डाळ ढोकळी/ वरणफळं / Stuffed Daal Dhokli / Lockdown recipe

Monal Bhoyar
Monal Bhoyar @cook_15704075

#lockdown वरणफळं हे बहुतांश सर्वांचं माहिती आणि सर्वांची आवडीची ..पण आपण यात ट्विस्ट करणार आहे.. भाज्या नसल्या कि लगेच करून खायला आणि #onepotmeal आहे ..

डाळ ढोकळी/ वरणफळं / Stuffed Daal Dhokli / Lockdown recipe

#lockdown वरणफळं हे बहुतांश सर्वांचं माहिती आणि सर्वांची आवडीची ..पण आपण यात ट्विस्ट करणार आहे.. भाज्या नसल्या कि लगेच करून खायला आणि #onepotmeal आहे ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप गव्हाचे पीठ
  2. १/४ कप बेसन
  3. चावी ला मीठ
  4. १/२ टीस्पून हळद
  5. १/२ टीस्पून लाल तिखट
  6. पाणी पिठा साठी
  7. १ कप तुरी ची डाळ
  8. २ टेबलस्पून तेल
  9. १ टीस्पून मोहरी
  10. १०-१२ कढी पत्ता
  11. ३-४ लाल मिरच्या
  12. कांदा
  13. टोमॅटो
  14. २ टेबलस्पून शेंगदाणे
  15. १ टीस्पून हळद
  16. कोथिंबीर
  17. १ टीस्पून गुळ
  18. चवीला मीठ
  19. १ टीस्पून चिंच कोळ
  20. बटाटा
  21. १/४ कप हिरवे वाटणे
  22. १/२ टीस्पून आमचूर
  23. १/२ टीस्पून धने पूड
  24. चवीला मीठ
  25. १/२ टीस्पून चिली फ्लॅक्स
  26. १/४ टीस्पून गरम मसाला
  27. १ टेबलस्पून तूप
  28. १/२ टीस्पून जिरे
  29. ५-६ लसूण
  30. १ टीस्पून लाल तिखट
  31. चवीला मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    गव्हाचे पीठ, कप बेसन,चावी ला मीठ, १/२ tsp हळद,१/२ tsp लाल तिखट आणि पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या आणि १५ -२० मिनिटे बाजूला ठेवा

  2. 2

    एक कप डाळ आणि २ कप पाणी टाकून शिजून घ्या.

  3. 3

    नंतर एक मोठ्या पॅन किंवा कढई मध्ये तेल तापवा, तेल तापला कि मोहरी, कढी पत्ता, लाल मिरच्या, परतून घ्या मग त्यात कांदा घालून परता नंतर त्यात टोमॅटो आणि सर्व मसाले हळद, मीठ तिखट, धने पूड, चींचे चा कोळ, मीठ, गुळ काटा आणि त्यात ३ कप पाणी टाकून डाळी ला चॅन उकळी काढून घ्या.

  4. 4

    बटाटा, कप हिरवे वाटणे, आमचूर, धने पूड, चवीला मीठ, चिली फ्लॅक्स, गरम मसाला टाकून सारण तयार करून घ्या.

  5. 5

    नंतर दोन मोठ्या अश्या पोळ्या लाटून घ्या, एका पोळी वर सारण थोड्या थोड्या अंतराने ठेवा त्या वर दुसरी पोळी ठेवा (फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे) आणि छान झळकणाने गोल कापून घ्या..अश्या प्रकारुन सर्व ढोकळी सारण भरून तयार करून घ्या.. आणि वारणा ला उकळी आल्यास त्यात सर्व टाकून १०-१५ मिनिटे शिजवून घ्या.

  6. 6

    तूप, जिरे,लसूण, लाल तिखट आणि चवीला मीठ टाकून फोडणी तयार करून घ्या..आणि गरमा गरम सर्व करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @cook_15704075
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes