ब्रेड रोल ढोकला

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#न्यूइयर

ब्रेड रोल ढोकला

#न्यूइयर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20min
2 सर्व्हिंग्ज
  1. दोनउकडलेले बटाटे
  2. अर्धा चमचालाल मिरची पावडर
  3. पाव चमचाहळदी पावडर
  4. मीठ चवीनुसार
  5. अर्धा चमचाचाट मसाला
  6. 3ताजे ब्रेड
  7. ढोकळा साठी
  8. अर्धा कप बेसन पीठ
  9. हळदी चिमुटभर
  10. अर्धा चमचातेल
  11. मीठ चवीनुसार
  12. पाव चमच्यासोडा
  13. चमचासाखर पाव
  14. 2 चमचेदही
  15. फोडणीसाठी
  16. 1 चमचातेल
  17. अर्धा चमचामोहरी
  18. एकाहिरवी मिरचीचे तुकडे
  19. आठ ते दहा पानेकढीपत्ता
  20. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20min
  1. 1

    सर्वप्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे.

  2. 2

    नंतर त्यात मिरची पावडर हळदी पावडर चाट मसाला मीठ चवीनुसार घालून एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    ब्रेडच्या स्लाईसला लाटण्याने लाटून घ्यावे.

  4. 4

    नंतर त्यावर ती तयार केलेले बटाट्याचे सारण पसरून घ्यावे.

  5. 5

    बटाट्याच्या ब्रेडच्या स्लाईसला पकडून घट्ट रोल बनवून घ्यावा.

  6. 6

    ढोकळा बनवण्यासाठी बेसन पिठामध्ये हळदी साखर मीठ दही सोडा घालून मिश्रण बनवून घ्या.

  7. 7

    तयार ब्रेड रोल ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यावे.

  8. 8

    कढईमध्ये पाणी गरम करून त्यावर ती जाळी असलेली प्लेट ठेवून द्यावे.

  9. 9

    त्यावरती तयार ब्रेड रोल ढोकळा ठेवून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावा.

  10. 10

    वाफवून झाल्यानंतर कढईतून बाहेर काढून ब्रेड रोल थंड करून घ्यावे.

  11. 11

    नंतर चाकूच्या साह्याने ब्रेड रोल ढोकळ्याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यावे.

  12. 12

    फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे कढीपत्ता हिरव्या मिरचीची फोडणी घालून घ्यावे व त्यामध्ये तुकडे केलेले धुळे टाकून दोन मिनिटे परतून घ्यावे.

  13. 13

    तयार बेड रोल ढोकळा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes