कबाब

Shubhangi Vedpathak
Shubhangi Vedpathak @cook_21324310

#कडधान्य रेसिपी

कबाब

#कडधान्य रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीमटकी
  2. 1 वाटीमूग
  3. 1 वाटीचवळी
  4. 1 वाटीचणे
  5. 1 वाटीकाळे वाटणे
  6. 1 वाटीसफेद वाटणे
  7. 1 वाटीमसूर
  8. 1 वाटीतूर
  9. 1 वाटीहिरवे चने
  10. आले लसूण पेस्ट,
  11. धने जिरे पूड
  12. हळद
  13. मिरची पावडर
  14. चाट मसाला
  15. मीठ
  16. तेल
  17. कॉर्न फ्लोवर
  18. रवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळे कडधान्य 8 तास भिजून,म मिक्सर ला जाडसर भरड केली,वरील सगळे साहित्य मिक्स केले

  2. 2

    कॉर्न फ्लोर व रवात घोळून 2 चमचाभर तेलात फ्राय केले,स्टिक ला लावून कबाब करून,सॉस सोबत सर्व्ह केले,

  3. 3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Vedpathak
Shubhangi Vedpathak @cook_21324310
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes