ग्रीन डोसा

Sarita Harpale @cook_19064029
कुकिंग सूचना
- 1
मूग आणि मूग डाळ स्वच्छ धून त्याला कमीत कमी 8 तास भिजत घाला। ब्रेकफास्ट साठी बनवाई च असला तर रात्री भिजत घाला ।
- 2
सकाळी मूग आणि मूग डाळ, हिरवी मिरची, लसूण, आल हे सगळं पाणी घालून एका सोबत वाटून घ्या ।
- 3
वाटण तैयार झाला की त्यात चवि अनुसार मीठ घालून व पाणी घालून पातळ बेटर तैयार करून घ्या।
- 4
डोस तवा फुल आचे वर गरम करून त्या वर डोस बेटर पसरावा। डोस बनवता ना एक कलजी घ्या डोस बेटर कायम तव्या च्या बाहेर च्या साइड ने सोडावे कारण ताव मधल्या बाजूने लवकर गरम होतो । जर मध्ये बेटर आधी घातल ता साइड चा डोस लवकर भाजला जाणार नाही आणि मधला भाग जळू शकतो
- 5
डोसा वरच्या बाजूने सोनेरी रंगा चा दिसायला लागला की समजायचं की डोस रेडी आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझ -बटर ग्रीन डोसा
#goldenapron3#week9#keyword dosaडोस आणि तो पण कडधान्य चा.... म्हणजेच पौष्टिक आणि सोबत चीझ आणि बटर असल्यास टेस्टी सुद्धा। खूप सोपा, क्रिस्पी, पौष्टिक आणि स्वादिष्ट म्हणजे परफेक्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट। Sarita Harpale -
बदामा चा शिरा
बदामाचा शिरा ही रेसिपी माझ्या साठी खास आहे कारण ही रेसिपी माझ्या नवऱ्याने शिकवली आहे। आणि ज्यांना ड्रायफ्रूट नाही आवडत त्यांच्या साठी त ही रेसिपी बेस्ट आहे। #फ्रुट आणि ड्रायफ्रूट Sarita Harpale -
अंकुरित मूगाचा डोसा (amkurit mugacha dosa recipe in marathi)
#GA4 #week11#SPROUTSमोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.मधुमेहापासून होणाऱ्या धोक्यांपासून आपल्या शरीराचा बचाव करता यावा यासाठी मोड आलेल्या मुगांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म असतो. nilam jadhav -
हिरव्या मुगाचा डोसा
#कडधान्य सकाळची सुरवात करण्यासाठी काही पोष्टिक बनवायचं होत, आणि घरात हिरवे मूग होते, त्याचा उपयोग करून बनवले पोष्टिक डोसे, जे प्रोटीन ने भरपूर आहेत. Sushma Shendarkar -
-
-
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
मूग हे पचायला हलके असते.याचे सूप पिल्याने आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धादूर होता.वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.रोज काहीतरी नवीन या मध्ये ही रेसिपी नक्की करा.लहान मुलांना तर नक्की आवडणार.:-)#trending# ट्रेण्ड ईंग Anjita Mahajan -
बोंबील कुरकुरे
#seafood#startersमाझा किचन म्हणजे झटपट किचन। सी फूड स्टार्टर म्हंटलं की खूप काही ऑपशन्स असतात। पण त्यात खूप वेळ जातो। माझ्या घरी एक छोट गेट टू गेधर होता। तेंव्हा आता स्टार्टर मध्ये करू तरी काय! वेळ कमी होता तेंव्हा एरवी क्रिस्पी veg खाल्ल होता ता विचार आला की क्रिस्पी बोंबील च बनवून try करावे। खरच खूप सोपे आणि टेस्टी असतात। Sarita Harpale -
-
-
कांदा-बटाटा सुक्की भाजी
#goldenapron 3#week 11Keyword #potatoबटाटा म्हंटल की त्याचे खूप प्रकार बनवता येतात। तेंव्हा घरी काही भाजी नसली आणि वेळ देखील नसला तर ही भाजी खूप स्वादिष्ट आणि झटपट बनते। Sarita Harpale -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
#GA4 #Week 3#Cooksnap@प्राची मलठणकर मी तुमची रेसिपी Cooksnap करत मुग डोसा बनवलय .अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे..छान झाला मूग डोसा.thank you Roshni Moundekar Khapre -
ग्रीन गार्लीक डोसा (green garlic dosa recipe in marathi)
