बेसन ची गोड बुंदी

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
६ माणसांसाठी
  1. 2 वाटीबेसन
  2. 2 वाटीसाखर
  3. पाणी
  4. 1 टि स्पूनबदाम
  5. १ टि स्पुनकाजू
  6. 1 टिस्पुनकिसमिस
  7. १ टि स्पुनमगस बी
  8. १/४ टीस्पूनविलयची
  9. तेल
  10. चिमूटभरमिठ

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    बेसन पीठ घेऊन त्या मध्ये चिमूटभर मीठ घालावे. नंतर पाणी टाकून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    गरम तेला मध्ये झाऱ्याने तळून घ्यावे

  3. 3

    आपल्याला हवा तो कलर त्या मध्ये टाकू शकतो.

  4. 4

    साखरेचा पाक करून घ्यावा.

  5. 5

    त्या पाक मध्ये वेलची,बदाम,किसमिस,काजू टाकून बुंदी टाकावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes