कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा बारीक चिरून एका बाउल मधे काढून घेणे.मग त्यामधे लालतिखट, हळद,हिंग,मीठ,गरममसाला,कोथिंबीर हे सर्व घालून मिक्स करून घेणे.
- 2
गहू मधे मिठ घालून पाणी घालून मळून घेणे व 10 मिनिटे बाजूला ठेवून देणे. परत त्या कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी तयार करणे व कांद्याचे तयार मिश्रण त्यामधे घालून हळुवार पराठा लाटून घेणे. गॅस वर तवा गरम करायला ठेवणे त्यावर पराठा घालून वरून खालून तूप लावून खरपूस भाजून घेणे. हा झाला आपला ओनीअन पराठा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
शाही पराठा(शक्तिवर्धक गोड पराठा)
# पराठाशाही पराठे चे काही साहित्य वापरून तुम्ही तिखट पराठा पण बनवू शकता उपलब्ध असणाऱ्या पदार्थातून तसेच त्या निमित्ताने वेगवेगळ्या पिठाचा वापर आणि उपयोग झाल्यामुळे त्याचे पौष्टिक ही वाढली आहे तसेच तुम्ही वेगवेगळ्याफळांच्या गराला शिजवून घट्ट बनवून अजून पौष्टिकतावाढवू शकतात झटपट वेगळा आणि कधी पण बनवता येणारा पराठा त्यासाठी साहित्यांची अर्थात खूप साहित्यांची गरज नाही Shilpa Limbkar -
-
चिरायू पराठा
# पराठाचिरायू म्हणजे कडुनिंबाची पानं जीआरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा हा पराठा आहे.सद्य स्थितीत असा पराठा जरूर बनवून खावा.अतिशय सोपा वा चविष्ट आणि गुणकारी आहे. Sanhita Kand -
कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)
#PBRपंजाबी डिशेस सर्वांनाच आवडतात . त्यांत जेवणामध्ये नित्य नियमाने कांही तरी नवीन असल्यास , सारेच आवडीने खातात . गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा , अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतो .त्याची कृती पाहू Madhuri Shah -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
मोगलाई पाॅकेट पराठा (mughlai packet parathi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्यूजन रेसिपीमोगलाई पराठा हा जहागिंर च्या जमान्यात ला पदार्थ असून राॅयल कुटुंबात बनवला जायचा.बांगलादेशचा ओरिजीन असलेला हा पराठा बंगाली पदार्थात स्ट्रिट फूड मध्ये प्रसिद्ध आहे.मोगलाई पराठा हा बहुतांशी चिकन आणि अंडी वापरून बनवला जातो. मोगलाई पराठा हा जाडजूड असतो जसे की आलू पराठे. वेगवेगळ्या भाज्या वापरून ही हा पराठा बनवला जातो. यात मैदा पारी साठी वापरला जातो. मात्र आपल्या या थिम मध्ये आपण हा पराठा पुर्ण शाकाहारी बनवणार आहोत तर मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरून बनवणार आहोत. साजूक तुपात खमंग भाजलेला पराठा पिझ्झा ची आठवण करून देतो.आतले स्टफिंग आपण सोयाबिनचे करणार आहे. Supriya Devkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu -
-
चीज स्टफ पराठा (cheese stuff paratha recipe in marathi)
#बटरचीजझटपट असा होणारा आणि मुलांना नक्की आवडणारा चीज चा पराठा. जास्त सामान नाही, जास्त वेळ नाही, एकदम साधा असा हा पराठा Swayampak by Tanaya -
व्हेज कबाब पराठा (veg kebab paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन 2लखनौ चे कबाब आणि पंजाब चा पराठा यांचे कॉम्बिनेशन करून व्हेज कबाब पराठा ची रेसिपी बनवली आहे. नुतन -
पेरी पेरी मसालेदार पराठा
#पराठाघरात फार साहित्य नसेल आणि तरीही काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर नक्की करून पहा..Pradnya Purandare
-
-
-
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsशिक्षक दिनानिमत्त पझल मधले शब्द वापरू तयार होणारा पालक पराठा. मला आज खूप आनंद झाला की Cookpad मधून मला आज माझी क्रेई ट विटी सादर करता आली.ही माझी स्वतःची युनिक रेसिपी आहे.मी कुठेही वाचलेली किहवा बघितलेली नाही मस्त जबरदस्त चवीचा हा पालक पराठा.:-) Anjita Mahajan -
पालक मसाला चक्री पराठा (palak masala chakhri paratha recipe in marathi)
#ccs पराठा साऱ्यांचाच आवडीचा .. त्यातही अनेक प्रकार ! पण मी मात्र आज एक आगळावेगळा पराठा केला आहे . पालक , मसाला घालून . खुसखुशीत , लज्जतदार, मसाला पराठा बनविलाय .अगदी सोपा , पटकन होणारा . खाऊन तरी पहा .. दिल खुश होईल.. Madhuri Shah -
लसूनी लच्छा पराठा (lasooni lachha paratha recipe in marathi)
#GA4week1 ओळखलेले की वर्ड पराठा , दही ....खूपसारे वेगवेगळे प्रकारचे स्टफींग पराठे सगळ्यांनाच खूप आवडतात .....पण आज केलेला लसूनी लच्छा पराठा क्रंची छान पूड सूटलेला खूसखूशीत हा सगळ्यांना खूप आवडतो ....चटणी ,लोणचे ,साँस ,दही ,कशाही सोबत छानच लागतो ...मी आज खमंग दही काकडी सोबत सर्व केल Varsha Deshpande -
-
लच्छा मसाला पराठा (lachha masala paratha recipe in marathi)
#cpm7लच्छl मसाला पराठा टेस्टी तसाच उत्तम breakfast किंवा lunch, dinner मध्येही याला आपण include करू शकतो..याच्या layers मुळे याला देखणं रुप येत..खायलाही स्वादिष्ट होतो..त्याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
गार्लिक ब्रेड आपण खातोच...पण गार्लिक पराठा उत्तम. एखाद्या ग्रेव्ही भाजी बरोबर लज्जतदार....#GA4 #keyword-garlic Manisha Shete - Vispute -
-
द्वीरंगी पराठा
#पराठाआज भरपूर उत्साह पराठा ही थीम अशी आहे म्हणून आज बीट व पंच हुरडा पीठांचे पराठा बनवला आहे Shilpa Limbkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6हिरवी गार पालक भाजी नी मला मोह पडला पालकपरोठ करण्याचा. म्हणून मी बनवला व तूम्हाला दाखवण्या चा मोह मला झाला. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
-
-
बटाटा चीज कॉर्न पराठा (batata cheese corn paratha)
माझी आवडती डिश म्हणजे पराठा. मला कोणतेही पराठे कधीही खायला आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा पराठे खूप आवडतात. तसे बघितले तर पराठे एक पूर्णान्न आहे, त्यात कोणत्याही भाज्या आपण घालून स्टफ्फींग करू शकतो. आजचा पराठा हे असेच एक ईनोवेशन आहे.ज्यात मी बटाटा, कॉर्न, चीज याचे सारण भरून पराठा केला आहे.Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11799934
टिप्पण्या