कुकिंग सूचना
- 1
मटकी स्वच्छ धुवून घेऊन कुकर मध्ये एक शिटी देऊन वाफवून घ्यावी.
- 2
पॅन मध्ये २ चमचे तेल गरम करून कांदा, खोबरे व टोमॅटो भाजून घ्यावेत. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
- 3
कढईत थोडे तेल टाकून वाटलेले मिश्रण घालावे व त्यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला घालून परतून घ्यावे. शिजवलेली मटकी घालावी.
- 4
थोडे पाणी घालून रस्सा तयार करून घ्यावा. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून एक उकळी आणावी. तयार भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#EB8#W8 थंडीमध्ये गरम गरम कोणतीही रस्सा भाजी बनवायला आणि खायलाही खूप मस्त लागते...तशीच पौष्टीक अशी मटकीची रस्सा भाजी ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3मटकी ची अशी थोडी सुकी आणि थोडा रस्सा असलेली भाजी चपाती,भाकरी आणि भातासोबत खूप सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 week3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनविणार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 आज मी तुमच्याबरोबर मोड आलेल्या मटकीची भाजी ची रेसिपी शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते. Nanda Shelke Bodekar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
मटकीची बर्फी केव्हाही चालते (matkichi barfi recipe in marathi)
सर्वानाच चालते ,तूप सुटेपर्यंत, घट्ट होत आले ताटाला तूप लावून टाकणे#Vkg #Cookpad #Adminpost Shraddha Bhokare -
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
खान्देशी मटकी वाटाणा रस्सा भाजी (matki vatana rassa bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशीरेसिपीज Deepti Padiyar -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
-
-
-
मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cf मी मोड आलेल्या मटकीचा रस्सा भाजी बनवलेली आहे. मोड आलेली मटकी ही प्रोटीन चा मोठा स्त्रोत आहे. यासोबतच मोड आलेली मटकी खाण्यामुळे सौंदर्य वाढते, मलावरोध दूर होतो शुगर नियंत्रणात राहतो, रक्तदाब कमी होतो. मोड आलेल्या मटकीचा फायदा म्हणजे ॲनिमिया पासून संरक्षण मिळते. मोड आलेल्या मटकी मुळे रोगप्रतिकारशक्ती व प्रचंड वाढते. रोजच्या आहारात एक मूठभर कच्ची मटकी नियमित खा शरीर तंदुरुस्त होईल, अनेक रोगांपासून सुटका आणि योग्य वाढ बुद्धीचाही होईल विकास. मटकी पासून सलाद बनविता येते, त्याची उसळ पण बनवता येते किंवा रस्सा भाजी पण बनवता येते. लॉकडाउनच्या काळात जेव्हा सर्व बंद होते तेव्हा भाज्यांचा मोठा प्रश्न समोर असायचा तेव्हा घरीच जे उपलब्ध असेल तेच उपयोगात आणण्यात येत असत, अशा वेळेस मटकीचा रस्सा भाजी म्हणून फार उपयोग व्हायचा मटकीचा रस्सा बनविला की इतर कुठल्याही भाजीची आवश्यकता नव्हती. इतकीही उपयुक्त आणि पौष्टिक अशी मटकी खाण्याचे अनेक फायदे होतात. म्हणून मी खास रस्सा भाजी म्हणून मटकीचा रस्सा बनविलेला आहे खूप छान होते ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
पौष्टिक आणि स्वादिष्ट मटकीची भाजी(Matkichi bhaji recipe in Marathi)
मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. आपण पाहतो अनेक बॉडी बिल्डर्स मटकी खाण्यास प्राधान्य देतात. चला तर मग जाणून घेऊया याच मटकीची पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी कशी करायची... Prajakta Vidhate -
