रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250ग्राम गव्हाचे पीठ
  2. 200ग्राम तांदळाचे पीठ
  3. तेल, तूप
  4. पाणि
  5. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    चपात्यांची कणिक मळतो त्या प्रमाणे कणिक मळून घेणे.

  2. 2

    भाकर्यांची खोय घालतो तशी खोय घालून मळून घ्यावे.

  3. 3

    कणकेचा लिंबाच्या आकाराचा छोटा गोळा घ्यावा व त्याची वाटी करावी.

  4. 4

    भाकरी चा त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यावा व तो कणकेच्या गोळ्यात घालून व्यवस्थित बंद करावा.

  5. 5

    तांदळाच्या पीठावर चपाती प्रमीणे लाटावी व नेहमी प्रमाणे भाजून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes