मुुुुग कांदा भजी

Anita Lokhande
Anita Lokhande @cook_21115863

#फोटोग्राफी

मुुुुग कांदा भजी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटिभिजवलेली मुगडाळ
  2. 1/2 चमचाओवा
  3. 1मोठा कांदा बारिक चिरलेला
  4. बारिका चिरलेली कोथिंबीर
  5. हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या
  6. चवीपुरते मीठ
  7. 1/2 चमचालाल तिखट

कुकिंग सूचना

  1. 1

    भिजवलेली मुगडाळ मिक्सरला वाटून घ्यावी

  2. 2

    यात ओवा, बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, लाल तिखट तसेच चवीपुरते मीठ घालावे. एकजीव करुन घ्यावे.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात चमच च्या सहायाने भजी सोडावी.

  4. 4

    गरमा गरम भजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Lokhande
Anita Lokhande @cook_21115863
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes