मिश्र कडधान्यची उसळ (mix kadhyanychi usal recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
मिश्र कडधान्यची उसळ (mix kadhyanychi usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा, टॉमेटो,बटाटा कापून घेणे.
- 2
गॅस वरील एका कुकर मध्ये आधी तेल घाला मग त्यात कांदा,कडीपत्ता, मिरची, लसुण, आलं खोबरे ची पेस्ट,काश्मिरी मसाला, हळद, मीठ, लाल तिखट घालून चांगलं परतवून घ्या मग त्यात मिक्स कडधान्य, बटाटा, टॉमेटो आणि थोडं पाणी घालून मिक्स करून वरून झाकण लावून 2 शिटी घ्या.
- 3
अश्या प्रकारे आपली मिश्र कडधान्य ची उसळ तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र कडधान्यचे पॅटीस (mix kadhanyache patties recipe in marathi)
#kdr#पॅटीसलहान मुलांना कडधान्यची भाजी,उसळ सांगितली की खूप कंटाळा करतात जर आपण त्यांना अश्या प्रकारचे पॅटीस तयार करून खाऊ घातले तर ते खूप आवडीने खातात त्यांना समजतही नाही हे कडधान्य आहेत तेवढच त्याच्या शरीराला पौष्टिक आहार आपण यातूनच देऊ शकतो.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
रिच प्रोटीन मिक्स कडधान्य उसळ (mix kadhyanya usal recipe in marathi)
#kdr# कडधान्य स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh -
-
मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीअतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ Nilan Raje -
मिश्र कडधान्य पुलाव (mix kadhyana pulav recipe in marathi)
#kdrआज मी केलाय मिश्र कडधान्यांचा पौष्टिक पुलाव. Pallavi Musale -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंजकडधान्य प्रोटीन काब्रोहायड्रेक व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
मिश्र कडधान्याची मोड काढलेली उसळ (mix sprout usal recipe in marathi)
#GA4 #Week7#ब्रेकफास्ट#मिश्रकडधान्याचीउसळ#पौष्टिकब्रेकफास्टमोड काढलेले कडधान्य म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. तर चला आज आपण करूयात पौष्टिक न्याहारी मिश्र कडधान्याची मोड काढलेली बिना तिखटाची चमचमीत उसळ. Swati Pote -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
मटकी कडधान्य खूप पौष्टिक. मटकी उसळ खाल्याने पोटाचे त्रास होत नाही Namita Manjrekar -
-
बरबटीचे उसळ (barbatiche usal recipe in marathi)
कडधान्य स्पेशल रेसिपी चॅलेंज#kdrकडधान्य खावीत खूप पोष्टीक व्हिट्यामिन्स भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
-
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्या ची ऊसळ (green matar mix kadhyana usal recipe in marathi)
#कडधान्य उसळमिश्र कड धान्य आणि हिरवे मटार या पासून तयार केलेली पैष्टिक उसळ Sushma pedgaonkar -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#kdr#weekend recipe challengeकडधान्य शरीरासाठी आवश्यक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात वापर करावा, असे डॉक्टरदेखील आपल्याला सांगतात. प्रत्येक कडधान्याचे आपआपले वेगळे गुणधर्म आहेत. काही कडधान्य विविध आजारांवर खुप लाभदायक ठरतात. चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी खुप उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. एवढेच नव्हे, मुधमेहासारख्या आजारावर सुद्धा चवळी गुणकारी आहे यामध्ये कॅल्शिअम अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण राहते. भरपूर कॅल्शिअम असल्याने चवळी नियमित खावी. चवळीतील सोल्यूबल फायबर उच्च असल्यामुळे पाचनशक्ती सुधारतेगरोदरपणात महिलांनी चवळी नियमित खावी. यामुळे कॅल्शिअमची झीज भरून निघते. बाळाची योग्य वाढ होते. प्रसूतीला त्रास होत नाही. प्रसूतीनंतर आईला भरपूर दूध येते. Sapna Sawaji -
हरभरे उसळ (harbhare usal recipe in marathi)
आपल्या रोजच्या आहारात कडधान्य आवश्यक आहे.कडधान्यात अनेक शरीरास आवश्यक जीवनसत्वे असतात. #kdr Anjali Tendulkar -
मिश्र डाळींचे अप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
# MWK#माझा Weekend receipe challangeआठव ड्या च्या शेवटी सर्वांना आवडणारी receipe माझ्या कडे मिश्र डाळींचे अप्पे.घरात सर्वांना खूप आवडतात.:-) Anjita Mahajan -
बटाटा उसळ (batata usal recipe in marathi)
#PEही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी बटाट्याची उसळ खूप छान बनवायची आज मी तिच्या सारखी बनवायचा प्रयत्न केलाय पण छान झाली आहे.तुम्ही ही बनवून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)
#kdr कडधान्य स्पेशल....कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
-
तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा (tiranga mix dalicha dhokla recipe in marathi)
मिश्र डाळीचा ढोकळा हे की वर्ड स वाचून काय करावं बरं असा सकाळ पासून विचार करत होती. त्या विचारात सर्व डाळी भिजवल्या..आता संध्याकाळी.🇮🇳आपला तिरंगा ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्रा नी फडकव ला. सुवर्ण पदक..आणि हा तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा.#cpm8#week8 Anjita Mahajan -
-
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5डाळी हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे.विविध चवींच्या रुपात आपण त्यांचा आहारात समावेश करतो.कधी शिजवून,कधी पीठाच्या स्वरुपात तर कधी भिजवून.कार्ब्ज आणि भरपूर प्रथिने या डाळींमध्ये आढळतात.हे "मिश्र डाळींचे वडे" तुम्हालाही आवडतायत का ते नक्की सांगा😋😋😀👍 Sushama Y. Kulkarni -
मिक्स उसळ तर्री (Mix Usal Tarri Recipe In Marathi)
#GRU #ग्रेव्ही, रस्सा, उसळ # आज मी मिक्स कडधान्याची उसळ तर्री बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
काळे वाटण्याची उसळ (kale vatanyachi usal recipe in marathi)
#kdr वीकेंड रेसिपी चॅलेंज साठी कडधान्य या थीम साठी मी आज काळे वाटण्याची उसळ केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
मिक्स कडधान्याची उसळ (mix kad-dhanyachi usal recipe in marathi)
मिक्स कडधान्याची उसळ खुपच पोष्टिक आहे.खूपच सोपी रेसिपी आहे.बनवुन पहा. Amrapali Yerekar -
चवळीचे उसळ (Chavali Usal Recipe In Marathi)
भाज्याचा कडकडाट सुरू भाजी करण्याचा प्रश्नच डोळ्यासमोर येतो नेहमी हिरव्या भाज्या खाऊन कंटाळा येतो काही बदल कडधान्य सुध्दा खाणे आवश्यक आहे म्हणुन मी आज रस्सेदार उसळ करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
चवळीची उसळ
#फोटोग्राफीकडधान्य म्हणजे पौष्टिकच!मी नेहमी अशीच उसळ बनवते ,म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविशी वाटली.चवळीची उसळ झटपट होणारी आहे.चला तर मग बघुयात चवळीची उसळ! Priyanka Sudesh -
मिक्स कडधान्याचे पॅन केक / मिनी थालिपीठ (mini thalipeeth recipe in marathi)
#kdr # कडधान्याचे विविध प्रकार करताना आज मी तीन प्रकारचे कडधान्य घेऊन मिनी खाली पीठ किंवा पॅन केक बनवले आहे. चटणी, दही, लोणचे याच्यासोबत खाल्ल्यास पोटभर होऊन जातात.. Varsha Ingole Bele
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15284021
टिप्पण्या