झणझणीत मिसळ
#कडधान्यमटकीची उसळ करून झाली तेव्हा १ वाटी मोड आलेली मटकी बाजूला ठेवली होती त्याचीच आज मी मटकीची झणझणीत मिसळ केली म्हणून मग मिसळ पाव करून घरच्यांना खाऊ घातले. जे आजच्या लॉकडाउन च्या काळात एकवेळचे जेवण म्हणून उपयोगी पडले. Deepa Gad -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8मोड आलेल्या मटकीची पौष्टीक उसळ...... Supriya Thengadi -
मटकी रस्सा (करी)... (matki rassa recipe in marathi)
#cf Friday fest-- Curry..म्हणजेच रस्सा मला सांगा मटकीला मटकीच कां म्हणतात...कारण मटकी तर पनघट पर जानेवाल्या राधेची,गोपिकांची...पण ती मटकी इथे उसळ,रस्सावाली मटकी कशी..🤔🤔 यासारखे प्रश्न मला नेहमीच पडतात..श्रीखंडात कोणताही खंड नाही तरी ते श्रीखंड,गुलाब जाम मध्ये गुलाब नाही तरी तो गुलाबजाम,शिर्या मध्ये कुठल्याही शिरा नाहीत तरी तो शिराच,वरणगाव कां??,बांद्रा मध्ये बंदर नाहीत,करीरोड मध्ये करी कुठून आली ,कॉटनग्रीन ..Cotton तर white असतो,रे रोडमध्ये हा रे कुठचा,चिंचपोकळीत चिंच ???,पालघर🦎😱😱,बदलापूर..बदला👹😡...पण तिथे तर किती चांगले ,बदला न घेणारे लोक राहतात😍🤗🤗❤️,पसरट पातेल्याला *लंगडी* का म्हणतात..मानपाडा रोड..माना पाडल्या जात होत्या कां??🤔...असे आणि या प्रकारचे असंख्य शब्द *हे असेच का* म्हणजे त्या त्या गोष्टीला तीच नावे का, कशी ,कोणी दिली असतील,अपभ्रशांतून झाली असतील का..शब्द उच्चारायचा अवकाश की तीच प्रतिमा मेंदूत register होते..दुसरी का नाही..असंख्य कोळ्यांची जाळी मेंदू विणू लागतो..बघा आलं ना कोळ्याचं जाळं डोळ्यासमोर..😀..तर अशी काही मजेदार नाव पण त्यांचा त्या नावाशी काही संबंध नाही ..असं काही तुम्हांला ही पोस्ट वाचताना आठवत असेल तर जरुर कमेंट करा ...म्हणजे अजून गमती जमती कळतील आपल्या सर्वांना..चला तर मग घ्या लिहायला..मी जाते *मटकी रस्सा,करी* टायपायला..टाईप करायला हो..झाला नवीन शब्द😂😂😂 Bhagyashree Lele -
-
-
मटकीची भाजी/ उसळ (matkichi usal recipe in marathi)
#cpm3#week३#मटकीची_भाजीमटकीची भाजी झटपट होणारी, चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक देखील.. कशीही करा ... रसेवाली किंवा सुखी . चवीला अप्रतिमच वाटते...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm4मटकी हे कडधान्य भारतीय आहारात सर्वाधिक वापरले जाते.मोड आणलेल्या मटकीमध्ये अमिनोआम्लाचे प्रमाण भरपूर असते.मटकीला मोड आणल्याने त्याच्या गुणधर्मात वाढ होते.मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात ज्यामुळे स्नायू मजबूत होतात.रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मटकीचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो.मोड आलेली कच्ची मटकी खाण्यास बॉडीबिल्डर जास्त प्राधान्य देतात.मलावरोध दूर करणे,रक्तदाब नियंत्रित ठेवणे,अनिमिया रोखणे,त्वचा सुंदर ठेवणे यासाठी मटकीचा आहारात जरुर समावेश असावा.साधारणपणे कोरडवाहू किंवा रुक्ष प्रदेशात मटकीचे पीक घेतले जाते.कधी उसळ तर कधी मिसळीत किंवा सलाडमध्ये मटकी घातली जाते. घरोघरी भाजीला पर्याय म्हणूनही मोडाची मटकी वापरली जाते. Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11919483
टिप्पण्या (2)