तुडाकिया भाट (हिमाचली खिचडी)

#गोल्डन ऍप्रन ३ विक 15
भात हा महाराष्ट्रीयन लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यातल्या त्यात खिचडीवर अतिशय प्रेम आहे की कितीही आणि कोणत्याही प्रकारचे असू दे. म्हणून मी आज इथे हिमाचली पद्धतीची खिचडी भात बनवला आहे चाखून बघा. अर्थात मी त्याच्यात काही माझ्या पद्धतीने चेंजेस केलेले आहेत

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ व मसूर डाळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवावी
- 2
आता कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे नंतर कांदा व टोमॅटो घाला मीठ घालून तसेच लवंग मिरी व दालचिनी घालून लालसर होईपर्यंत परतावे
- 3
आता कांदा लसूण मसाला हळद व गरम मसाला घालून ठेवलेली डाळ व तांदूळ मसाल्यात घालावे व वरतून दही घालावे
- 4
व कुकरला चार शि ट्ट्या करून गरमागरम तोडा किया भात हिमाचल पद्धतीची खिचडी तयार करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या