सिंधी पाणीपुरी शॉट्स

#पाणीपुरी लहाना पासून मोठया पर्यंत सगळ्याच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी, माझ्या एका मैत्रिणीने शिकवलेली ही सिंधी पाणीपुरी आज मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेयर करते.
सिंधी पाणीपुरी शॉट्स
#पाणीपुरी लहाना पासून मोठया पर्यंत सगळ्याच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी, माझ्या एका मैत्रिणीने शिकवलेली ही सिंधी पाणीपुरी आज मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेयर करते.
कुकिंग सूचना
- 1
चिंच पाण्यात 1/2 तास भिजत ठेवायचं. गुळ पाण्यात विरघळून घ्यायचं.
- 2
कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, जिरं एकत्र वाटून घ्यायचं. गुळ आणि चिंचेचे पाणी गाळून घ्यायचं. त्या पाण्यात हिरवं वाटप एकत्र करून त्यात चवीनुसार सेंधव मीठ आणि साधं मीठ मिसळून घ्यावं.
- 3
पुरी साठी रवा, मैदा, मीठ एकत्र करून गरम पाण्याने घट्ट मळून घ्यायचं. 15 मिनिटं ओल्या कपड्यात झाकून ठेवावं. त्याचे छोट्या पुऱ्या लाटून तळून घ्यावं.अशा प्रकारे आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झाल्या.
- 4
खऱ्या बुंद्या बनवण्यासाठी बेसन पिठात मीठ, हळद, पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यावं. तेल गरम करून त्यात झऱ्याच्या साहाय्याने बुंदी पडून तळून घ्यावं.
- 5
या पद्धतीने आपल्या पुऱ्या, बुंद्या आणि पाणी तयार झालं. आवडीनुसार सजून खावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
घरोंदा पाणीपुरी
#पाणीपुरी घरोंदा पाणीपुरी हे नाव एवढ्यासाठी दिलं की अगदी पुरी पासून गोड तिखट पाण्यापर्यंत सर्वकाही गोष्टी घरातच बनवल्या आहेत.आणि घरातल्या सगळ्यांची ही आवडती डिश असते. मुख्य म्हणजे लॉक डॉऊन आणि उन्हाळा यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे. कारण भरपूर पाणी ही नेते व पोटाला हलका हीकाही आणि पाचही असा पदार्थ आहे. सारे हेतू साधले जातात धन्यवाद. Sanhita Kand -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरीपाणी पुरी म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.तर अशी ही चटपटीत पाणीपुरीची रेसिपी..... Supriya Thengadi -
स्ट्रीट फूड पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी यम्मी नाव घेताच तोंडाला पाणी सुटले.लहान मुलांना पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आवडणारी गोष्ट. :-) Anjita Mahajan -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#KS8#streetfoodसर्व शहरांमध्ये मिळणारा सर्वांचा आवडता पदार्थ पाणीपुरी . प्रत्येक ठिकाणी पाणीपुरी बनवण्याची पद्धत वेगळी असते आमच्या इथे मिळणारी पाणीपुरी मी आज बनवलेली आहे. Suvarna Potdar -
होममेड पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी ह्या नावानेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, हो ना!चला तर मग बघुयात!मोड आलेले कडधान्य वापरून मी ही पौष्टिक रेसिपी बनवली आहे.सोबतच पुरी आणि बुंदी सुद्धा घरीच तयार केली आहे. Priyanka Sudesh -
कैरी पाणीपुरी
#पाणीपुरीतोंडाला पाणी सुटणारा, आबालवृद्धांच्या आवडीचा अफलातुन खाद्यप्रकार Bhaik Anjali -
-
फ्रुट पाणीपुरी शॉट्स
#फ्रुट ताजी फळे आणि ड्रायफ्रुट पासून टेम्पटिंग आणि हेल्दी पाणीपुरी तयार केली. Preeti V. Salvi -
पाणीपुरी शॉट्स (pani puri shots recipe in marathi)
#KS8पाणीपुरी स्ट्रीट फूड चा विषय नि त्यात पाणीपुरी नाही असं तर अशक्य....☺️☺️ खाऊ गल्लीमध्ये जास्त गर्दी असलेलं खवय्यांच ठिकाण म्हणजे पाणीपुरी ठेला...😊😊 पाणीपुरी आवडत नसलेल्या व्यक्ती कमीच असतील, पण ज्यांना पाणीपुरी आवडते, अशा लोकंची तर काही गिनती नसेल नाही का....!! आजकाल तर बऱ्याच फ्लेवर आणि टेस्ट ची पाणीपुरी बाजारात मॉल मध्ये आणि खाऊ गल्ली मध्ये मिळते...पण खरी पाणी पुरी खाण्याची मजा तिखट आंबट गोड अशी नेहमीची पाणीपुरी खाण्यातच....चला तर मग रेसिपी बघुया...👍👍 Shital Siddhesh Raut -
#पाणीपुरी
पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी आलंच म्हणून समजा. आजच्या पिढीला तर पाणीपुरी म्हणजे स्वर्गसुखच म्हणायला लागेल. माझ्या मुलीलाही पाणीपुरी खायची खुप इच्छा झाली होती, मग काय बनविली घरी, तसं माझी मुलगी बाहेरची पाणीपुरी खायला अजिबात बघत नाही. मग तिला खायची इच्छा झाली की आहे मम्मी तिची इच्छा पूर्ण करायला.....मग काय अशी काय खादाडी करते की बस्स...मनसोक्त खाऊन घेते... Deepa Gad -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#wdपाणीपुरी माझ्या मुलीला म्हणजे माझ्या आयुष्यात स्पेशल व्यक्ती साठी डेडीकेट करत आहे. जिच्यामुळे मी आई झाले तिने मला पूर्ण केलं. तिच्यासाठी ही स्पेशल पाणीपुरी........ Purva Prasad Thosar -
-
-
8 शोट्स स्क्वैयर पाणीपुरी
#पाणीपुरी(8 shots square panipuri)मी रवा वापरुन चौकन पाणी पूरी केली.काही तरी वेगळे ,पण चव व पौष्टिकता दोन्ही लक्षात ठेऊनच...चवीला अतिशय सुरेख अशी ही पाणीपूरी नक्की बनुन बघा😊 Bharti R Sonawane -
पाणीपुरी/गुपचुप/गोलगप्पे
#पाणीपुरीसध्याच्या lockdown मध्ये सर्वांना काहीतरी नवीन, चटपटीत पदार्थ हवे आहे.आणि त्यात पाणीपुरी म्हणजे माझी सर्वात आवडती डिश.कधीपण खाऊ शकते.बाहेर पाणीपुरी भेटणार नाही आणि खायची तर तीव्र इच्छा झाली.मग काय ठरवलं की ' हो जाए घर पर ही पाणीपुरी'.घेतल सर्व साहित्य आणि सुरू केली रेसिपीKshama Wattamwar
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
पाणीपुरी म्हटलं की सुटलं ना तोंडाला पाणी रविवार म्हटलं की सर्व जण घरी ,मुलांची फरमाईश,आई काही तरी चटपटीत कर ग.... मग पाणीपुरी सारखं चटपटीत आहे का दुसरं काही... Smita Kiran Patil -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटायचं... कितीही पोट भरल असेल तरी ऑटोमॅटिक जागा होतेच पाणीपुरीसाठी आसावरी सावंत -
जैन पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week9 #puri पाणीपुरी ही सगळ्यांचीच आवडती डिश. ही रव्यापासून बनवलेली पाणीपुरी आहे म्हणजेच फुगे रव्या पासून बनवलेले आहेत यात रवा असल्याने तेल कमी लागत व ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे. Gital Meher -
फायर पाणीपुरी
#पाणीपुरीपाणीपुरी एक असं चाटआहे की हे प्रत्येकालाच आवडतंप्रत्येक प्रांतात परत्वे प्रत्येक ठिकाणा परत्वे पाणीपुरी चे स्वरूप बदलत जाताना आपण बघतो प्रत्येक ठिकाणची पाणीपुरी अगदी ह्या गल्लीतली सोडून दुसर्या गल्लीत पाहिलं तरी त्याची चव आणि बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे आज मी फायर पाणीपुरी या प्रकाराची पाणीपुरी बनवली आहे तिचे शौकीन आहे त्यांच्यासाठीही पौष्टिक व चटकाखास पाणीपुरी Shilpa Limbkar -
पाणीपुरी फ्लेवर पाणी रगडा(Panipuri Ragda Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#पाणीपुरी#chefsmitsagarभारतातील प्रत्येक भागामध्ये आवडीने खाल्ला जाणारा स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी. आता भारतात नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेले स्ट्रेट फूड आहे बाहेरच्या जगातही लोक तितक्याच आवडीने चटकारे घेऊन पाणीपुरीचा आस्वाद घेताना तुम्हाला दिसतील.आपल्याकडे लहानांपासून मोठ्या प्रौढांपर्यंत सगळ्यांना पाणीपुरी चे खूप आकर्षण आहे. सर्वात जास्त सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये सर्च झालेली रेसिपी म्हणजे पाणीपुरी जवळपास सगळ्यांनीच पाणीपुरी घरी ट्राय करून आणि तिचा आस्वाद घेतलेला आहे.भारतातील ही पाणीपुरी इतकी लोकप्रिय कशी आहे त्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊ महाभारतात एका कथेनुसार जेव्हा द्रौपदी नवीन सून म्हणून घरात येते तेव्हा कुंती तिची परीक्षा घेण्यासाठी तिला उरलेली बटाट्याची भाजी आणि एकच पुरी होईल इतके पीठ देते आणि ती द्रोपतीला सांगते की पाची पांडवांना यातूनच जेवायला दे तेव्हा द्रोपती पाची पांडवांना पुरी आणि बटाट्याची भाजी टाकून पाणीपुरी तयार करते तेव्हा कुंतीला ला कळते की घरात कमी वस्तूमध्ये ही उपलब्ध असलेल्या वस्तूमध्ये ही द्रोपती भागू शकते. अशाप्रकारे नवीन वधू द्रौपदी ने पाणीपुरीचा शोध लावला असे सांगितले जाते.तेव्हा आताही पाणीपुरी घरात कशी तयार करायची हे आपण लॉकडाउनच्या काळात शिकलोच आहे शिवाय स्वच्छता राखून आपण स्ट्रीट फूड घरात तयार करू शकतोतर बघूया पाणीपुरीची रेसिपी यात पुरी मी बाहेरून आणलेली आहे आणि पाणी चे तीन फ्लेवर आणि रगडा घरी तयार केलेला आहे अशा प्रकारे स्ट्रीट फूड चा आनंद घरातच घेतला. Chetana Bhojak -
होममेड पाणीपुरी रेसिपी (homemade pani puri recipe in marathi)
#GA4#week26#PANIPURIगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये PANIPURI हा कीवर्डपाणीपुरी नावातच इतके आकर्षण आहे की लगेच खावीशी वाटते . पाणीपुरी म्हटली म्हणजे फक्त भैय्या चा ठेला डोळ्यासमोर येतो. त्या ठेल्या पासून इन्स्पायर होऊन मी ठरवले आपणही घरात ठेला तयार करायचा पाणीपुरीचा खास प्लेटिंग साठी. मग केले सुरु काम आणि स्वतःचे Diy करून ठेला तयार केला.थोडी मुलींनेही मदत केली ठेला ही घरात बनवला पाणीपुरी ही बनवली, तिखट पाणी ही बनवले आणि गोड पाणी हे तयार केले सगळेच पदार्थ घरात तयार करून पाणीपुरीचा ठेला घरातच मांडला. घरच्यांना वाटत होते आता काय मी खरच मी गाडी सुरू करणार की काय?इतकी भैय्याच्या गाडीपासून इन्स्पायर झाली. थोडी मेहनत पुरली पण जेवढे विचार केले तेवढे घडून आले इतके श्रम घेतले त्या श्रम ला यश आले ठेलाही छान तयार झाला आणि पाणीपुरी पण छान तयार झाली पाणी पण तिखट एकदम लज्जतदार तयार झाले आहे,खजूर चिंचेची चटणी तयार करून नेहमी ठेवते त्यापासून गोड पाणी तयार केले, बटाटे वाफून स्टॉफिंग साठी तयार केले मोड आलेले मूग ही तयार केले अशाप्रकारे पूर्ण तयारी करून पानीपुरीचा रात्रीचा जेवणाचा बेत तयार केला. पाणीपुरी ही कोणाच्या कंपनी शिवाय पूर्ण होत नाही मग ती कंपनी कोणाचीही असो किती वैरी का असो पण ही पाणीपुरी मैत्री जोडते. मित्रांसोबत, लाईफ पार्टनरबरोबर, मुलांसोबत ,मोठे ,छोटे बरोबर कोणीही असो पाणीपुरीची मजा काही औरच आहे. बस तोंडात निघायला पाहिजे पाणीपुरी खावीशी वाटते मग काय चला खाऊया पाणीपुरी एका मामाची आठवण मला येते आम्ही सुट्टी त्यांच्याकडे जायचो पाणीपुरीची गाडी च घरासमोर आणून उभी करायचे ज्याला जितकी खायची तितकी खा असा स्वभाव होता बघूया होममेड पाणी पुरी ची रेसिपी कशी तयार केलीआवडलत Chetana Bhojak -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#GA4#week26#panipuriपाणीपुरी कोणाला आवडणार नाही असं भारतात तरी कोणी सापडणार नाही. आमच्या घरी तरी पाणीपुरीचा एक सोहळाच असतो त्यादिवशी बाकी कोणतेही जेवण न बनवता फक्त पाणीपुरी बनवली जाते. दोन-तीन महिन्यांनी हा एक कार्यक्रम आमचा ठरलेलाच असतो. पाणीपुरी ची सर्व तयारी करून झाल्यावर घरातले सर्वजण आपल्या टेस्ट प्रमाणे पाणीपुरी तिखट गोड कशी हवी ती स्वतःची स्वतः बनवून खातात. पाणी पुरीची भाजी, पुदिना-कोथिंबीरीचे हिरवेगार पाणी, चिंच -खजुराची आंबट गोड पाणी याचं कॉम्बिनेशन एवढं मन तृप्त करणारे आहे की विचारता सोय नाही. ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे पाणी पुरी खाल्ल्यावरच समजते तर अशा या पाणीपुरी ची टेस्ट तुम्हीही नक्की घेऊन बघा चला तर मग बघुया सोप्यात सोपी पाणीपुरी घरी कशा पद्धतीने बनवायची😋 Vandana Shelar -
रोझ मठ्ठा पाणीपुरी
#पाणीपुरी उन्हाळ्यात थंंडाव्यासाठी गुलाब सिरप, ताक मट्टा , बीटरुट सारखे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. Swayampak by Tanaya -
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#KS8#नुसते नाव काढले तरी पाणी सुटते ना.मी खुप वर्ष झाली घरीच पाणीपुरी करते कारण पोट बिघडायचे बाहेरची खाल्ली की मुलाचे नी माझे पण.पाणीपुरी चा मसाला ही घरी बनवते .बघा तर कशी बनवायची. पुर्या मात्र बाहेरून आणते. Hema Wane -
-
पाणीपुरी (Panipuri recipe in marathi)
सगळ्यांना आवडणारी आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी रेसिपी म्हणजे पाणी पुरी. लहान मुलांपासून मोठ्यांना देखील हवीहवीशी रगडा पाणीपुरी. Nishigandha More -
पाणी पुरी शेव पुरी (pani puri sev puri recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Panipuri "पाणी पुरी,शेव पुरी"कीवर्ड पाणीपुरी होता आणि आज माझ्या नात अकरा महिन्यांची झाली, त्यामुळे तिच्या birthday निमित्त आमच्या घरी पाणीपुरी, शेवपुरी,रगडा , गोड पाणी,तिखट पाणी ...नुसता सगळ्या घरभर धिंगाणा होता...आज सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला..कारण घरी बनवलेले पदार्थ केव्हाही मस्त आणि चवदार,साफसुतरे असतात.. मला तर खुप मजा आली बनवायला आणि खायला सुद्धा... रेसिपी लिहीता ना किती साहित्य लिहू आणि किती फोटो पोस्ट करु असं झाले आहे.. तरीही मी अंदाजे आठवेल तसे लिहीते.. चला तर मग रेसिपी कडे.. लता धानापुने -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
पाणीपुरी (Pani puri recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मध्ये सगळ्यात आवडता सगळ्यांचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. आज मी मी चार प्रकारचे फ्लेवरचे पाणी बनवलेला आहे कैरी, हिंग, लसुन ,आणि खजूर आमचुर. खूप मस्त टेस्टी पाणी आहेत हे या फ्लेवर मध्ये तुमचे टेस्ट बर्ड्स एक्झाम एक्टिव होतील. इंदोर ला गेलं तर तुम्हाला दहा प्रकारच्या पाणीपुरीचं पाणी मिळेल तिथेच मी हे टेस्ट केलं होतं म्हणून रेसिपी शेअर करते. Deepali dake Kulkarni -
चंद्रकोर पाणीपुरी रवा शंकरपाळी (rava shankarpali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 शंकरपाळी सर्वांच्याच आवडीची नाही का ? आणि चहा सोबत तर मस्तच . तर आज मी या चंद्रकोर थिम निम्मिताने केलेली आहे रवा शंकरपाळी आणि ती पण एकदम मस्त फ्लेवर ची.. ''पाणीपुरी '' खूपच मस्त होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar
More Recipes
टिप्पण्या