कुकिंग सूचना
- 1
मसूर डाळ आणि मूग डाळ एकत्र धुवून 10 मिनिये भिजवा.
- 2
उकळत्या पाण्यात वैरून शिजवून घ्या.
- 3
शेवग्याच्या शेंगा चिमूटभर मीठ घालून,बुडतील इतक्या पाण्यात उकडा.
- 4
कढईत तेल घालून फोडणी करून कांद्याचे तुके व्हळून मिनिटभर परतावा.शेवग्याच्या शेंगांचे तुकडे परतुन घ्या.
- 5
डाळ घोटू6 फोफानीत ओता.गरम घालून सारखे करा.
- 6
उकळी फुटली की उकलीय हलक्सप6 व संडे मसाला घालून शेंगा शिजेपर्यंत उकळा.
- 7
कैरीचे तुकडे,मीठ,कोथिंबी घालून उकळा.लागल्यास गरम पाणी घाला.
- 8
गरमागरम वाफाळत्या भातासोबत आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- Drumsticksशेवगा शेंगा..हा की वर्ड वाचल्यावर लहानपणीचे अंगणातले शेवग्याचे झाड.. शेवगा आणि सुरण यांना व्हेजवाल्यांच नॉनव्हेज म्हटले जाते आणि ते खरं देखील आहे कारण दुधाच्या चार पट, मटनाच्या 800 पट यामध्ये कॅल्शियम असते. जवळपास तीनशे विकारांवर मात करणारे ,कुपोषण थांबवणारे शेवगा , अनेक व्याधी नाहीसे करणार्या शेवग्याला जागतिक आरोग्य संघटनेने *चमत्कारी वृक्ष* म्हटले आहे .शेवग्याची पाने, फुले बिया शेंगा या सगळयाचा औषधी उपयोग आहे..साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.तर असा हा प्रोटीन कॅल्शियम विटामिन्सचा बारमाही खजिना..कायम लुटलाच पाहिजे आपण.. Bhagyashree Lele -
-
ड्रमस्टिक सूप (शेवग्याच्या शेंगा) (drumstick soup recipe in marathi)
#ड्रम स्टिक Sayali Sahani Wadekar -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
-
-
-
तिसऱ्यांची आमटी
#लॉकडाऊन पाककृती.तिसऱ्याची एकशीपी म्हणजे खास बेत,या दिवसात तिसऱ्या भपूर मिळतात,उकडून माष्ट काढण्यापेक्षा विली किंवा सुरीने करळून काढलेली एकशीपीची चवच न्यारी.मीठ जर हलक्या हाताने किंवा चव पाहूनच घाला.चला तर घ्या साहित्य जमवायला.पाककृती मी देते. नूतन सावंत -
शेवग्याच्या शेंगांची कढी (shevga shengachi kadhi recipe in marathi)
तसे पाहिले तर, शेवग्याच्या शेंगांचा कढीसाठी वापर सगळीकडेच करतात , पण प्रत्येक प्रांतांमध्ये कढी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मी माझ्या पद्धतीने कढी कशी करतात, त्याची रेसिपी देत आहे. खूप छान चविष्ट आणि शेवग्याचा पूर्णपणे कस कढी मध्ये उतरेल, याची काळजीही कढी करताना घेतलेली आहे... Varsha Ingole Bele -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
आप्पे आणि चटणी (appe ani chutney recipe in marathi)
#bfrदिलखुष करणाऱ्या साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मधली ही आणखी एक आवडती डीश "आप्पे"😋😋!! इडली,डोसा,उत्तप्पा,मेदूवडा,अप्पम् आणि आप्पे दररोज खायला मिळाले तरी कंटाळा येणार नाही इतके हे सगळे पदार्थ माझ्याकडे प्रिय आहेत.आदल्या दिवशीच उद्याच्या ब्रेकफास्ट साठी करायचे ठरवल्यास व्यवस्थित फरमेंट करुन अगदी छान जाळीदार,हलके आणि मस्त टेस्टी आप्पे होतात.मला इन्स्टंट काही करणे फारसे नाही आवडत...मग ती चव आणि spongynessयेत नाही.ते अगदी भज्याप्रमाणे लागते.त्यात भरपूर सोडा/इनो घालावा लागतो.तेही नाही आवडत...त्यामुळे असे नैसर्गिकरित्या आंबवलेले पीठ करुनच हे पदार्थ करणे आवडते.बघा,तुम्हीही असे आप्पे करुन.... Sushama Y. Kulkarni -
ड्रमस्टीक सुप (शेवग्याच्या शेंगा चे सुप) (drumstick soup recipe in marathi)
#sp#सुप प्लॅनर#रविवार#शेवग्याच्या शेंगा किंवा पाने किती कॅल्शियम युक्त असतात .त्यामुळे हाडांना बळकटी येऊन मजबूत होतात. म्हणून कुठल्याही स्वरुपात तुम्ही मुलांना शेंगा नाहीतर पाला खायला घालाच. Hema Wane -
-
शेवगा मसाला करी
शेवगा हा तसा बार नाही उपलब्ध असतो विशेष करून रस्सा भाजी करता शेवगा वापरला जातो शेवग्याचे गुणही आरोग्यदायी आहे आज आपण शेवगाची मसाला करी बघणार आहोत Supriya Devkar -
-
शेवग्याच्या शेंगांची कढी
#फोटोग्राफी#कढीताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. Sudha Kunkalienkar -
-
सुक्की करदी आणि शेवग्याच्या शेंगा कालवण (shevgyacha shenga kalwan recipe in marathi)
#pcr भारती संतोष किणी Bharati Kini -
शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga Recipe in Marathi)
शेवगा,मुनगा,मुंगणा अशा अनेक नावाने ही भाजी ओळखली जाते.8प्रकारची अमिनो असिड्स,अटिआक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, भरपूर लोह इतके सारे पोषक घटक यात असतात.आमच्या कडे सर्वांचीच आवडती भाजी आहे. Archana bangare -
शेवग्याच्या शेंगा ची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumsticks Roshni Moundekar Khapre -
शेवग्याच्या शेंगाचे लोणच (shewgachya shengache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4गावाकडची आठवण माझ्या सासरी घराच्या समोरच आंगणात२-३ शेवग्याची मोठी झाडे आहेत त्यांना भरपुर शेंगा येतात त्यावेळी माझ्या सासुबाई नेहमी शेवग्याच्या शेंगाचे लोणच करत असत तीच आठवण मला आली व मी पण हे लोणच त्यांच्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर खुप छान टेस्टी झाले चलातर बघुया लोणच कसे करायचे ते छाया पारधी -
शेवग्याच्या शेंगाचा रस्सा (shevgyachya shengacha rassa recipe in marathi)
#GA4 #week25 रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
शेवग्याच्या शेंगा मसाला (Shevagyachya shenga Masala Recipe In Marathi)
#GR2 #गावरान रेसिपीस # गावाकडे भाज्याचा प्रश्न आला की आंगणात च शेवग्याचे झाड असतेच पटकन८-१० शेंगा काढुन रस्सा भाजी बनवता येते चला तर मी पण आमच्या गावाच्या झाडाच्या शेंगाचीच भाजी बनवली आहे कशी विचारता चला रेसिपी शेअर करते. Chhaya Paradhi -
-
मटार रवा इडली
#इडलीपंजाबमध्ये मटार पनीर ,बटाट्यासोबत करतातच पण मटार पराठे,मटार कचोरी,आणि मटार इडलिही बनवतात.आमच्या टायकलवादी रोड आणि लेडी जमशेदजी रोड जिथे मिळतात त्या कॉर्नरला रोशनचाचाचं पाव ,बिस्किटे, गोळ्या,अंडी याच छोटंसं दुकान होत.आशाकाकी त्याची बायको.ती क्रिश्चन होती,पण तिने पंजाबी रीतिरिवाज आणि खाद्यपदार्थ उत्तम रीत्या आत्मसात केलेले होते.दर मकरसंक्रांतीला ती खडा गरममसला घालून जाड्या चवळीचा भात बनवत असे,तो मी त्यांच्या घराशिवाय कुठेच पहिला नाही.तिच्याकडे बऱ्याचदा आईचा मासे असलेला डबा घेऊन जण व्हायचं.ती काहीतरी खाल्ल्याशिवाय सोडत नसे.अशीच एकदा तिच्याकडे चाखलेली मटार इडली.ही इडली आणि सांबार, चटणी म्हणजे पूर्ण जेवणच होतं.अर्थात आशाकाकीच्या इडलीच्या सर नाही ,कारण ती पाट्यावर वरून बनवत असे.आपण मिक्सरमध्ये करूया.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12099670
टिप्पण्या