कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका कढईत शेंगदाणे 5 ते 7 मिनिट मंद आचेवर वर भाजून घ्यावे.मग एका प्लेट मध्ये काढून शेंगदाण्याचे साल काढून घ्यावे.
- 2
पुन्हा गॅस वर भाजयला ठेवावे व शेंगदाण्यात तेल घालावा व खमंग भाजून होई पर्यंत मंद आचेवर वर भाजून घ्यावे.
- 3
थोडा कलर बदलला कि गॅस बंद करावे, मग त्यात मिरची पावडर, जीरा, मीठ घालून मिक्सर करावे व मिक्सि च्या भांड्यात काढून त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात.
- 4
आता हे साहित्य मिक्सि मध्ये कमी स्पीड वर हळू हळू करून वाटून घ्यावं.
- 5
शेंगदाणा चटनी तयार आहे ही चटणी चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चविष्ट शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4#week12# keyword peanut Varsha Ingole Bele -
-
-
अस्सल सातारी झणझणीत शेेेंगदाण्याचा म्हाद्या
#goldenapron3 #8thweek peanut ह्या की वर्ड साठी झणझणीत सातारी पदार्थ शेंगदाण्याचा म्हाद्या बनवले.भाकरीसोबत अप्रतिम लागतो. Preeti V. Salvi -
पेरी पेरी साॅस कोळंबी (peri peri sauce prawn recipe in marathi)
#GA4 #Week16 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 16 चे कीवर्ड- पेरी पेरी असल्याने Google search करून मी सोमवारी पेरी पेरी साॅस बनवले.पण माझ्या मुलीने सांगितले की seafood ला पेरी पेरी साॅस marinated करून रेसिपी कर. म्हणून बुधवारी बाजारातून कोळंबी आणली, पेरी पेरी साॅस मध्ये मॅरिनेड केले. ही डिश खूपच टेक्टी, स्वादिष्ट आणि spicy झाल्याने माझ्या दोन्ही मुलींनी पूर्ण डिश संपवले. फक्त सिंगल कोळंबी टेस्टिंग साठी मला दिली.मी गूगल सर्च मधून Dassana Amit यांची पेरी पेरी सॉस रेसिपी तयार केली. सॉस खरोखरच अद्भुत आणि रेसिपी चे अनुसरण ही अगदी सोपे होते. लाल मिरचीने बनवलेले ही मसालेदार घरगुती पेरी पेरी सॉस रेसिपी पोर्तुगीज पाककृतीची आहे. Pranjal Kotkar -
नाचणी थेपला (Ragi Thepla recipe in marathi)
#GA4 #Week20 #post2 #Thepla #Ragiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 20 चे कीवर्ड- रागी आणि थेपला.नाचणी(Ragi) काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. Nachani पचायला हलकी, आजारातून उठलेल्या रुग्णांसाठी योग्य असते.Thepla हे गव्हाचे पीठ, बेसन, वेगवेगळे मिलेट पीठ, मेथीची पाने आणि इतर मसाले मिक्स करून बनवतात.दही किंवा लाल लसूण चटणी किंवा गोड आंब्याच्या लोणच्यासह थेपला सर्व्ह करू शकता.प्रवासासाठी बनवताना, थेपला साठी असलेले पीठ पाण्याऐवजी दूध आणि अतिरिक्त तूप / तेल लावून मळून घेतात.नाचणी थेपला ही पौष्टिक मधुमेहासाठी अनुकूल अशी रेसिपी आहे जी गहू आणि नाचणीच्या पीठाच्या मिश्रणाने बनविली जाते आणि चवदार बनविण्यासाठी त्यात मसाले मिक्स करतात. Pranjal Kotkar -
-
इन्स्टन्ट खमण ढोकळा (instant khaman dhokla recipe in marathi)
#tmrइन्स्टन्ट खमण ढोकळा खूपच मऊ फ्लफी, हलका गोड आणि चवदार ढोकळा बनतो. जो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्याचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे. इन्स्टंट खमण ढोकळा तीस मिनिटात झटपट तयार होतो. तीस मिनिटांच्या रेसिपी थीम नुसार ही रेसिपी खूपच परफेक्ट आणि झटपट होणारी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, अजिबात न चुकणारा इन्स्टन्ट खमण ढोकळा,...😋 Vandana Shelar -
उपवासाची शेंगदाणा बटाटा भाजी (upwasache shengdana batata bhaji recipe in marathi)
#GA4#week12#Peanut ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#बर्याच पदार्था बरोबर खाण्यात येते चटणी चिकन लाॅलीपाॅप,व्हेज लाॅलीपाॅप बरोबर खुप छान लागते .म्हणून मी आज केली. Hema Wane -
-
सोलापुरी शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्रजेवणाच्या ताटात डाव्या बाजूला चटणी हे असतेतर अशीही सोलापूरची चटपटीत शेंगदाणे ची चटणी बघूया Sapna Sawaji -
चोको अल्मंड पीनट बटर..
#GA4 #Week12 की वर्ड -Peanut शेंगदाणेशेंगदाणे ... प्रथिनांची खाण ,गरिबांचे काजू,नुसता टाईमपास, पित्ताचा शत्रूPowerhouseनामाभिधाने मिरवणारा भुईमूग ,जमिनीशी मातीशी नाते सांगणारा, जमिनीच्या पोटातच त्याची वाढ आणि संगोपन होणारा ,कितीही नाही म्हटलं तरी आबालवृद्धांचा अत्यंत आवडीचा पदार्थ. कारण शेंगदाणा मुळातच स्निग्ध पदार्थ.. आणि याच स्निग्धता ओलाव्यामुळे सगळ्यांशी त्याचा स्नेह लवकर जुळतो.. आणि त्यामुळेच शेंगदाणांच्या या गुणांची कदर करून शेंगदाण्याचे विविध रुपातले सेवन आपण नेहमीच करत असतो आणि तेही आवडीने.. कधी भाजून, कधी उकडून, कधी नुसतेच गुळ शेंगदाणे, कधी चिक्की, चटण्या ,कधी सॉंस,कधी खारे दाणे,तसंच भाज्यांमध्ये, आमट्यांमध्ये याचा मुबलक वापर करतो.. परत आता इथे शेंगदाण्याच्या binding या गुणधर्माचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल.. पदार्थाला एकसंधता येण्यासाठी तो त्या पदार्थाला बांधून ठेवतो, एकत्र ठेवतो.. त्यामुळेच त्या पदार्थाला खमंग चव येत असावी.. आपल्या घरांमध्ये पण अशी सगळ्यांना बांधून ठेवणारी एक व्यक्ती असतेच ..होय ना... ती व्यक्ती वेळोवेळी प्रसंगी रोष पत्करुन सुद्धा , सगळ्यांमध्ये दिलजमाई करुन अख्खं कुटुंब घट्टपणे एकत्र ठेवते.. शेंगदाणा जसा कुठल्याही पदार्थात एकजीव होतो त्याप्रमाणे या व्यक्तीचे अंतरंग कुटुंबांमध्ये एकजीव होऊन सामावलेले असते.. आणि म्हणूनच त्या व्यक्तीची धडपड चालू असते. खूप शिकण्यासारखे आहे निसर्गाकडून.. प्रत्येक पावलावर तो आपल्याला शिकवत असतो..घेशील किती दो कराने या नात्याने.. त्यामुळे आपणही डोळसपणे निसर्गाकडून जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करावे असे मला नेहमीच वाटते.चला तर मगपदार्थालाएकसंधता,आणिशरीरालास्निग्धता,उर्जा मिळवून देणाऱ्या शेंगदाण्याच्या या गुणांचावापरक Bhagyashree Lele -
साऊथ इंडियन गन पावडर / चटणी पोडी (south indain gan powder / chutney recipe in marathi)
#दक्षिण Rajashri Deodhar -
बीटरूट गाजर आलू पराठा (mix veg paratha recipe in marathi)
#GA4 #week1चवदार पराठे कोणत्याही जेवणास बसतात. आपण दही किंवा रायतासह पराठे सर्व्ह करू शकता.सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चवदार पराठे बनवणे सहसा सोपे असते आणि आपल्याला स्वयंपाकघरात जास्त वेळ गडबड करण्याची गरज नसते. मुलं गाजर/बीटरूट खायला नाही बघत म्हणून मी इथे गाजर, बीटरूट आणि बटाटे एकत्र मिश्रण करून स्टफ पराठे आणि 2 पंजाबी आलू पराठे केले. घरगुती योगर्ट बनवले पराठे सोबत सर्व्ह करण्याकरिता Pranjal Kotkar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cookpadह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी Supriya Gurav -
भटुरे (bhature recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी 3आज छोले भटूरे करायचा बेत होता.मी प्रथमच भटुरे केलं. गुगल सर्च केल्यावर मी हे सुनिती मिश्रा रेसिपी मधून recreate केले. छोले भाजी माझ्या husband ने केली. Pranjal Kotkar -
रिफ्रेशिंग पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. तर ज्याला भारतात पुदीना या नावाने ओळखले जाते त्यालाच Mint असे इंग्लिशमध्ये म्हणतात.. ही एक औषधीय वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.गुणकारी पूदिन्यापासून मी ही रिफ्रेशिंग चटणी बनवली आहे . जी सॅन्डविच ,चाट रेसिपी साठी ,कबाब किंवा कटलेट सोबत खाऊ शकता...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
शेंगदाण्याची चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#Peanutया आठवड्यातला ओळ्खलेला क्लू आहे, (Peanut) शेंगदाणे.शेंगदाणे वापरून जास्तीत जास्त कोरडी चटणी केली जाते. पण आज कोरडी चटणी न बनवता मी ओली चटणी केली आहे.चला म ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्ड खलील प्रमाणे आहेत; Foxtail millet, Mayonnaise, Peanuts, Cookies, Rasam, Besan or Beans Sampada Shrungarpure -
-
गोवन फीश करी / पाॅपलेट (goan fish curry recipe in marathi)
#पश्चिम#गोवापाॅपलेट ऐवजी तुम्ही सुरमई, रावस ही वापरू शकता Hema Wane -
ब्राउन चण्याची भेळ (brown chanyachi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bhelगोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- भेळ Pranjal Kotkar -
-
भोगीची लेकुरवाळी भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर#भोगीची_भाजीभाजी एकच पण करण्याच्या पद्धती अनेक तसच नावे ही अनेक. कुठे खेंगट तर कुठे ऊकडहांडी,कुठे पोपटी तर कुठे लेकुरवाळी.आहे की नाही गंमत आपल्या सणवारांची. काहीही नाव द्या पण निसर्गाशी जवळीक साधायला भाग पाडणारे आपले सण. आजची ही भोगीची भाजीही निसर्गाशी एकरूप रहायला तर शिकवतेच पण विविधतेतली एकता ही शिकवते😊🙏 Anjali Muley Panse -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#Theme नारळी पौर्णिमा नारळाची बर्फी तुम्हीअंजीर ,मॅंगो ,गुलकंद अश्या वेगवेगळे फ्लेवर्स वापरून सुद्धा बनू शकता. Najnin Khan -
पोटॅटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोटॅटो कटलेट ही एक सोपी रेसिपी आहे ज्यात मऊ चिरलेली बटाटे असतात आणि कुरकुर ब्रेड क्रंब्स कोटिंग असते. पोटॅटो कटलेट रेसिपी सर्व लोक विशेषत: मुलांमध्ये आवडते. ही रेसिपी बनविणे अगदी सोपे आहे, आपल्याला आवश्यक लागतात की उकडलेले बटाटे आणि काही मसाले. Pranjal Kotkar -
न्यूटेला डोरा केक !!
#किड्सखास मूलांना आवडणारे, डोरेमॉन च्या आवडीचे, डोरीयाकि किंवा डोरा केक तयार करुया. Jagruti Manish (Dalwadi) Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11771594
टिप्पण्या