बटाटा सुकी भाजी व पुरी (batata sukhi bhaji v puri recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cr
Combo recipe contest
#keyword पुरी भाजी

बटाटा सुकी भाजी व पुरी (batata sukhi bhaji v puri recipe in marathi)

#cr
Combo recipe contest
#keyword पुरी भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5मध्यम बटाटे
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 5कढीपत्ता पाने
  4. कोथिंबीर
  5. 1/2 टेबलस्पूनहळद
  6. 1/2 टेबलस्पूनधणेजीरे पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. 3 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पून राई
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. पुऱ्यांसाठी गहूपीठ घेणे
  12. 1/4 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकडून घेणे. गहू पीठात १/२ टि स्पून मीठ व २ टेबलस्पून तेल टाकून कणीक थोडी घट्ट मळून ठेवणे.

  2. 2

    मिरच्या कोथिंबीर बारीक चिरून घ्याव्यात. बटाट्याच्या फोडी कराव्यात.

  3. 3

    कढईत तेल गरम करुन फोडणी करावी-राई,जीरे, कढीपत्ता,हिंग.

  4. 4

    मिरच्या, हळद, धणे-जीरे पूड, मीठ टाकून परतावे. बटाटा फोडी टाकून परतून घ्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.

  5. 5

    पीठाचा गोळा घेऊन पोळी लाटावी. वाटीने पुऱ्या कराव्यात.

  6. 6

    कढईत तेल गरम करुन पुऱ्या तळून काढाव्यात.

  7. 7

    पुरी भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes