ग्रिल पाइनअँपल बाईट

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

# फ्रुट

ग्रिल पाइनअँपल बाईट

# फ्रुट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५-६ पाइन अँपलच्या गोल चकत्या
  2. १ टेबलस्पुन तिखट
  3. १/२ टेबलस्पुन चाट मसाला
  4. १ टेबलस्पुन पिठीसाखर किंवा ब्राऊन शुगर
  5. चविनसार मिठ
  6. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पाइन अँपलच्या चकत्यांना तिखट मिठ चाट मसाला १/२ तास लावुन ठेवा

  2. 2

    ग्रिल पॅन गरम करून त्यावर थोड तेल शिंपडुन पाईन अँपलच्या चकत्या दोन्ही बाजुनी शॉलो फ्राय करा

  3. 3

    पाईन अँपलच्या चकत्या ग्रिल करताना दोन्ही बाजुंनी त्यावर पिठि साखर भुरभुरा (कॅरमल् होण्यासाठी)

  4. 4

    तयार ग्रिल पाईन अँपल डिश मध्ये सव्हर करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes