गवारीची भाजी

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

गवारीची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम निवडून उकडलेली गवार
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1 टेबलस्पूनतयार लसूण चटणी
  6. 1/4 टीस्पूनमोहरी
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1/4 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  11. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    उकडलेली गवार घेतली.कढईत तेल,मोहरी,हिंग याची फोडणी केली. त्यात कांदा घालून लाल होईपर्यंत परतला.मग लसूण चटणी आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतले.

  2. 2

    त्यात हळद,तिखट,गोडा मसाला घालून मिक्स केले,उकडून घेतलेली गवार,मीठ घालून छान परतले.

  3. 3

    तयार भाजी बाऊल मध्ये काढून घेतली.गरम गरम भाजी पोळीसोबत सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes