समर कूलर

Preeti V. Salvi @cook_20602564
#goldenapron3 #7thweekसाठी guava आणि pudina हे दोन की वर्डस आहेत.त्यापासून पेरू पुदिना चे सरबत बनवले आहे.
समर कूलर
#goldenapron3 #7thweekसाठी guava आणि pudina हे दोन की वर्डस आहेत.त्यापासून पेरू पुदिना चे सरबत बनवले आहे.
कुकिंग सूचना
- 1
सरबत करण्यासाठी लागणारे साहित्य घेतले.
- 2
सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतले.
- 3
तयार पेस्ट गाळून घेतली त्यात पाणी आणि साखर घालून मिक्स केले. फ्रिज मध्ये ठेऊन थंडगार सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुळशीचे सरबत
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशीचे आरोग्यदायी सरबत बनवले आहे. ह्यात साखरेऐवजी मध ,गुळ याचाही वापर आपल्या आवडीनुसार करू शकतो. Preeti V. Salvi -
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
बडीशेपेचे सरबत
#goldenapron3 16thweeksharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळ्यात बनवले जाणारे बडीशेपेचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
गुळाचे सरबत
#goldenapron4 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल गुळाचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
मनुकांचे सरबत
#goldenapron3 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी मानुकांचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
चिंचेचं आंबट गोड सरबत (chinche che sarbat recipe in marathi)
#goldenapron3 15thweek imli ह्या की वर्ड साठी चिंचेचं आंबट गोड सरबत केलं आहे. Preeti V. Salvi -
कलिंगड ज्यूस (Kalingadh juice recipe in marathi)
#MLR.. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे... पण आता मात्र वर्षभरही कलिंगड बाजारात उपलब्ध असतात . पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा औरच... मग आता ते नुसते खायचे किंवा त्याचा ज्यूस करून घ्यायचा... मी आज केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस, पुदिना टाकून... शरीराला गारवा मिळण्यासाठी... दुपारच्या जेवणा सोबत मस्त... Varsha Ingole Bele -
मिक्स फ्रुट ड्रिंक (mix fruit drink recipe in marathi)
नागपूरचं ऊन जाम तापत आहे त्यामुळे दुपारी गारेगार पेयाची गरज असते मग रोज वेगळं काय करायचं तर आज दोन-तीन फळे मिळून हे ड्रिंक तयार केलं Bhaik Anjali -
-
आवळा सरबत (Awala Sarbat Recipe In Marathi)
#HV विटामिन सी युक्त आवळा हा शरीराला खूप उपयोगी आहे या आवळ्याचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की आवळ्याचे लोणचे आवळ्याचा छुंदा आवळ्याचे आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळा कॅन्डी बनवल्यानंतर आवळ्याचा जो रस साखर घातलेला निघतो त्या रसापासून आपण हा सरबत बनवणार आहोत अगदी झटपट बनतो खूप कमी साहित्यात सरबत बनवता येतो Supriya Devkar -
कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक (Concentrate awla drink recipe in marathi)
#jdr#आवळाड्रिंकविटामिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा आणि त्यापासून बनविलेला ज्युस शरीरातील बऱ्याच व्याधींना कमी करण्यास मदत करतो. आवळा थंड असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायी ठरते. हे तयार केलेला आवळ्याचा ज्यूस याचा वर्षभर वापर आपण करू शकतो.. सकाळी सकाळी उपाशीपोटी हे ड्रिंक आपल्या तब्येतीला खूप गुणकारी ठरते. तसेही आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.... आवळा पाचक तर आहेच पण यामुळे रक्त सुद्धा शुद्ध होते... लघवीचा त्रास ज्यांना आहे, त्यांच्यासाठी आवळा सरबत अतिशय उत्तम...भरपूर प्रमाणात प्रोटिन्स युक्त असलेला आवळ्यापासून कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक तयार केले आहे, कुठलेही प्रिव्हेंटिव्ह न वापरता..हे आवळा ड्रिंक तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून त्याचा आस्वाद जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकता... तयार केलेले हे ड्रिंक तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. बर्फाच्या ट्रेमध्ये ज्युस भरून फ्रिज करावा. ज्युस फ्रीज झाला कि ट्रे मधून काढून हे क्युबस प्लास्टिकच्या झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रिजरमध्ये ठेवून जेव्हा लागेल तेव्हा एक दोन क्युबचा वापर करून तुम्ही सरबत बनवून शकता..तेव्हा नक्की ट्राय करा *कॉन्सन्ट्रेट आवळा ड्रिंक*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
पुदिना मोजितो(pudina mojito recipe in marathi)
#Goldenapron3 week23 मध्ये पुदिना हा किवर्ड आहे. ह्यासाठी मी ही रेसिपी बनवली आहे. Sanhita Kand -
वॉटर मेलन पंच कुलर (watermelon punch cooler recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडियार # वॉटर मेलन 🍉 पंच कुलर ही दीप्तीची रेसिपी , खूप छान चव आहे या ड्रिंक ची... थॅन्क्स दीप्ती... Varsha Ingole Bele -
कैरी - पुदिना सरबत (Kairi Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यासाठी खास झटपट आणि थंडगार कैरी - पुदिना सरबत. चवीस अतीशय छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
वाॅटरमेलन पंच कूलर (watermelon punch cooler recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात लालबुंद कलिंगड दिसू लागते.हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो.पाहूयात कलिंगड पंच कुलरची झटपट रेसिपी...😋😋😊 Deepti Padiyar -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बेलफळाचे ताजे सरबत
#पेय बेलफळ हे औषधी आहे, हे ऐकून माहित होते, पण कधी प्यायले नव्हते. लग्न झाल्यावर सासरी परसात बेलाची दोन झाडं आहेत, आणि काही वर्षांपासून त्याला फळही यायला लागली. पण त्याचा मुरांबा करणे एवढंच माहित होते. मग युट्युब धुंडाळून त्याबद्दल माहिती मिळाली. मग मीही त्यात बरेच बदल करून गेल्या वर्षी साठवणीसाठी सरबत बनवलं व ते आजही कोणतेही संरक्षक न वापरता उत्तम आहे. पण आज मी तुम्हाला बनवून लगेच गट्टम करायची रेसिपी देणार आहे. Darpana Bhatte -
पपई ज्युस विथ मिंट (papaya juice with mint recipe in marathi)
#GA4 #week23 #पपई...प्रकृतीसाठी उत्तम असलेली पपई...वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त....अशा पपईचा पुदिना घालून केलेला ज्यूस.... Varsha Ingole Bele -
उपवासाचे दही वडे (upwasache dahi wade recipe in marathi)
#goldenapron3 23rd week vrat ह्या की वर्ड साठी उपवासाला चालतील असे दही वडे केले.वेगवेगळी पीठे वापरून हे वडे करतात.मी राजगिरा आणि साबुदाणा पिठ वापरले. Preeti V. Salvi -
मिक्स ड्राय फ्रूट लोणचे
#goldenapron3 #10thweek pickle ह्या की वर्ड साठी आंबट गोड तिखट चवीचे मिक्स ड्राय फ्रूट चे लोणचे बनवले आहे .महिनाभर फ्रिज मध्ये टिकते. Preeti V. Salvi -
हिरवी चटणी(Hirve chutney recipe in marathi)
#Healthydietहिरवा पुदिना आणि कोथिंबीरची चव असलेली चटणी जी सँडविच पसरवण्यासाठी उत्तम आहे. Sushma Sachin Sharma -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
लिंबाज मॉकटेल
#Goldenapron3 week14 #पेय कोड्यामध्ये मॉकटेल हा पदार्थ आहे. हे लिंबू, बार्ली, जलजीरा सरबत किंवा मॉकटेल असल्यामुळे दोन्ही प्रकारात मोडते.लि -- लिंबूबा -- बार्लीज -- जलजीराहे लिंबू, बार्ली,आणि जलजीरा पुदिना पोटाला अतिशय उपयुक्त आहे हे पाचकही आहे. बार्ली अतिशय थंड आहे; उष्णता शामक आहे त्यामुळे या सरबतातील सर्व घटक हे अतिशय उपयुक्त ठरते. हे पाचक हेल्दी सरबत कसे बनवायचे बघूया.करायला अतिशय सोपे सुटसुटीत आहे. जरुर ट्राय करा. Sanhita Kand -
थंडगार जीरू सोडा
#पेयउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खुप सारी थंड सरबते पितो. जीरु सोडा हा त्यातलाच एक पेय आहे. जीरे पोटाला थंडावा देणारा व पाचनशक्ती साठी खूपच उपयुक्त आहे. यामध्ये पुदिना असल्याने ते सुद्धा पाचन क्रिया साठी खूप चांगले उपयुक्त आहे. हे सरबत करून ठेवलेले असले की कधीही थंड पाणी किंवा थंड सोडा मध्ये घेऊ शकता. Jyoti Gawankar -
लेमन जिंजर पुदिना शिकंजी (lemon ginger pudina Shikanji recipe in marathi)
#jdrकडक उन्हाळ्यात कोणतेही थंड पेय प्यायल्यास आपल्याला खूप रिलॅक्स फिल होते...😀😊आणि अशाच तळपत्या उन्हात आपल्याला नींबू शिकंजी प्यायला मिळाले तर क्या बात!!नींबू शिकंजी आपल्या बाॅडीला मानसिकरित्या खूप रिलॅक्स ठेवते.गरमी मधे शिकंजी प्यायल्यास आपल्यालाइलेक्ट्रॉलाइट्स मिळते.गर्मी मधे आपला घाम खूप निघतो,कामाबरोबरच आपल्या शरिरातूनइंपोर्टेंट इलेक्ट्रॉलाइट्स सुद्धा वाहून जातात.अशा वेळेस आपण लिंबू पाणी किंवा शिकंजी प्यायलो तर सर्व कमी दूर होते.पाहूयात चटपटीत लेमन जिंजर पुदिना शिकंजी ...😋😋 Deepti Padiyar -
लिंबू पुदिना सरबत (Limbu Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्यात स्वस्त आणि मस्त, पण सध्या महाग असलेले लिंबाचे थंडगार सरबत ... त्यात थोडा ट्विस्ट आणलाय मी.. पुदिना तर टा कलाच..पण लिंबाच्या सालीचा किस करून घातलाय.. Varsha Ingole Bele -
कुकुंबर सुप (cucumber soup recipe in marathi)
#hs काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, त्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळते.उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते. मग उन्हाळ्यात अशा प्रकारचं काकडीचं सुप नक्की करुन बघा. हे सुप कोल्ड सुप आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नक्की याचा आस्वाद घ्यावासा वाटतो. Prachi Phadke Puranik -
रिफ्रेशिंग पाईनॲपल ड्रिंक (pineapple drink recipe in marathi)
#jdr "पाईनॲपल ड्रिंक" या ड्रिंक सोबत माझे सगळे ड्रिंक्स काॅन्टेस्ट मधील ड्रिंक बनवुन झाले... उन्हाळ्यात आपल्याला असे थंड पेय, सरबत प्यावेसे वाटतेच..सतत वेगवेगळ्या प्रकारचे काही थंड खावे असे होते.. आणि Cookpad ने दिलेले प्लॅनर मला खुप आवडले.. सगळ्या प्रकारचे ्् ड्रिंक बनवायला ही मजा आली आणि पिताना तर अगदी स्वर्गसुख च... Thank you so much Cookpad India ❤️ पण आमच्या बिल्डिंग मध्ये चार कोरोना पाॅझिटीव्ह निघाले त्यामुळे अननस आणायला काही बाहेर जाता आले नाही.पण मी एकदा ठरवले की ठरविलेले पुर्ण होत नाही तोपर्यंत जिवाला चैन पडत नाही..मग काय घरात पाईनॲपल क्रश होतेच, घेऊन लगेच ड्रिंक बनवले.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11707252
टिप्पण्या