मेथी स्टफ्ड कचोरी वडा

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#न्युयिअर
कचोरी सारणात मेथी घालून स्टफ्ड वडा केला आहे वडा अधिक पोषक बनविण्यासाठी मेथी, व आवरणात उडीद डाळ वापरली आहे .थंडीत योग्य अशी पाककृती!

मेथी स्टफ्ड कचोरी वडा

#न्युयिअर
कचोरी सारणात मेथी घालून स्टफ्ड वडा केला आहे वडा अधिक पोषक बनविण्यासाठी मेथी, व आवरणात उडीद डाळ वापरली आहे .थंडीत योग्य अशी पाककृती!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. १ वाटीसारणासाठी बेसन
  2. १.५वाटीमेथी पाने
  3. १चमचातिखट
  4. १/२चमचाहळद
  5. १/२चमचागरम मसाला
  6. मीठ चवीनुसार
  7. २चमचेतेल
  8. १चमचातीळ
  9. १/२चमचाजिरे
  10. १.५वाटीवरील आवरणासाठी उडीद डाळ 6 तास भिजवलेली
  11. २०० ग्रॅम तेल तळण्यासाठी
  12. १/२चमचाहळद
  13. हिरवी मिरची,आले लसूण पेस्ट १चमचा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम ३चमचे तेल तापवून जिरे टाकावे तडतडले की बेसन घालून मंद गॅसवर भाजून घ्यावे

  2. 2

    आता त्यात हळद,तिखट,मीठ,मेथीची पाने घालून मिक्स करावी थोडे पाणी शिपडून बारीक गॅसवर दणदणीत वाफ काढावी गरम मसाला घालून मिक्स करावे

  3. 3

    सारण तयार ते गार करून गोळे बांधावे

  4. 4

    आता उडीद डाळ स्वच्छ धुवून निथळून मिक्सर वर वाटून घ्यावे त्यात आले लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करावे

  5. 5

    आता सारणाचे गोळे डाळीच्या मिश्रणात स्तफ करून वडे बनवावे.

  6. 6

    तेल तापवून त्यात वडे सोडावे

  7. 7

    वडे दोन्ही बाजूंनी खरपूस तळून काढावे व. गरमागरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes