कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडुन मैश करुन घ्या.व फोडणी घालुन वड्याची भाजी तयार करुन,थंड होऊ द्या.
- 2
भाजी थंड झाल्यावर हव्या त्या आकाराचे बाँल्स तयार करुन घ्या.
- 3
तेल गरम करायला ठेवा.
- 4
तयार बाँल बैटर मध्ये डिप करुन क्रम्स मध्ये घोळुन त्यानां रोलचा शेप द्या,ह्याप्रमाणे सर्व रोल तयार करा.
- 5
तयार रोल गरम तेलात गोल्डन होईपर्यन्त तळुन घ्या....रेडी आहेत बटाटा वडा रोल... सर्व्ह करा साँस किवां चटणीसोबत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ग्रिल सेंडविच (grilled sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3 आज मस्त सेंडविच केलेत, गोल्डन ऐपरन मधील सेंडविच वर्ड मुळे सूचले की एव्हिनिंग स्नेक्स मधे सेंडविच करावे मस्त झाले आणि पटापट फस्त पण झालेत. रेसिपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
बटाटा सुकी भाजी व पुरी (batata sukhi bhaji v puri recipe in marathi)
#crCombo recipe contest#keyword पुरी भाजी Manisha Shete - Vispute -
मटण खिमा पॅटीस (mutton kheema patties recipe in marathi)
#wd 🌹🌹सर्व कुकपॅड वरच्या माझ्या सख्यानो तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🌹🌹 #आमच्या कडचा आवडता पदार्थ, माझ्या नातीलाही आवडतो.म्हणून मी ही रेसिपी माझ्या मोठ्या नातीला आर्चि ( she is special child )समर्पित केली आहे ही .ज्यानी ज्यांनी खाल्लेले आहेत त्याच्या आठवणीत राहतात नि चव जिभेवर रेंगाळत राहते असे बरेच जण म्हणतात.अवश्य करा एकदम घरात आवडतील सगळ्यांना. Hema Wane -
-
-
-
-
-
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
-
मुंबई स्पेशल बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#cooksnap#Ankitacookped (medam) Mamta Bhandakkar -
चीज बाॅल (cheese ball recipe in marathi)
#GA4 #week17 #Chees हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.मुलांसाठी मधले खाणे म्हणून छान आहे .मी ही रेसिपी Shama Mangale हिची बघुन केली आहे . Hema Wane -
-
मिक्स व्हेज कोफ्ता करी (mix veg kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता#कल्पनाMrs. Renuka Chandratre
-
रेड्डू (reddu recipe in marathi)
#उत्तर#हिमाचल प्रदेश..Cookpad ला जॉईन व्हायच्या आधी मी सहज नेट वर वन पॉट मील रेसिपी शोधत होती. नावानी खुपच नवीन वाटली म्हटले पहावे काय आहे ते.. पण म्हणतात ना खाद्य संस्कृती थोडी फार सारख्याच असतात फक्त पद्धत वेगळी असते घटक तर सगळी कडे मिळणारे.. चला तर पाहुया का रेड्डू म्हणजे नक्की काय असते...रेसिपी च्या शेवटी सांगते.... सांगते काय तुम्हीच म्हणाल अग बाई हे का.... Devyani Pande -
उत्तपम बटाटा कटलेट (uttapam batata cutlet recipe in marathi)
#GA4 उत्तपमची नवीन रेसिपि बनवाचे ठरवले. Shailaja Kumbhare -
-
-
बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद. Amrapali Yerekar -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
# ब्रेड पासुन कुठलाही पदार्थ केला तरी छान होतो व सर्वांना आवडतो , माझ्या मुलाची आवडीची रेसीपी आहे . Shobha Deshmukh -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 - Street Food Mumbai special Vada Pav.अगदी लहान पणापासून हा वडा पाव कायम स्पेशल राहिला.मी मुळची मुंबईची - शाळा कॉलेज ही मुंबई चे असल्या मुळे वडा पाव कधीच सुटला नाही. कधी शाळेतुन घरी येताना तर कॉलेज मध्ये असताना कॉलेजच्या बाहेरचा वडापाव वाला हा जणुकाही आमच्या जीवनाचा भाग. ऑफिस मध्ये कधी लंच टाईम किंवा टी टाईमला ही हा वडापाव काही सुटला नाही. मुंबई च्या लोकल ट्रेन नी घरी येताना वडा पावची पार्टी आपल्या मैत्रिणीनं बरोबर होत असे, ओ हो खूप मजा यायची.... Sujata Kulkarni -
-
पाटवडी रस्सा (patawadi rassa recipe in marathi)
#आईकवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झाली Devyani Pande -
चिस रोल (cheese roll recipe in marathi)
#GA4 #week 17Cheese हा किवर्ड घेऊन मी आज चिस रोल केलेत. खूप क्रिस्पी आणि टेस्टी झालेत. नक्की तुम्ही करून पहा Shama Mangale -
चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#फ्राइडपावसाचे चटपटीत खावेसे वाटते आणि त्यात फ्राइड थीम मग उल्हासात चीज पोटॅटो नगेट्स बनवले हो आणि बाहेर पडणारा पाउस तर मग बघा चव कशी झालीय . Jyoti Chandratre -
भेंडी बटाटा भाजी
भेंडी ही चिकट बुळबुळीत असतात म्हणून भेंडयाची भाजी खाणे टाळतात पण ती खुप छान लागते व ती पोषक असते. Tina Vartak -
व्हेज पेरी पेरी चीज़ बर्गर (veg peri peri cheese burger reciep in marathi)
#बटरचीज बटर आणि चीज वाह क्या बात है!हे असे वाक्य आपसुकच तोंडून निघतात जेंव्हा फास्टफुड सेंटरमध्ये पदार्थांचा तो सुगंध येतो तेंव्हा! पण चीज व बटर यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच विरोधक ही आहेतच. दुग्धजन्य पदार्थ असलेले हे बटर, चीज़ यांना तसे परदेशी पाहुणेच म्हणावे लागेल.पुर्वी असली तुप,लोणी,रोजच्या जेवणातलाच भाग होते.पण कधी हे तूप, लोणी खाऊ नकोस असे म्हटल्याचे आठवत नाही,उलट आग्रहच व्हायचा आणि ते शरीराला लाभदायकपण होते, पण त्यावेळी मैदानी खेळांमुळे व मेहनतीच्या कामांमुळे ते शरीरासाठी स्वास्थवर्धकच होते, परंतू जेंव्हा पासून फास्टफुड सेंटर्सची संख्या वाढली तेंव्हा पासून चीज व बटरचे प्रमाण वाढले.कुणी याला शरीरासाठी घातक म्हणतात तर कुणी म्हणतं की याने चरबी वाढते.कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली ना की काहिही होत नाही हा माझा अनुभव! अनेक पदार्थांमध्ये हे चीज,बटर वापरणे अपरीहार्य असते; नव्हे ते त्या डीश किंवा पदार्थांचा मुख्य भाग असते. तेंव्हा सध्याच्या या फास्ट युगात पिज्जा,बर्गर वा तत्सम पदार्थांमधे चीज किंवा बटर फ्लेवर नसेल तर कसे चालेल?तेंव्हा या चीज बटर चा वापर करून बनवलेले पदार्थ खा पण सोबतच मर्यादासुध्दा पाळा म्हणजे जीवनाचा व जेवणाचा दोघांचाही आनंद घेता येईल.कोरदोन ब्लू चीज,स्मोकी चेद्दार चीज,पार्मेसान असे विवीध प्रकार मी पुण्याहून आणते पण लाॅकडाऊनमुळे सध्या चीज चे मोजकेच प्रकार घरी व बाजारात उपलब्ध आहेत.या मोजक्याच चीज सोबत कुकपॅड च्या चीज बटर थीम साठी आपण नवीन काही रेसिपी बनवू या! घाबरू नका हो,जीभेचे चोचले पुरवून जीवनाचा आस्वाद घेतलाच पाहीजे,पण हो त्यासोबतच आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे.जीभेच्या आनंदासाठी चीज़ भी क्या चीज है हे आपल्याला कळेल. Devyani Pande -
-
-
रोल बटाटा वडा (Roll Batata Vada Recipe In Marathi)
#CSRकाल बटाटा वडा डे होता त्यासाठी रोल बटाटावडा केला Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11312239
टिप्पण्या