कुकिंग सूचना
- 1
बेसन पीठ घट्ट भिजवावे त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडासा सोडा घेणे ़ बटाटे गोल आकाराचे चिरून घेणे ़
- 2
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे ़
- 3
तेल गरम झाल्यावर त्यात बटाटा भजे सोडावे ते बारीक गॅसवर तळावे ़
- 4
गरमा गरमा बटाटे भजे खायला कुरकुरीत व चविष्ठ लागेल ़
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
घोसाळ्याचे भजे
#kalpnarecipeमाझी रेसिपी दिसायला एकदम साधी आणि सोपी असली तरीही ती बनवताना आणि इथे शेअर करताना मला खुप आनंद होत आहे.कारण माझ्या रेसिपीसाठी वापरलेले घोसाळे,हिरवी मिरची मी माझ्या घराच्या परसबागेत सेद्रिय पद्धतीने पिकवलेले आहेत .त्याचे फोटो शेअर केले आहेत.बेसनपीठाची डाळ आणि लसुण ही घरच्या शेतातिल आहे.हेच माझ्या रेसिपिचे खास वैशिष्ट्य आहे. Rutambara Kale -
कांदा भजे (kande bhaje recipe in marathi)
पाऊस पडताना थंडी असताना खूप खावेशी वाटणारी ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
-
मेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) !!
#पालेभाजीमेथी ना गोटा (मेथी चे भजे किंवा पकोडे) हि गुजरात ची एक अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट डिश आहे. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
भजे(जञेतील भजे) (bhaje recipe in marathi)
#ks6 जञेमध्ये फिरत असतांना गरमगरम भजे काढत असतांना दिसला की भजे खाण्याची इच्छा होतेच सोबत तळलेली हिरवी मिरची असली की वेगळीच खाण्याची मजा गरमगरम भज्याच्या सोबतीला गरमागरम जिलेबी मिळाली की वाह मस्तच. Dilip Bele -
हेटी फुलांचे भजे (fulanche bhaje recipe in marathi)
पिवळसर पांढरा रंग असणारी हेटीची फूले .भजी, झुणका असे प्रकार यापासून तयार करतात.छान लागतात. Archana bangare -
-
बटा ट्याचे भजे (batatyache bhaje recipe in marathi)
हा एकदम मस्त आणि फस्त होणारा पदार्थ. Anjita Mahajan -
गव्हाच्या पिठाचा डोसा आणि बटाटा भाजी (gavhyachya pithcha dosa ani batatachi bhaji recipe in marathi)
#गव्हाचे पीठ#डोसा Sampada Shrungarpure -
-
-
-
-
-
रोल बटाटा वडा (Roll Batata Vada Recipe In Marathi)
#CSRकाल बटाटा वडा डे होता त्यासाठी रोल बटाटावडा केला Charusheela Prabhu -
-
पानकोबी चे भजे (pankobi che bhaje recipe in marathi)
#GA4 #week14 पानकोबीचे भजे खायला मस्त लागतात .एक वेगळा प्रकारचा मेणू . Dilip Bele -
कांदाभजी (kanda bahai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5..पावसाळी गंमत..पाऊस म्हटला की मनात सर्वप्रथम येणारा पदार्थ म्हणजे अर्थातच कांदाभजी. पाऊस आणि गरमागरम कांदाभजी हे समीकरण म्हणजे स्वर्गसुख! Archana Joshi -
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व पौष्टिक असणारी ही भजी खूप छान होते Charusheela Prabhu -
-
-
-
-
आलू चीला / बटाटा पॅनकेक्स (aaloo cheela / potato pancake recipe in marathi)
#पॅनकेकआपण जसे कांद्या-बेसन भजीचे पोळे करतो त्यात प्रमाणे हे बटाटे पॅनकेक बनवले.मी ही कृती गुगल सर्च मधून घेतली- Hebbar's Kitchen. पॅनकेक्स/ चीला रेसिपी ब्रेकफास्ट ला दिली जाते जे दिवसासाठी आवश्यक पोषकद्रव्ये पुरवते, परंतु ही डिश मुलांसाठी संध्याकाळचा नाश्ता म्हणून देखील दिली जाऊ शकते. आलू चीलाचा सर्वात चांगला भाग म्हणजे ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. Pranjal Kotkar -
मिरची भजे (mirachi bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड रेसिपी. भजे अनेक प्रकारे करता येतात...पण त्यातल्या त्यात पडवळ भजी आणि खेकडा भजी मला जास्त आवडतात... मिरची भजे त्यांच्या तिखट चवीमुळे मी कधी केली नव्हती पण काही दिवसांपूर्वी माझ्या एका साऊथ इंडियन मैत्रीणीने त्यांच्याकडची स्पेशल स्टफ्ड मिरची भजी खाऊ घातली ज्यांची चव मला अप्रतीम वाटली... बघुया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
-
"मऊसुत आणि टेस्टी दही वडा" (dahi wada recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_dahi_vada "मऊसुत आणि टेस्टी दही वडा" दही वडा माझा अत्यंत आवडता... लहानपणी बाबा महिन्यातून एकदा तरी हाॅटेलमध्ये आम्हाला घेऊन जायचे.. तेव्हा एवढ्या व्हरायटी नव्हत्या हो खाण्याच्या... गपगुमान घरचं जेवण च खायचं, पैसाही जास्त नव्हता त्यामुळे शौकही जास्त नसायचे..तरी आमचे बाबा आम्हाला न्यायचे.. काय खाणार विचारले तर माझं आपल ठरलेले असायचे दही वडा,भाऊ वडापाव नाहीतर मसाला डोसा..बस.. इतकेच आम्हाला ठाऊक असायचे.. स्वस्त आणि मस्त... आताच्या जमान्यात हे आणि अजुन भरपुर खाण्याचे पदार्थ रोजच्या खाण्यात सामील झाले आहेत पण आम्हाला ते अपरुक असायचे..कारण ते सुद्धा खुप जणांना मिळत नव्हते..तो काळच फार वेगळा होता... पाच, दहा रुपयांना मिळणाऱ्या दहीवड्यांनी आज चांगल्या हाॅटेलमध्ये शंभरी (शंभर रु.) गाठली आहे...पण मला घरी बनवलेले दहीवडे खुप आवडतात,कारण मनसोक्त खाता येतात.. आणि कमी खर्चात... चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11075847
टिप्पण्या