ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#GA4
#week21
#roll
मस्त party snacks म्हणुन एकदम ए 1.....ब्रेडरोल.....

ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)

#GA4
#week21
#roll
मस्त party snacks म्हणुन एकदम ए 1.....ब्रेडरोल.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 12ब्रेड स्लाईस
  2. 5बटाटे उकडलेले
  3. 1 कपक्रश मटर
  4. 1कांदा चिरून
  5. 1 चमचाआमचुर पावडर
  6. 2 चमचेतिखट
  7. 2 चमचेआले,मिरची,पेस्ट
  8. 1/4 चमचाहलद
  9. 1 कपमक्याचं पीठ ची पेस्ट
  10. 1 कपब्रेड क्रम्ज
  11. मीठ
  12. तेल

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडुन घ्या.मटर मिक्सर मधुन जाडसर क्रश करुन घ्या.आले,मिरची पेस्ट करून घ्या.ब्रेडच्या कडा काढुन घ्या.

  2. 2

    आता सारण करण्यासाठी एका कढयीत तेल गरम करुन त्यात कांदा,आलेमिरची पेस्ट घालुन परता,मटरघाला,मग हलद,तिखट घाला,ऊकडलेला बटाटा मँश करुन घाला,चविनुसार मीठ,आमचुर पुड घाला,आणी 5,7 मिनीट शिजवुन घ्या.

  3. 3

    आता तयार सारण थोडे गार होऊ द्या.ब्रेड क्रम्ज करून घ्या.

  4. 4

    आता एकेक ब्रेड स्लाईस घेउन त्याला लाटण्याने रोल करा,त्यात सारण घालुन रोल बंद करा.रोवल ला corn floor पेस्ट मधे बुडवुन घ्या.

  5. 5

    मग ब्रेड क्रम्ज मधे रोल करुन गरम तेलात डीप फ्राय करुन घ्या.सर्व रोल असेच फ्राय करुन घ्या.

  6. 6

    सर्व रोल फ्राय झाल्यावर गरम गरम मस्त पुदिना चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes