घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#SCR
अतिशय टेस्टी व पौष्टिक असणारी ही भजी खूप छान होते
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#SCR
अतिशय टेस्टी व पौष्टिक असणारी ही भजी खूप छान होते
कुकिंग सूचना
- 1
घोसाळी स्वच्छ धुऊन त्याचे गोल पातळ काप करून ठेवावेत त्याला थोडंसं मीठ लावून ठेवावे
- 2
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालून गरम करत ठेवावं, बेसन पीठ तांदळाचे पीठ त्यामध्ये हळद तिखट मीठ साखर,ओवा,सोडा घालून पाणी घालून छान फेटून एकजीव करावं
- 3
कढईत तेल गरम झालं की घोसाळ्याची एक एक काम बेसनामध्ये घोळवून तळण्यासाठी घालावे असे सगळे काम घालून सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यावे अतिशय खुसखुशीत टेस्टी अशी भजी तयार होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#PRमुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते Charusheela Prabhu -
सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
#BPRअतिशय टेस्टी होणारी क्रिस्पी भजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कांद्याची गोल भजी (Kandyachi Gol Bhajji Recipe In Marathi)
#BPRकांद्याची गोल भजी पावसाळ्यात व जेवताना खायला किंवा नुसतीच खायला खूप छान वाटतात Charusheela Prabhu -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
पावसाळा आला की तळलेलं खाणं आणि गरम चहा म्हणजे स्वर्गसुख त्यासाठीच बटाटा भजी. Charusheela Prabhu -
-
मुगभजी (Moong Bhajji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व हेल्दी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
घोसाळ्याची भजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#ngnrपावसाच्या सीझनमध्ये घोसाळे बाजारामध्ये छान यायला लागतात. आणि या पावसाच्या सीझनमध्ये गरम गरम चमचमीत भजी खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही आणि त्यातही या घोसाळ्याची भजी म्हणजे काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया घोसाळ्याची भजी Ashwini Anant Randive -
कमळ काकडीची भजी (kamal kakadichi bhaji recipe in marathi)
#tmrअतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही भजी होतात Charusheela Prabhu -
-
हादग्याच्या फुलांची भजी/अगस्तीच्या फुलांची भजी (Hadgyachya Fulanchi Bhajji Recipe In Marathi)
#WWR रानभाजी प्रकारातली ही फूले थंडीत मोठ्याप्रमाणात मिळतात. याची भाजी तसेच भजी खूप छान चवीची असतात. झटपट बनता येते असे भजी आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPS: श्रावणी सोमवार चा उपवास सोडायला मी बेसन घालून छान टेस्टी बटाटा भजी बनवले. Varsha S M -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व खुसखुशीत अशी भरपूर कोथिंबीर घालून केलेली मसाला पुरी खूप छान लागते त्याबरोबर गरमागरम कॉफीने पार्टी ची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKचविष्ट स्वादिष्ट अशी ही कोथिंबीर वडी खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
घोसाळ्याची भजी
#फोटोग्राफीभजी कोणाला आवडत नाहीत.सगळीच बाजी चविष्ट असतातच पण घोसाळ्याची भजी जास्त चवदार असतात ,अस माझं मत आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRRमुळ्याची साल काढून बारीक करून परतून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते व अतिशय पौष्टिक असते Charusheela Prabhu -
चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BPRपटकन होणारी व टेस्टी अशी चणाडाळ घालून केलेली दुधीची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड Charusheela Prabhu -
चणाडाळीची भजी (Chanadalichi Bhajji Recipe In Marathi)
#ChooseToCookखमंग, खुसखुशीत, टेस्टी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)
#BPRताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)
अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे Charusheela Prabhu -
गिलक्याची किंवा घोसाळ्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
पाच मिनिटात होणारी अतिशय टेस्टी भाजी आहे Charusheela Prabhu -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16502515
टिप्पण्या