केरा भजी

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#रवा #फोटोग्राफी
केरा म्हणजे केळी आणि रवा याची भजी. ही केळी कच्ची आहेत. पाहूया तर मग ही थोडी अनोखी भजी .

केरा भजी

#रवा #फोटोग्राफी
केरा म्हणजे केळी आणि रवा याची भजी. ही केळी कच्ची आहेत. पाहूया तर मग ही थोडी अनोखी भजी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. टोमॅटो चटणी चे साहित्य
  2. 1मोठ्या टोमॅटो
  3. 2 चमचेतेल
  4. 1 चमचामोहरी
  5. 1 चमचाहिंग
  6. 1 चमचातिखट
  7. 1/2लिंबाएवढा गुळाचा खडा
  8. केरा भजीचे साहित्य
  9. 1कच्च्या केळ्याचे काप
  10. 1बाऊल रवा
  11. 3 चमचेदही
  12. 3 चमचेदाण्याचा कूट
  13. 3 चमचेआलं व हिरव्या मिरच्यांची भरड
  14. 2 चमचेधनेपूड
  15. 2मोठ्या कढीपत्त्याच्या काड्यांची पंचवीस पानं बारीक चिरलेली
  16. तळायला तेल
  17. चवीनुसारमीठ
  18. 1 चमचासाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पाहू या सोबत लागणाऱ्या टोमॅटो चटणी ची कृती टोमॅटो मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर कळेल थोडसं तेल गरम करून त्यात हिंग आणि हळद तिखट घालावं. मग टोमॅटोची प्युरी घालून ती शिजवून घ्यावी नंतर त्यात मीठ आणि व ॲड करावे. भजी सोबत खायला टोमॅटोची टेस्टी आंबट-गोड चटणी तयार.

  2. 2

    प्रथम कैसे चाल काढून काम करून घ्यावे.नंतर दही घेऊन टाक थोडे पॅड करावे त्यामध्ये कढीपत्त्याची बारीक चिरून पान मिरची आलं नंतर त्यात धने पावडर व मीठ ॲड करावे. तेसारे एक सारखे हलवून घेऊन त्यात केळ्याचे काम घालून मॅरीनेट करून घ्यावे व काप बाजूला काढून ठेवावे.

  3. 3

    नंतर हे दह्याचे मिश्रण आहे यामध्ये रवादाण्याचा कूट आणि थोडे मीठ ॲड करून पुन्हा लिहून घेणे.मग त्याने एकेक करत केळ्याचे काप घालून त्याच्यात घोळवून गरम कडकडीत तेलात तळून घेणे.सुंदर क्रिस्पी टेस्टी आपली केळ्याची रवायुक्त केरा भजी खायला तयार आपण बनवलेल्या टोमॅटो चटणीसोबत खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes