मिसळीचा चिवडा

Pallavi gugale @cook_18783573
कुकिंग सूचना
- 1
कृती :
आदल्या दिवशी रात्री सर्व कडधान्ये व शेंगदाणे वेगवेगळे भिजत घालावे. सकाळी चाळणीवर ओतून पाणी काढून टाकावे व कपड्यावर पसरून कोरडी करावी.कढईत तेल तापत ठेवा. सर्व कडधान्ये वेगवेगळी तळा. दाणे, हरबऱ्याची डाळही तळा. पोहेही तळ, काजू-बेदाणाही तळा. खसखस जरा भाजा. - 2
मोठ्या पातेल्यात थोड्या तेला हिंग, मोहरी, हळद, घालून फोडणी करा. त्यात कढिलिंब टाका. पोहे टाकून जरा ढवळा व खाली उतरवा. सर्व तळलेले पदार्थ कागदावर पसरून जास्तीचे तेल काढून टाका. त्यावर तिखट, मीठ, घालून ढवळ व पोह्यावर घालून ढवळा. पुन्हा एकदा कागदावर ओतून हाताने सारखे करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा (Jaad Pohyacha Chivda Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी तळलेल्या जाड पोह्यांचा चिवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा (pohyancha chivda recipe in marathi)
#dfr "तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा" लता धानापुने -
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Pohaमाझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा Chhaya Paradhi -
अवलं पायसम (avala payasam recipe in marathi)
#दक्षिण #तामिळनाडूदक्षिण भारतात कृष्णाष्टमीला अवलं पायसम बनवतात यासाठी कमी साहित्य लागत. Shama Mangale -
मालवणी आंबोळी (aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 3आंबोळी कोकणातील स्पेशल पाककृती आहे. कोकणी मालवणी पाहुणचारातील एक खास प्रकारची तांदळाची पोळी जी कोंबडी मटण किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत दिली जाते. काही लोक धिरडे, घावण आणि आंबोळी एकच समजतात. पण तसं नाही आहे. निदान आमच्या कोकणात तरी धिरडे, घावण आणि आंबोळी हे तीन वेगवेगळे पदार्थ आहेत. घावणे फक्त तांदुळाच्या पिठापासून व पीठ न आंबवता केले जातात तर धिरडे बनवताना पिठात ताक,मिरची वैगरे घातली जाते. आता आपण आंबोळ्या कशा करायच्या ते बघुया. डोसा आणि आंबोळीचे साहित्य साधारण सारखेच असते. पण करण्याची पद्धत आणि चव दोघांची वेगळी आहे. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आंबोळीला छान जाळी पडते. स्मिता जाधव -
3 in 1 डिलाइट (3 in 1 delight recipe in marathi)
#CMमाझ्या सासूबाई खूप हौशी आहेत त्यांना स्वयंपाकाची फार आवड आहे वेगळे पदार्थ करून खायला त्यांना आवडतात एक दिवस आमच्याकडे कलिंगड आणले होते त्याची सालेच्या आत मधला पांढरा गर नाही तरी असा वाया जातो, ते बघून आम्ही दोघींनी मिळून विचार करून ही बनवलेली रेसिपी आहे आमच्या घरात सगळ्यांना आवडली आहे तुम्ही पण जरुर बनवून पहा... तुम्हालाही आवडेल Prachi Pal -
-
कुळीथाचे डोसे (kulith dosa recipe in marathi)
#EB11 #W11 कुळीथ खूपच पौष्टिक असतात. पण सहसा याचा वापर फार होताना दिसत नाही. झालचं तर याच पिठलं काही जणांना आवडत पण न आवडणारेच जास्त असतील कदाचित. म्हणून कुळथाचा टेस्टी पदार्थ केला कि टेस्ट भी हेल्थ भी म्हणत घरचे सगळेजण हे डोसे फस्त करतील यात शंकाच नाही.तुम्ही पण नक्की करुन बघा हे डोसे. Prachi Phadke Puranik -
-
दही चुरा (dahi chura recipe in marathi)
#उत्तर भारत #उत्तर प्रदेशदही चुरा ही उत्तर प्रदेश मधील एक नाश्त्याला खायची किंवा आधी मधी भूक लागली तर झटपट होणारी डिश आहे. ही हेल्दी आहे. उन्हाळ्यात थंडाई मिळते.चुरा म्हणजे पोहे. Shama Mangale -
-
-
-
-
गावाकडची आठवण - आंबोळी(aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2मालवणी/कोकणी पाहुणचारातील एक खास पदार्थ म्हणजे आंबोळी, चिकन किवा काळ्या वाटण्याची उसळी बरोबर जाळीदार लुसलुशीत आंबोळी केली जाते . सकाळच्या न्याहरी साठी चटणी बरोबर सुद्धा खाल्ली जाते. त्या आंबोळीची रेसिपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
पोह्याचे स्वादिष्ट लाडू
#फोटोग्राफी#पोहेही माझी स्वतःची रेसिपी आहे. हे पोह्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि साखरेचा वापर केलेला नाही. ह्यात मध आणि गूळ घातलेला आहे . मी बऱ्याच वेळा लाडवांमध्ये थोडा मध घालते. मधामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागते. काही जण तूप आणि मध एकत्र खात नाहीत. मध नको असेल तर गूळ आणि तूप थोडं जास्त घाला. Sudha Kunkalienkar -
भानोली (Bhanoli Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आजभानोली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिवडा-पोहे
#फोटोग़ाफी घरात नेहमी वेगवेगळया प़काराचे पोहे मी करते.नाष्टासाठी लवकरात होणारा सोपा पदार्थ आहे.पारंपारीक असल्याने सर्रास केला जातो.करूया चवीष्ट पोहे............ Shital Patil -
पोह्यांचे झटपट लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमीला महाराष्ट्रात विविध प्रकारची पक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या अनेक पदार्थांमध्ये दूध,दही,लोणी यांचा वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे बालपण गोकुळात गेले असल्यामुळे त्याला हे पदार्थ आवडतात. यासोबतच महाराष्ट्रात कोकणामध्ये जन्माष्टमीला गूळपोहे, दहीपोहे,आंबोळी आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खास पदार्थ देखील केला जातो. मी पोह्यांच्या लाडूबरोबर गूळपोह्यांचा पण नैवेद्य दाखवला. स्मिता जाधव -
सांडगे (Sandage recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार अतिशय चवदार टेस्टी उन्हाळ्यात जेवणासोबत खूप छान लागते. Madhuri Watekar -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
दावणगीरी लोणी डोसा (loni dosa recipe in marathi)
#bfrपोटभरीचा नाश्त्याचा मस्त असा एक प्रकार म्हणजे दावणगीरी लोणी डोसा Shital Muranjan -
पोहे चिवडा (pohe chivda recipe in marathi)
#dfr एखाद्या मेणू आपण करून दिवाळी च्या फराळ्यात हातभार लावावा म्हणून पोहे चिवडा बनवावा असे ठरवून सुरूवात केली . Dilip Bele -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
ब्रेकफास्ट रेसिपीज चॅलेज 😋😋#BRK ब्रेकफास्ट साठी रोज नवीन प्रकार उपमा, इडली, डोसा ढोकळा बनवावा लागतो तर मी ब्रेकफास्ट थीम नुसार कांदेपोहे बनविण्याचा बेत केला 😋😋😋 Madhuri Watekar -
-
सुदाम्याचे लाडू (Sudamyache ladoo recipe in marathi)
नेहमी त्याच त्याच प्रकारचे लाडू होतात म्हणून हा जरा वेगळा प्रकार. Prachi Phadke Puranik -
-
जाड पोह्यांचा इन्स्टंट चिवडा
#फोटोग्राफी #पोहेपातळ पोह्यांना चिवडा एरवी ओल्याकडे असतो च। पण आता लोकडाऊन आणि त्यात साहित्या ची कमी तेव्हा टी तिने स्नॅक्स साठी हा जाड पोह्यांचा इन्स्टंट चिवडा उत्तम आहे। Sarita Harpale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10889457
टिप्पण्या