कुकिंग सूचना
- 1
पोहे जाड घ्यावेत. फोडणीचे पोहे करण्यापूर्वी पोहे दहा मिनिटे धुऊन निथळून ठेवावेत. कांदा चिरून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत.
- 2
अर्धी वाटी तेलाची मोहरी, हिंग व हळद घालून, फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा टाकून चांगले परतून घ्यावे.
- 3
नंतर पोहे घालून एक वाफ आणावी.
- 4
चवीप्रमाणे मीठ व साखर घालून हलवावे व एक वाफ आणून घ्यावी.
- 5
हे पोहे गरमच
खावयास द्यावे व खावयास देताना त्यांवर लिंबू पिळावे व वर खोबरे व कोथिंबीर
घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRKमहाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ Kshama's Kitchen -
-
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच. Shama Mangale -
-
कांदे-पोहे (kanda pohe recipe in marathi)
#cooksnap# आज रविवार नास्ता काय करावा?हा प्रश्नच पडला होता.बरेच दिवस झाले होते कांदे-पोहे झाले नव्हते.मग काय बेत केला चला तर कांदे-पोहे बनवू या. Dilip Bele -
कांदे पोहे
#फोटोग्राफीकांदेपोहेसर्वदूर महाराष्ट्रात आवडणारा नाष्टा म्हणजे कांदेपोहे...काही ठीकाणी आजही कांदेपोहे कार्यक्रमात मुलगी पसंद आहे असे सांगतात...मध्यप्रदेशात इंदोरी पोहे प्रसिद्ध आहेत..गुजरातमध्ये कांदे न घालतासुद्धा पोहे बनवतात...पण आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन कांदे पोह्याची सर कोणालाच येणार नाही...सविस्तर स्टेपसहीत रेसिपी खाली दिलीच आहे Archana Sheode -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी#photographyclass#photographyhomeworkबाहेर छान पाऊस पडतोय. आणि आज सकाळी जेवण लवकर झाल्यामुळे.. दूपारला काही तरी गरमा गरम खाण्याची इच्छा झाली... खूप दिवसांपासून मी पोहे खाले नव्हते..फोटोग्राफी क्लास चा होम वर्क पण करायचा होता.. म्हणुन मग म्हटले चला पोहे करूच आपण आज.. एकाच वेळेस दोन्हीही कामे होतील.. जीभेचे चोचले पण पुरवले जातील.. आणि होम वर्क पण होऊन जाईल... 💕💃 Vasudha Gudhe -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#जागतिक पोहे दिवस#कांदे पोहेकांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी #रेसिपी_8मला कांदेपोहेमध्ये जास्त काही घातलेले आवडत नाही म्हणजे बटाटा शेंगदाणे वगैरे... कारण मला ते उगीच खाताना disturb वाटते... 😜 मग मला जेव्हा पोहे खायचे असतात तेव्हा मी अशीच करते साधे non-disturbance पोहे... 😂😂😂 Ashwini Jadhav -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी पोहा ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन न्याहरीची रेसिपी आहे Amrapali Yerekar -
-
🌾लावलेले पोहे
🌾कमी साहित्यात लगेच होणारे हे पोहे चवदार लागतात😋हे पोहे करण्याची पध्दत जरी दडपे पोह्यासारखी असली तरी हे खायला थोडे कुरकुरीत असतात P G VrishaLi -
-
-
-
-
-
बटाटा पोहे
#फोटोग्राफीज्याला फास्ट फूड म्हणता येईल असा हा पदार्थ.पण फास्ट फूडसारखा जंकफूड नव्हे तर पौष्टिक,पोटभरीचा पदार्थ आहे. नूतन सावंत
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12184566
टिप्पण्या