रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2उकडलेले बटाटे
  2. 3,4हिरव्या मिरच्या
  3. पाव तुकडा आलं
  4. 1tsp जिरे
  5. कोथिंबीर
  6. तेल
  7. 2 tbspकॉर्नफ्लोअर
  8. 2 tbspरवा
  9. मिठ चवीपुरते

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मिरची, कोथिंबीर, जिरे व आलं याची पेस्ट करून घेणे. उकडलेला बटाटा कुस्करून त्यात ही पेस्ट,कॉर्नफ्लोअर, व मीठ घालून चांगले एकजीव करून घेणे.

  2. 2

    त्या मिश्रणाचे छोटे छोटे लांबट गोळे बनवून घेणे. व रव्यामध्ये घोळवून ते गोळे तेलामध्ये तपकिरी रंगावर तळून घेणे. तयार कटलेट टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Parkhe
Sonali Parkhe @cook_19424989
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes