रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मि.
  1. १ मॅगी पॅकेट
  2. २०० मिली पाणी
  3. १ कप पाणी

कुकिंग सूचना

५ मि.
  1. 1

    प्रथम मॅगी नुडल्स व मसाल्याची पाकीटे बाजूला काढून घ्यावे.

  2. 2

    एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे.

  3. 3

    पाणी उकळले की नुडल्स टाकाव्यात.

  4. 4

    नुडल्स उकडल्या नंतर सोबत आलेले मसाले व तेल त्यात टाकावे.

  5. 5

    सर्व एकत्रित करून घ्यावे. व गरम गरम सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
TejashreeGanesh
TejashreeGanesh @cook_17064963
रोजी
Muscat
Cooking and Baking are my one of the favorite hobbies.. I really love to spend time along with my oven.. 😊😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes