शेवग्याच्या शेंगाचे लोणच (shewgachya shengache lonche recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
गावाकडची आठवण माझ्या सासरी घराच्या समोरच आंगणात२-३ शेवग्याची मोठी झाडे आहेत त्यांना भरपुर शेंगा येतात त्यावेळी माझ्या सासुबाई नेहमी शेवग्याच्या शेंगाचे लोणच करत असत तीच आठवण मला आली व मी पण हे लोणच त्यांच्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर खुप छान टेस्टी झाले चलातर बघुया लोणच कसे करायचे ते
शेवग्याच्या शेंगाचे लोणच (shewgachya shengache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
गावाकडची आठवण माझ्या सासरी घराच्या समोरच आंगणात२-३ शेवग्याची मोठी झाडे आहेत त्यांना भरपुर शेंगा येतात त्यावेळी माझ्या सासुबाई नेहमी शेवग्याच्या शेंगाचे लोणच करत असत तीच आठवण मला आली व मी पण हे लोणच त्यांच्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर खुप छान टेस्टी झाले चलातर बघुया लोणच कसे करायचे ते
कुकिंग सूचना
- 1
शेवग्याच्या शेंगाची साल काढुन लहान लहान तुकडे करून १०-१५ मिनटे वाफवुन घ्या लहान पातेल्यात तेल कडकडीत गरम करून थंड करून ठेवा
- 2
नंतर थंड तेलात दोन्ही तिखट हिंग भाजुन जाडसर पावडर केलेली मेथी व मोहरीची डाळ टाका लोणच्याचा मसाला व मिठ टाका
- 3
सर्व मसाले निट मिक्स करून घ्या
- 4
वाफवलेल्या शेंगा थंड करून त्यातील पाणी काढुन टाका शेंगांचे तुकडे कोरडे करून तेलात हलक्या हाताने मिक्स करून घ्या त्यात लिंबाचा रस व साखर मिक्स करा
- 5
शेंगाचे लोणच तयार २-४ दिवसांनी चांगले मुरल्यावर खाण्यास दया काचेच्या बाऊल मध्ये लोणच सर्व्ह करा
- 6
आपण तयार केलेले शेंगाचे लोणचे बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवुन महिनाभर खाता येते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
आंबा लोणच (amba lonche recipe in marathi)
#goldenapron3 #Achhar लोणच नाव उच्चारताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतच जेवणाच ताट भरलेले असेल तरीही लोणच्याशिवाय अपुर्णच अस हे लोणच सगळ्यांच्याच आवडिचे चला आज आंब्याच्या लोण्याची च रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
-
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
शेवग्याच्या शेंगांचे सुप
# मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा दिसतात . ह्या शेंगा आमच्या घरच्या झाडाच्या त्यामुळे जास्त टेस्टी त्याचे मी आज सुप बनवले चला तर रेसिपी बघुया ( हे पौष्टीक सुप मी माझ्या आईसाठी खास बनवले आहे) Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25#Drumsticks शेवग्याच्या शेंगा म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स चा खजाना आहे. तसेच फायबर सोडियम ब्लडप्रेशर वरील इलाज आहारात शेंगा खाणे फायदेशिर अस्वस्थता, चक्कर येणे, उलटी होणे ह्या समस्या दूर होतात वाढत वय कंट्रोल होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते लठ्ठपणा व शरीरातील चरबी कमी होते रक्त शुद्ध होते रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवतात श्वसनाचे विकार कमी करतात संसर्गापासुन आपले संरश्कण होत अशा बहुत उपयोगी शें वग्याच्या शेंगा नेहमीच आपल्या आहात असल्या पाहिजेत चला त्याची ऐक रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
शेंगा मसाला (Shenga Masala Recipe In Marathi)
#सध्या शेवग्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये दिसतात आमच्या घरच्याच झाडाला भरपुर शेंगा लागल्यात त्यामुळे आमच्याकडे सध्या शेंगाच्या सर्व प्रकारच्या रेसिपी सुरु आहेत आज मी शेंगा मसाला बनवला आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 25Drum stiks हा किवर्ड घेऊन शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे. शेवग्याच्या शेंगा म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, व्हिट्यामीन्स चा खजिना. हायब्लडप्रेशरला खूप फायदेशीर. अस्वस्थता, चक्कर येणे, उलटी होणे या समस्या दूर होतात. डोळ्यांची दृष्टी चांगली होते. हाडे, दात मजबूत होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच रक्त शुद्ध होते. त्वचाविकार नाहीसे होतात. अशी ही शेवग्याची भाजी बहुगुणी आहे.शेवग्याच्या शेंगा तसेच त्याच्या पाल्याचीही भाजी बनवतात. पहा आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी केली आहे. Shama Mangale -
शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
शेवग्याच्या शेंगांची कढी
