मिक्स ड्राय फ्रूट लोणचे

Preeti V. Salvi @cook_20602564
#goldenapron3 #10thweek pickle ह्या की वर्ड साठी आंबट गोड तिखट चवीचे मिक्स ड्राय फ्रूट चे लोणचे बनवले आहे .महिनाभर फ्रिज मध्ये टिकते.
मिक्स ड्राय फ्रूट लोणचे
#goldenapron3 #10thweek pickle ह्या की वर्ड साठी आंबट गोड तिखट चवीचे मिक्स ड्राय फ्रूट चे लोणचे बनवले आहे .महिनाभर फ्रिज मध्ये टिकते.
कुकिंग सूचना
- 1
ड्राय फ्रूट चे तुकडे केले.साखर पाणी मिक्स करून त्याचा पाक केला त्यात हे तुकडे शिजवले.
- 2
त्यात मिरची,तिखट मीठ,जिरेपूड,धणेपूड घालून मिक्स केले.
- 3
कढईत तेल तापवून त्यात मोहरी,हिंग,हळद घालून मग ड्राय फ्रूट चे मिश्रण घालून उकळत ठेवले.मग त्यात व्हिनेगर घालून ढवळलें.
- 4
तयार लोणचे बाउल मध्ये काढून घेतले.थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून फ्रिज मधे ठेवले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिक्स ड्राय फ्रुट लाडू (mix dryfruit ladu recipe in marathi)
#GA4 #week9 #dryfruits ह्या की वर्ड साठी मिक्स ड्राय फ्रुट लाडू केलेत. Preeti V. Salvi -
चिंचेचं आंबट गोड सरबत (chinche che sarbat recipe in marathi)
#goldenapron3 15thweek imli ह्या की वर्ड साठी चिंचेचं आंबट गोड सरबत केलं आहे. Preeti V. Salvi -
मनुकांचे सरबत
#goldenapron3 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी मानुकांचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
सोया चंक लोणचे
सोयाबीन चे वेगवेगळे प्रकार बनवून झाले.म्हणून लोणचे ट्राय केले.तर घरात सगळ्यांना खूप आवडले. Preeti V. Salvi -
बडीशेपेचे सरबत
#goldenapron3 16thweeksharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळ्यात बनवले जाणारे बडीशेपेचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
रस्सम
#goldenapron3 #12thweek#lockdown tomato, pepper ह्या की वर्ड साठी साऊथ इंडियन स्पेशल रस्सम बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
नो कुकिंग ड्राय फ्रूट लड्डू (no cooking dry fruit laddu recipe in marathi)
अतिशय पौष्टिक अश्या ड्राय फ्रूट चे खुप लौकर होणारे लड्डू#AA #healthybitesAarti gotri.20
-
मलाई कोफ्ता
#goldenapron3 #12thweek Malai ह्या की वर्ड साठी मलाई कोफ्ता ही माझी फेवरेट भाजी बनवली आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटोचे लोणचे
टोमॅटो पासून बरेच पदार्थ आपण बनवतो. तसेच तोंडीलवणे म्हणून टोमॅटोचे लोणचे बनवले.आंबट,गोड,तिखट असे चटकदार लोणचे पोळी,ब्रेड ला लावून मस्त लागते. Preeti V. Salvi -
-
बॉम्बे कराची हलवा / गव्हाच्या गोड चीक वड्या (Gavhachya Cheek Vadya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryबॉम्बे कराची हलवा / गव्हाच्या गोड चीक वड्यागणपती बाप्पा साठी गोड नैवेद्यनेहमी ह्या हलव्यासाठी कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून तयार केलेल्या पातळ पिठापासून बनवले जाते पण मी येथे एक ट्विस्ट केले आहे गव्हाच्या चिकापासून मी बॉम्बे कराची हलवा बनवला आहे.खूप मस्त लागतो आणि तेवढाच तो पौष्टिक ही आहे....😋 Vandana Shelar -
-
मिरचीचे लोणचे (mirchiche lonche recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , achar ह्या की वर्ड साठी मिरचीचे लोणचे केले आहे.मला निरनिराळ्या प्रकारची लोणची करायला आणि खायला खूप आवडतात.वर्षभर टिकेल असे एखादे लोणचे करते.पण बाकी तात्पुरत्या स्वरुपात खाण्यासाठी म्हणजे आठवडा ,महिनाभर चालतील एवढ्या प्रमाणात लोणचे घालते. Preeti V. Salvi -
लिंबाचे तिखट गोड लोणचे (limbacha tikhat god lonche recipe in marathi)
#लोणचे # लिंबाचे, उपवासाला चालणारे, तिखट गोड लोणचे... Varsha Ingole Bele -
ड्राय फ्रूट एनर्जी वडी (Dry Fruits Energy Vadi Recipe In Marathi)
# कूकस्नॅप चॅलेंज साठी मी सुमेधा जोशी यांची ड्राय फ्रूट एनर्जी वडी ही रेसिपी पोस्ट स्व आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मखाण्याचे लोणचे
वेगवेगळ्या प्रकारची लोणची आपण नेहमी बनवतो. मखाणे हे पौष्टीक आहेत त्याच्या बऱ्याच रेसिपी मी केल्या आहेत .त्यापैकी एक मखाण्या चे लोणचे....खूप छान लागते. Preeti V. Salvi -
गाजराचे लोणचे
#goldenapron3 मध्ये lemon हा की वर्ड वापरून माऊथ वॉटरिंग गाजराचे लोणचे केले. हे लोणचे पोळीला लाऊन पोळीचा रोल करून खाता येते, तसेच ब्रेडवर बटर लावल्यावर त्यावर लावून खाल्ले तर मस्तच लागते.हे लोणचे फ्रिज बाहेर ३-४ दिवस तर फ्रिज मध्ये ७-८ दिवस रहाते. Preeti V. Salvi -
टोमॅटो ऑमलेट
#goldenapron3 #12thweek tomato ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचे टोमॅटो ऑमलेट बनवले आहे. Preeti V. Salvi -
प्लंम केक - फ्रूट्स ड्राय फ्रूट सोकिंग (Plum Cake Fruits Dry Fruits Soaking Recipe In Marathi)
#Xmas#Christmas#क्रिसमस#नाताळ#केक#प्लंम केक#ड्राय फ्रूट#plum#cake#candied fruits#dry fruits Sampada Shrungarpure -
जलजीरा.....उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 13thweek ,pudina ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल जलजीरा बनवला आहे. Preeti V. Salvi -
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
ड्राय फ्रूट लड्ड (dry fruit ladoo recipe in marathi)
#cookpadTurns4 # कुक विथ ड्राय फ्रूट्स R.s. Ashwini -
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
प्याज के परोठे....पंजाबी स्टाईल
#goldenapron3 16thweek onion, Punjabi ह्या की वर्ड साठी प्याज के परोठे बनवले आहेत...पंजाबी स्टाईल मध्ये..... Preeti V. Salvi -
तुळशीचे सरबत
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशीचे आरोग्यदायी सरबत बनवले आहे. ह्यात साखरेऐवजी मध ,गुळ याचाही वापर आपल्या आवडीनुसार करू शकतो. Preeti V. Salvi -
तुळशी आल्याचा मसाला चहा
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशी आणि आल्याचा मसालेदार चहा केला आहे. Preeti V. Salvi -
पापड रायता
#goldenapron3 #12thweek#lockdown raita ,curd ह्या की वर्ड साठी पापड रायता बनवला आहे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11832226
टिप्पण्या