लाल माठाची भाजी

Preeti V. Salvi @cook_20602564
भरपूर व्हिटॅमिन ,आयर्न ने युक्त अशी भाजी...भाकरीसोबत तर अप्रतिम लागते....
लाल माठाची भाजी
भरपूर व्हिटॅमिन ,आयर्न ने युक्त अशी भाजी...भाकरीसोबत तर अप्रतिम लागते....
कुकिंग सूचना
- 1
लाल माठाची भाजी निवडून, स्वच्छ धुवून घेतली.बाकीचे साहित्य घेतले.
- 2
भाजी,कांदा,लसूण,मिरची बारीक चिरून घेतले.नारळ खवून घेतला.
- 3
कढईत तेल तापल्यावर त्यात जीरे, मोहरी, हिंग,मिरच्या घालून फोडणी केली मग लसूण,कांदा टाकून लाल होईपर्यंत परतले,
- 4
कांदा, लसूण छान लाल झाल्यावर त्यात हळद, चिरलेली भाजी घालून परतले मग त्यात मीठ आणि खोबरं घालुन परतून घेतले.
- 5
भाजी तयार झाली की काढून घेतली.बाजरीची भाकरी आणि कांदा, टोमॅटो सलाड सोबत सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल माठाची भाजी
#पहिलीरेसिपीपोस्ट तिसरीलाल माठाची भाजी ही झटपट, कमी साहित्यात होणारी अशी लोहवर्धक लाल माठाची भाजी, ही भाजी औषधी गुणधर्म असून चवीला ही खूप छान होते, चपाती, भाकरी, अगदी भाता बरोबर ही छान लागते. Shilpa Wani -
गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#msr जंगलातली खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीतून एक भाजी हिरवा माठ..… दोन प्रकारचे माठ असतात एक लाल माठ व एक हिरवा माठ . ही पालेभाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानात उगवते व तांदुळजा प्रमाणेच तिचाही वापर करतात याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते भरपूर प्रमाणात आयर्न मिळते विटामिन्स मिळतात. चवीला अत्यंत छान लागते पोळी किंवा भाकरीबरोबर सुरेख लागते अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात... Mangal Shah -
पौष्टिक लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#ngnrलाल माठाच्या भाजीमध्ये, अ जीवनसत्त्व, बीटा कॅरोटीन हे गुणधर्म असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य, पोटाचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लाल भाजी म्हणजेच माठाची भाजी खाणे उपयुक्त आहे.पाहूयात कांदा लसूण विरहित माठाची भाजी..😊 Deepti Padiyar -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr पावसाळी रानभाज्या :पाऊस पडला की रंगीबेरंगी रानभाज्या हळूहळू बाजारात येऊ लागतात.इकडे पुण्याकडे तशा रानभाज्या कमीच!जितक्या आदिवासी डोंगराळ भागात असतात त्यापेक्षा कमीच.म्हणजे डहाणू, वस ई,पालघर,वाडा,जव्हार ....या ठिकाणी सहज मिळतात.त्यातल्या त्यात मिळणाऱ्या रानभाज्या म्हणजे पोकळा,करटुली,राजगीरा, तांदळजा,हिरवा किंवा लाल माठ,केनीकुर्डु,घोळ,अंबाडी,हादग्याची फुले अशाच.आपण बाराही महिने खातो त्या भाज्या म्हणजे मेथी,शेपू,पालक,मुळा,अळु,चुका या भाज्या.ऐन पावसाळ्यातील या भाज्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.पावसाळ्यात भूक मंदावते त्यामुळे पचायला हलक्या अशा भाज्या वर्षातून 1-2महिने तरी खायलाच हव्यात.मुख्य म्हणजे या रानभाज्या कृमीनाशक व पचनशक्ती सुधारणाऱ्या असतात.श्रावण भाद्रपदात व खासकरुन ऋषीपंचमीला या भाज्या तसंच पितृपक्षात आवर्जून केल्या जातात. आज मी केलेली लाल माठाची भाजीही रानभाजी प्रकारातलीच.रक्तवाढीला उपयुक्त. नैसर्गिक हिमोग्लोबिनचा स्त्रोत असलेली.फायबरयुक्त.फारशी मुळापासून न उपटता वरवरचे देठ काढून याची जुडी करतात.पाने चरचरीत असतात.कोवळी भाजी खायला रुचकर लागते.यातील देठांचेही खूप महत्व आहारात आहे.अळुच्या देठांसारखे सोलून या देठांची देठी किंवा भरित किंवा भाजीत चिरुनही छान लागते.हिरव्या ऋतुत येणाऱ्या या रानभाज्या आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात.नवीन उर्जा देतात.आदिवासी, दुर्गम भागात येणाऱ्या या रानभाज्या तिथे रहाणाऱ्या लोकांसाठी वरदानच आहेत तसंच त्यांच्या चरितार्थाचेही साधन आहे. Sushama Y. Kulkarni -
-
-
हिरव्या माठाची भाजी (Hirvya Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यातील हिरवी माठाची भाजी खुपच टेस्टी लागते. जास्त मसाले घालण्याची गरज नाही व झटपट होणारी भाजी फक्त कांदा भरपुर घालायचा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अळूचं फदफदं (aluch fadfand recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशल_रेसिपी_चॅलेंज" अळूचं फदफदं " अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. भरपूर सारे पौष्टिक तत्व जसे व्हिटॅमिन -सी , मॅग्नेशियम, आयर्न,झिंक आणीब फायबर ने परिपूर्ण असलेली अळूची भाजी किंवा फदफदं एकदा तरी प्रत्येकाच्या घरी बनतेच...😊😊बाराही महिने मिळणाऱ्या या भाजीची श्रावणात विशेष करून पावसाळ्यात चव जरा जास्तच अप्रतिम लागते....👌👌 Shital Siddhesh Raut -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
लाल माठाची भाजीची रेसिपी (कोकणी रेसिपी) (laal methachi bhajichi recipe in marathi)
#KS1या भाजीला माठाचीभाजी/चवळी माठ म्हणतात तिच्या रंगामुळे या भाजीला लाल माठ म्हणतात. ही भाजी हिरव्या पानाची पण असते ही भाजी खूप पौष्टिक आहे.महाराष्ट्रात कोकण भागात ही भाजी जास्त प्रमाणात केली जातो .वजन कमी होण्यासही भाजी उपयुक्त आहे.आहे.चला तर पाहूयात या भाजीची रेसिपी. nilam jadhav -
लाल माठ भाजी (lal math bhaji recipe in marathi)
#mrs नेहमी एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा वेगळी भाजी, वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वांना मनापासून आवडते.चला तर मग .... चविष्ट भाजी करू या.. Shital Patil -
-
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
लाल माठाची भाजी (Laal Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#GR2पालेभाज्या खूप प्रकारच्या असतात काही हिरव्यागार तर काही लाल चटक लाल मठाची भाजी शेतामध्येही सुंदर दिसते त्याचप्रमाणे शिजवून पाण्यात आल्यानंतरही ती सुंदर दिसते चव तर अप्रतिम असतेच शिवाय शरीराला पोषक ही असते.चला तर आज बघूया ही देखणी, भाजी कशी करावी. Anushri Pai -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)
#GA4 #week15Amarnath हे कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या माठाची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
परांगीकाई पोरीयाल(लाल भोपळ्याची भाजी) (parangikai poriyal recipe in marathi)
#दक्षिणपरांगीकाई म्हणजे लाल भोपळा ही भाजी साऊथ मध्ये खूप आवडीने करतात आणि ह्या भाजीत भरपुर ओला नारळ वापरतात त्यामुळे ह्या भाजीची चव खूपच छान लागते आणि हेल्थसाठी खूपच चांगली आहे आणि बनवायला खूपच साधी आणि सोप्पी रेसीपी आहे Anuja A Muley -
"लसूनी लाल माठ" (Lasuni Lal Math Recipe In Marathi)
" लसूनी लाल माठ "#DR2 कारल्याच्या भाजी प्रमाणेच खूप अप्रिय असलेली भाजी म्हणजे लाल माठ. लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात.12 ही महिने अगदी मुबलक प्रमाणात असणारी ही भाजी बनवायला अगदी सात ते आठ मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ..ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते. लाल माठाच्या भाजीचे गुणधर्म वर्णावे तेवढे कमीच आहेत. ही भाजी लोह्वार्धक आहे. ह्या भाजीत फोलेटचे प्रमाणही जास्त आहे. गर्भधारणेनंतर स्रीयांनी या भाजीचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा. फोलेट हे जीवनसत्व गर्भाच्या विकासासाठी आणि मुख्यत्वे जे मज्जासंस्थेशी निगडीत विकार उद्भवतात ते तळण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याची चव वाढवण्याकरता यात भरपूर लसूण टाकला, की भाजी अगदी A1 होते. थंडी मध्ये तर याची चव लई म्हणजे लई भारी...!! Shital Siddhesh Raut -
पौष्टिक माठाची भाजी (mathachi bhaji recipe in marathi)
संपूर्ण माठाची एक जुडी २५ ते ३० लोहाच्या टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते, जे बाळंतिणीला फार गरजेचे असते. माठ हा लोहयुक्त व रक्त वर्धक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते.चला तर मग पाहूयात अगदी सोपी आणि झटपट होणारी पौष्टिक भाजी. Deepti Padiyar -
बीटाची भाजी (Beetroot Bhaji Recipe in Marathi)
#goldenapron3 20thweek beet root ह्या की वर्ड साठी अतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी बीटाची भाजी केली आहे.फार कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे.पोळी, पराठा, वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2भेंडीची भाजी बनवायला जितका कमी वेळ लागतो तितकीच ति अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होते.भेंडीची भाजी म्हंटल कि अनेकजण नाकं मुरडतात पण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. Poonam Pandav -
कंटोलीची भाजी (kantolichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतकंटोली ही रान भाजी आहे ती खूप पाऊस पडायला लागला कि यायला लागते, अतिशय पौष्टिक, भरपूर आयर्न, प्रोटिन्स असलेली ही भाजी नक्कीच खायला हवी,ही भाजी काटेरी आणि आत बिया बहुतेक कारल्या सारखीच दिसणारी,ही भाजी बिरड्यात, चणा डाळीत किंवा कांदा खोबरं घालून ही छान लागते. तर पाहूया ह्या भाजी ची पाककृती. Shilpa Wani -
लाल माठ मुग भाजी (lal math moong bhaji recipe in marathi)
#msrपावसाळ्यात अनेक पालेभाज्या येतात.आणि खरचया भाज्या शरीरासाठी खुपच उपयुक्त असतात.अशीच ही लाल माठाची भाजी याला अमरनाथ ही म्हणतात,खरच यामधे तसे गुण ही आहेत म्हणुन तर याचे नाव अमरनाथ आहे.....याच्या पानांना स्वताची एक छान चव असते.जास्त काही मसाले न घालताही हि भाजी साधा कांदा परतुन ही खुप टेस्टी होते.चला तर करुया ही भाजी....., Supriya Thengadi -
सोया चींकस भाजी (soya chunks bhaji recipe in marathi)
#EB3 #W3भरपूर प्रोटीन युक्त अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
पालक सूप
#hsसूप प्लानर चॅलेंज १.भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन युक्त असलेल्या पालकाचे सूप बघुया... Dhanashree Phatak -
अळुचे फदफदे (Aluche Fadfade Recipe In Marathi)
#BPRपावसाळ्यात ही भाजी जास्त मिळते नीअतिशय पौष्टिक नी चवीला अप्रतिम अशी ही रानभाजी.अश्या प्रकारे करून बघा खुपच छान लागते. Hema Wane -
-
-
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीही खूप पारंपरिक रेसिपी आहे.लाल माठाची भाजी बहुतेकदा आपण मार्केट मधून आणतो आणि नेहमीच बनवतो.पण हिरव्या माठाची भाजी ही कधीतरी मार्केट मध्ये भेटते त्यामुळे कोणाला माहीत ही नसेल ही भाजी पण आज मला भेटली आणि मी बनवली सुध्दा ही भाजी खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी आहे कमी तिखट अशी ही भाजी लहान मूल पण आवडीने खाऊ शकतात माझी आजी अशीच भाजी बनवायची चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
मेथी बटाटा भाजी (methi batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 मेथी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.छान लागते ही भाजी जरूर करून बघा. Hema Wane -
विदर्भ स्पेशल कच्च्या टोमॅटोची भाजी (kachya tomato bhaji recipe in marathi)
#GR #गावरान रेसिपी थीम रेसिपी करायला खूप छान वाटलं तसंच आज सकाळी माझ्या घरच्या बगीच्या तच लागलेले हिरवे टमाटर बघितले आणि लगेचच हिरवा टमाटरची भाजी करायचं ठरवलं खूप चविष्ट अशी ही भाजी चटणी सारखी पण भाकरीसोबत किंवा गरम पोळी सोबत खूप छान लागते जेवणात आणणारी अशी ही भाजी तुम्हीपण करून बघा R.s. Ashwini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12249517
टिप्पण्या