#फोटोग्राफी#कढीताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. Sudha Kunkalienkar -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण पंचामृत हे गावात, शहरात सगळीकडेच सणासुदीला आवर्जून करतात. पण माझ्यासाठी ही गावाकडची आठवण कशी झाली ते मी तुम्हाला सांगते.माझं लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या महिन्यात अक्षयतृतीया आली. तेव्हा हा सण गावाला साजरा केला होता. त्यावेळी माझ्या सासुनी हे पंचामृत केलेलं होतं. हे मी त्यावेळी खाल्लं तेव्हापासूनच मी पंचामृताच्या प्रेमात पडले. त्यावेळी मी गावाला ताटात दोन-तीन वेळा पंचामृत वाढून खाल्ले. माझे गावचे वातावरण व सासुबाई या फ्री च आहेत. त्यामुळे पंचामृत ताटात वाढुन घेताना मला जराही संकोच वाटला नाही. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही त्यामुळे त्या आम्हा सुनानांच मुलीसारखं मानतात. आणि आता जेव्हाही महालक्ष्मीच्या प्रसादाला गौरी-गणपतीला मी हे पंचामृत खाते त्यावेळी नेहमीच मला पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचं पंचामृत खाल्ल्याची आठवण येत असते. तेव्हा आज मी गावाकडची आठवण म्हणून हे पंचामृत घरी केलेले आहे खूप मस्त टेस्टी झालेलं....😋 तेव्हा आंबट गोड तिखट अशा या पंचामृताची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. Shweta Amle -
शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)
#RDRजेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ. Anushri Pai -
शेवग्याच्या शेंगांचे रायते (shevgyachya shengache raita recipe in marathi)
#GA4 #week25# शेवगाशेवगा हि एक बहुगुणी भाजी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. या शेंगा अनेक भाज्यांबरोबर जोडभाजी म्हणुन वापरल्या जातात. शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते आजकालच्या डाएट संस्कृती मध्ये तिचे महत्व खूपच वाढले आहे. खरे तर आपली जुनी पिढी हे महत्व जाणत होती त्यामुळे पूर्वी मोठया घरांच्या आवारात एक तरी शेवग्याचे झाड असायचेच. आमच्या घरी या शेंगा वाला बरोबर भाजीत, वांगे बटाटा भाजीत, मटकी बरोबर उसळी मध्ये, तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण यात हमखास वापरल्या जातात. पण आज मी जी रेसिपी दिली आहे ती माझ्या माहेरची आहे, माझी aआई बरेच वेळा करायची. आपल्या जेवणात डाव्या बाजूचे फार महत्व आहे, हे रायते अशीच एक सोपी पण चवीची तोंडी लावायला केली जाणारी रेसिपी आहे.. चला तर बघुया!!Pradnya Purandare
-
शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya bhaji chi amti recipe in marathi)
#GA4 #week25 #drumstick#शेवग्याच्या_शेंगांची_आमटीशेवग्याच्या शेंगांमधे कॅल्शिअम असते. शेंगा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चविला जराशी तुरट चव असली तरी त्यातील जराशा मीठ, मसाल्यामुळे चवदार चविष्ट बनते. Ujwala Rangnekar -
शेवगा शेंगाची भाजी (Shevga shengachi bhaji recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याच्या पानांमधे बी कॅामप्लेक्स भरपुर प्रमाणात असते, त्या मुळे त्याचा वापर विवीध प्रकारे करु शकतो. Shobha Deshmukh -
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevga sheng bhaji recipe in marathi)
आयरन रिच शेवग्याच्या शेंगा खूप हेल्थती असतात। त्याची भाजी पण खूप छान लागते। नक्की करून बघावी। Shilpak Bele -
ओल्या हळदीचे लोणच (olya haldiche loncha recipe in marathi)
#EB10#week10#विंटर स्पेशल रेसिपी#ओल्या हळदीचे लोणचअतिशय पौष्टिक आणि चविष्ट,जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ....हिवाळ्यात आवर्जून केल्या जातो....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week#keyword_drumsticksशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात. शेंगाच सूप पण करतात.आज आपण शेंगांची भाजी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
आंबे हळदीचे लोणचे (Ambe Haldiche Lonche Recipe In Marathi)
#संपदा शृंगारपुरे ताईंची रेसिपी मी बनवली. Chhaya Paradhi -
सांबार (shambaar recipe in marathi)
#लंच #सांबार सांबारहे पोष्टीक व आपल्या शरीरासाठी भरपुर फायदेमंद आहे डायबिटीज ला कंट्रोल करते वजन कमी करण्यात मदत करते गरमगरम सांबार प्यायल्याने शरीरात गर्मी निर्माण होते ते तब्बेतीसाठी फायदेशीर आहे शारीराला डाळींमुळे प्रोटीन व भाज्यांमुळे फायबर मोठ्या प्रमाणात मिळतातचला तर अशा पौष्टिक सांबाराची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnapसुमेधा जोशी मॅडम ची अत्यंत पौष्टीक अशी शेवग्याच्या शेंगांचे सूप ही रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
खजुराचे गोड लोणचे (khajur lonche recipe in marathi)
पावसाळ्यात खजुराची फळे म्हणजे ओले खजूर भरपूर मिळतात. माझ्या मनात त्याचं लोणचं करून बघायचा विचार खूप दिवस घोळत होता. मग या वेळेला ठरवलेच कि करूनच बघूया लोणचं. कैरीच्या लोणच्याचा मसाला होताच तोच वापरून लोणचे करणार होते. मग काय लागले लगेच कामाला. फार काही लागत नाही या लोणच्यासाठी. पटकन होते करून. चला तर मग बघुया कसे करायचे लोणचे ते. माधवी नाफडे देशपांडे
More Recipes
टिप्पण्या