पातीचा हिरवा लसूण याच दिवसात मिळतो.त्याचे आयते हा प्रकार फेमस आहे पण मी डोसा करून पाहिला आणि तो झाला पण खूप छान. Archana bangare -
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
-
गोभी मंचूरियन (kobi manchurian recipe in marathi)
#Goldenapron3#week17#gobhiखूप दिवस झाले माझा लेक मंचुरीयन बनव म्हणून मागे लागला होता पण lockdown मुले साहित्या मिळेना स झाल होत। पण अखेर कोबी मिळाली आणि बस मंचुरीयन तैयार। Sarita Harpale -
-
-
-
-
कुरकुरीत डोसा चटणी (kurkurit dosa chutney recipe in marathi)
#cr#कॉम्बो कॉन्टेस्ट# डोसा चटणी Rupali Atre - deshpande -
-
-
-
उडीद मुगवडा सांबर (Urad Moong Vada Recipe In Marathi)
#BRR नाश्ता म्हणजे किती प्रकार मग पोहे ,उपमा, शिरा असो किंवा मग भेळ, मिसळ, पाव भाजी असो. तसेच आपल्या आहारात साउथ इंडियन डिशेसनाही तितकंच महत्त्व आहे मग त्यात मेदुवडा असो डोसा, उत्तप्पा. आज आपण उडीद मूग वडा सांबर बनवणार आहोत Supriya Devkar -
फोर इन वन कलरफुल चिला (chila recipe in marathi)
#डाळआपल्या आयुष्यात रंगांना किती महत्त्व आहे, रंगांचं स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे,, वेगवेगळ्या रंगांना आपल्या आयुष्यात वेगळे स्थान आहे,या रंगांचे आपल्या मुड सोबत आणि आपल्या आरोग्य सोबत काहीना काही कनेक्शन असावं मला असं वाटते,निसर्ग मध्ये अनेक रंग समा विले आहेत,,आपल्या रोजच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो..सूर्य किरणांमध्ये सात रंग दडलेले आहे,, यामध्ये प्रमुख तीन रंग आहेत,, लाल निळा आणि पिवळा, या तीन रंगांना त्रिमूर्ती म्हटले आहे, याच मूळ तीन रंगाच्या मिश्रण ना मधून नारंगी, जांभळा , हिरवा आदि इतर रंग तयार होतात, हे आम्हाला नॅचरोपॅथी मध्ये शिकवलेले आहे,सूर्यप्रकाशाने आपल्याला ऊर्जा मिळत असल्याने याचा थेट इफेक्ट आपल्या आयुष्यावर पडत असतो,ज्याप्रमाणे सूर्य मध्ये सगळे रंग असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सर्व रंग असतात,सूर्य द्वारे बाहेर पडले रंग जर आपण योग्यप्रकारे ग्रहण नाही केले तर , आपल्याला वेगवेगळे शारीरिक आजार आणि वेगवेगळ्या मानसिक आजार उद्भवू शकतात....असे हे आपल्या आयुष्यात रंगांचे खूप जास्त महत्त्व आहे...आणि आपल्या आरोग्याशी खूप जास्त संबंधित आहे,,म्हणून योग्य प्रकारात सूर्यकिरण वेगवेगळ्या वेळेमध्ये योग्यप्रकारे ग्रहण केले पाहिजे,थोडा सूर्यकिरणांचा आपण अभ्यास केला पाहिजे,, त्या प्रकारे जर आपण सूर्यकिरण ग्रहण केले तर बरेच आजार आपल्यापासून दूर पळू शकतात... Sonal Isal Kolhe -
मुगडाळ डोसा (moong daal dosa recipe in marathi)
#FD मुलांना आवडेल असा मुगडाळ डोसा.माझ्या आत्याने मला ही रेसिपी सांगितलेली आज करून पाहिली,ही तुम्ही सॉस किंवा हिरवी चटणी सोबत खाऊ शकता. Geetanjali Kolte -
पौष्टिक नी झटपट हिरव्या मुगाचा डोसा(Moongacha Dosa recipe in Marathi)
#Dosa#healthyवजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते.मूग डोसे हा झटपट होणारा प्रकार आहे आणि पौष्टिक सुद्धा....चला तर मग आज पाहूया कसा करतात हा मूग डोसा... Prajakta Vidhate -
स्प्राऊटेड ग्रीन मुंग सुप (sprouted green mung soup recipe in marathi)
#GA4 #week11#keyingredient_Sproutsसध्या पुण्यात आम्ही छान गुलाबी थंडी अनुभवतोय. थंडी आणि वेगवेगळे सुप हे माझ आणि माझ्या लेकीच परफेक्ट थंडी enjoy करण्याच समीकरण आहे.हे सुप म्हणजे प्रोटीन आणि आयर्न चे powerpack च. Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10998526
टिप्पण्या