पंचक वडी..उरलेली मसूरीची आमटी आणि मिश्र पिठांची

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#lockdown शिल्लक पदार्थांपासून नवनवीन पदार्थ आपण नेहमी तयार करतो .असेच उरलेली मसुरीची आमटी आणि मिश्र पिठांचा वापर करून वड्या केल्या आहेत. पाच घटकांपासून केली म्हणून पंचक वडी.

पंचक वडी..उरलेली मसूरीची आमटी आणि मिश्र पिठांची

#lockdown शिल्लक पदार्थांपासून नवनवीन पदार्थ आपण नेहमी तयार करतो .असेच उरलेली मसुरीची आमटी आणि मिश्र पिठांचा वापर करून वड्या केल्या आहेत. पाच घटकांपासून केली म्हणून पंचक वडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1बाउल उरलेली मसुरीची आमटी
  2. 1 टेबलस्पूनगव्हाचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनचण्याचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनज्वारीचे पीठ
  5. 1 टेबलस्पूनबाजरीचे पीठ
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनजिरेपूड
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1/4 टीस्पूनमीठ
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. फोडणीसाठी.
  14. 1 टेबलस्पूनतेल
  15. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  16. 1 टीस्पूनतीळ
  17. 1मिरची
  18. 5-6कडीपत्ता पाने
  19. 1/4 टीस्पूनहळद
  20. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    आमटी,सर्व पिठे,मसाले,कोथिंबीर,मीठ एकत्र करून गोळा तयार केला.त्याला हार्ट शेप दिला.

  2. 2

    वड्या चाळणीत ठेवून १५ मिनीटे वाफवून घेतल्या.थंड झाल्यावर फोडणीत घातल्या.

  3. 3

    पॅन मधील फोडणीत वड्या दोन्ही बाजूंनी परतून घेतल्या. खोबरं, कोथिंबीरीने सजवला.गाजराच्या लोणच्यासोबत सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes