काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)

#gur
गणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.
काजू मावा मोदक (ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी) (kaju mawa modak recipe in marathi)
#gur
गणपती म्हटले म्हणजे मोदक हे समीकरण सर्वांनामाहितीआहे.उकडीचे पारंपारिक मोदक पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी प्रत्येक घरांमध्ये केले जातात. सर्व घराघरांमध्ये प्रसाद म्हणून माव्याचे मोदक वाटले जातात. पारंपारिक केशर मोदक हे तर सर्वांनाच आवडतात पण आता या मोदकांमध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर चा वापर केला जातो. आजच्या माझ्या रेसिपी मध्ये काजू मावा मोदक बनवताना त्यामध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा वापर करून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
एक कप मावा हाताने व्यवस्थित चुरून मोकळा करून घ्या. एक कप काजू मिक्सर मध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्या. नॉन स्टिक पॅन घेऊन त्यामध्ये हा एक कप खवा,एक कप काजू पावडर, दोन टेबलस्पून साखर आणि दोन टेबलस्पून दूध असे सगळे एकत्र करून घ्या.
- 2
आता मंद आचेवर गॅस लावून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून सतत हलवत राहा एक दोन मिनिटातच मावा काजू आणि साखर मिश्रण हळूहळू पातळ व्हायला लागेल. साधारण पाच ते सहा मिनिटानंतर हे मिश्रण सुकायला लागून त्याचा गोळा बनायला सुरुवात होईल मग गॅस बंद करा.
- 3
आता आपण ब्लूबेरी मोदक बनवण्यासाठी या गोळ्यांमध्ये दोन टेबलस्पून ब्लूबेरी क्रश आणि दोन ते तीन थेंब ब्लूबेरी इमल्शन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. दोन-तीन मिनिटात गोळा चांगला मोकळा झाला की गॅस बंद करून मिश्रण ताटात पसरून साधारण तीन ते चार तास पूर्ण थंड होऊ द्या. या मिश्रणावर वरतून ब्लूबेरी तुकडे असल्यास घालावे. साच्यात घालून मोदक बनवा.
- 4
वरील प्रमाणेच परत एक कप मावा,काजू पावडर,साखर,दूध घेऊन एक दुसरा गोळा आपण बनवून घेऊ आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून स्ट्रॉबेरी क्रश आणि 2-3 थेंब लाल रंग घालून 3-4 तास थंड झाल्यावर साच्यात घालून मोदक बनवा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलरेसिपीआज विनायका साठी केशर मावा मोदक केलेत. Rashmi Joshi -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पा म्हटलं की सर्वात महत्वाचा मोदक , मी नेहमीच्या मोदकामध्ये काहीतरी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून बघा खरंच छान झाला तुम्हाला हि नक्की आवडेलDhanashree Suki Padte
-
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
मावा मोदक (mawa modak recipe in marathi)
आज बाप्पाचा आवडता मोदक.मावा मोदक. :-)# trending Anjita Mahajan -
मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
"मावा, केशर मोदक" 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
स्ट्राॅबेरी फ्लेवर काजू बदाम मिल्कशेक (strawberry kaju badam milkshake recipe in marathi)
#GA4 #Week4मिल्कशेक म्हणले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही त्यातही स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणजे बऱ्याच लोकांच्या आवडीचा आणि त्यात काजू बदाम टाकले की तो अजूनच हेल्दी होतो. Shubhangi Dudhal-Pharande -
गुलकंद स्टफ मावा मोदक (gulkand stuff mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलहे मावा मोदक मी खास बनवले ते सिमला मिरचीत मला गणपती बाप्पाचा आकार दिसला म्हणून.... Deepa Gad -
स्ट्रॉबेरी, मॅंगो फ्लेवर चाॅकलेट मोदक (strawberry mango flavour chocolate modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल रेसिपीज माझ्या नातवंडांची फर्माईश.... म्हणे तळणीचे मोदक, उकडीचे, पंचखाद्य मोदक झाले..चाॅकलेट मोदक कधी बनवणार आहेस....मग आज बनवले.. फोटो काढेपर्यंत सात आठ संपले पण.. लता धानापुने -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
मावा मुखवास मोदक (mawa mukhwas modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकखरंतर लॉकडाउनमुळे मिठाईची दुकाने बंद. मग काय मस्त मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच मावा मोदक घरीच बनविले त्यात मुखवास सारण भरून एक नवीन प्रकार केला मोदकाचा. अप्रतिम जमलाय... Deepa Gad -
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
मावा गूजिया (mawa gujiya recipe in marathi)
#पश्चिम #मध्य प्रदेशचाशणी मावा गुजिया ही मध्यप्रदेशातील पारंपारिक पाककृती आहे. मुख्यत्वेकरून होळीच्या सणाला ह्या गुजिया प्रत्येक घरी बनविल्या जातात. Trupti Temkar-Bornare -
मावा जिलेबी (mawa jalebi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- मध्यप्रदेश मधील ट्रॅडिशनल रेसिपी मावा जिलेबी मध्यप्रदेश मध्ये कोणत्याही सणासुदीच्या कार्यक्रमात स्वीट म्हणून मावा जिलेबी केली जाते. Deepali Surve -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#gur#ऑल टाईम फेवरेट बाप्पा चा प्रसाद.सगळ्यांना आवडणारा नि पटकन होणारा. बघा कसे करायचे काजू मोदक. Hema Wane -
काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)
#gurआज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺 Deepti Padiyar -
चाॅकलेट व मावा मोदक (chocolate mawa modak recipe in marathi)
#gur चाॅकलेट व मावा मोदक Shobha Deshmukh -
ब्रेड- मावा आप्पे (bread mawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पारंपारिक आप्पे म्हटले म्हणजे रवा ,तांदूळ गुळ ,केळ असे पदार्थ वापरून आप्पे केले जातात. आमच्याकडेही याच प्रकारे गोडाचे आप्पे केले जातात पण आज काहीतरी हटके करावं असा विचार करून ब्रेडच्या स्लाईस वापरून आप्पे बनवले आणि काय सांगू इतके सुंदर खुसखुशीत चवदार आप्पे झाले की घरातले सर्वजण एकदम खुश. एक वेगळा फ्लेवर म्हणून मी आत माव्याचा वापर केला आणि त्यामुळे अजूनच छान चव आली. हे आप्पे करायलाही एकदम सोपे आणि पटकन होणारे.Pradnya Purandare
-
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
-
पान खजूर मोदक (pan khajoor modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकहे मोदक पारंपारिक मोदकांपेक्षा वेगळे आहे. हे मोदक बनवताना आपण गॅसचा वापर केलेला नाही. Shilpa Limbkar -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
स्ट्रॉबेरी फ्रूटक्रीम आईस्क्रीम (strawberry fruit cream ice cream recipe in marathi)
#GA4#week22#fruicream#स्ट्रॉबेरीक्रिमआईस्क्रीमफ्रेशफ्रुट आणि विपक्रीम हे दोघं वापरून रेसिपी बनवली आईस्क्रीम एक असा थंड पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांचाच प्रिय आहे क्वचितच कोणी मिळेल ज्याला आईस्क्रीम आवडत नाही उन्हाळ्यात आपल्याला थंड वाटावे म्हणून आपण भरपूर आईस्क्रीम खातो. आईस्क्रीमच्या अनगिनत अशा वरायटी आहे . फ्रेश फ्रुटक्रीम पासुन आईस्क्रीम बनवून खाण्याचा आनंदच वेगळा आहे. मि फ्रेशक्रीम पासून आईस्क्रीम बनवले आहे आता स्ट्रॉबेरीचे सीझन चालू आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यात स्ट्रॉबेरीचे सीझन असते आपल्याला मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी मिळते लाल छोट्या आकाराची अशी स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच आकर्षून घेते स्ट्रॉबेरी म्हटले म्हणजे महाबळेश्वर सगळ्यांनाच आठवते महाबळेश्वर मध्ये सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे ग्रो केली जाते. थंड, डोंगराळ भागात ही स्ट्रॉबेरी उगवतात. स्ट्रॉबेरी इतकी आवडती आहे की तिला प्रिजर्व करूनही ठेवतात बारा महिने ही आपण खाऊ शकतो महाबळेश्वर थंड ठिकाण असूनही तिथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाण्याचा आनंदच वेगळा आहे .स्ट्रॉबेरी हे एक मात्र असे फळ आहे त्याच्या बिया बाहेर आहे आणि आपण ते बिया सकट पूर्ण फळ खातों फ्रेश फ्रूटक्रीम स्ट्रॉबेरी पासून बनवलेला आईस्क्रीम चा टेस्ट खूपच छान आणि चविष्ट लागतो. खूपच सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम विपक्रीम वापरून कसे बनवले ते नक्कीच रेसिपी त बघा एकदा बनवून ठेवला रेडी टू इट अशी रेसिपी आहे. Chetana Bhojak -
पेरू मावा मोदक (peru mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 # नैवेद्य इन्स्टंट मावा बनवून त्यात खूप प्रकारचे मोदक बनवता येतात त्यातला हा एक नवीन प्रकार त्याची रेसिपी मी इथे देत आहे Swara Chavan -
ओट्स मावा कुल्फी (oats mawa kulfi recipe in marathi)
#mfrकाल कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली कोजागिरी पौर्णिमा म्हटले म्हणजे मसाला दूध हे आलेच... माझ्या डोक्यातही नेहमीप्रमाणे नैवेद्यासाठी मसाला दूध करायचे तर होतेच....एका मैत्रिणीने मला ओट्स ड्रिंक पॅक गिफ्ट केले होते. ते मला खूप आवडले होते आणि त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करावी असे मनात होते. ओट्स म्हणजे एक हेल्दी ऑप्शन, मग कोजागिरीचा मुहूर्त साधून मी त्या ओट्स ड्रिंकची मावा घालून आणि दुधाचा मसाला वापरून एक छान कुल्फी बनवली. अशी ही नवीन रेसिपी आजच्या world food day साठी मी खास आपल्यासमोर आणत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा...Pradnya Purandare
-
मावा केक (mawa cake recipe in marathi)
#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे. Dipali Pangre -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेली अतिशय अनोखी आणि विशेष महाराष्ट्रीयन व्यंजन. गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. काजुचे मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते. Amrapali Yerekar -
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या