सफरचंद हलवा

Neha Thakkar
Neha Thakkar @nehathakkar99

सफरचंदाचे फायदे :-
सफरचंद हलवा- सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकाराना दूर करण्यास सहायक ठरते .
२- हे हाडानाहीं मजबूत बनवते.
३- चरबीला वाढविण्यास प्रतिबंध करतो.
4- सफरचंदाचे सेवन केल्याने दातामधील कॅल्शिअम वाढते.
५- सफरचंद शारीरिक कामजोरीला दूर करण्यासाठी
उपयोगी होतं.

सफरचंद हलवा

सफरचंदाचे फायदे :-
सफरचंद हलवा- सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकाराना दूर करण्यास सहायक ठरते .
२- हे हाडानाहीं मजबूत बनवते.
३- चरबीला वाढविण्यास प्रतिबंध करतो.
4- सफरचंदाचे सेवन केल्याने दातामधील कॅल्शिअम वाढते.
५- सफरचंद शारीरिक कामजोरीला दूर करण्यासाठी
उपयोगी होतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. चम्मचतूप - अर्धा
  2. कपकिसलेलं सफरचंद - अर्धा
  3. कपखोवा - पाव
  4. कपदूध - ३/४
  5. चम्मचसाखर - १/२
  6. आवडीप्रमाणे मिक्स ड्रायफ्रूट
  7. 3 थेंबफ्रुट एसेन्स

कुकिंग सूचना

  1. 1

    १- एका कढई मध्ये तूप गरम ठेवा.त्यात सफरचंद घालून हलवत राहा.

  2. 2

    २- आता खोवा टाका आणी सारख हलवत राहा.

  3. 3

    ३- आता दूध टाका आणि 5 मिनिटं होऊ द्या.

  4. 4

    ४- आता साखर आणि ड्रायफ्रुट टाका आणि एकसारखं हलवत राहा पाणी चा भाग एकदम कोरड होई पर्यन्त.

  5. 5

    ५- आता त्यात ड्रायफ्रुट आणि एस्सेन्स टाका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neha Thakkar
Neha Thakkar @nehathakkar99
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes