बासुंदी खीर (basundi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुऊन मिक्सर मध्ये रवाळ बारीक करून घेणे
- 2
आता एका पातेल्यात दूध घ्यावे.त्यात साखर व वाटलेले तांदुळ घालून गॅस वर ठेवावे.
- 3
आता हे गॅस वर ठेवलेलं दुधाचे पातेल्यात २० मिनिटांनी केसर कड्या व वेलची पूड घालून ढवळत राहावे.(तांदुळ शिजले की त्याचा गोळा होतो म्हणून दुधातले तांदुळ एका मोठ्या चमच्यात घेऊन छोट्या चमच्याच्या मदतीने त्या गुठळ्या फोडून घेऊ शकतो.)
- 4
आता यात ड्राय फ्रुट व मावा घालून घ्यावे.हे मिश्रण एक ते दीड तास गॅस वर ठेऊन दहा दहा मिनिटांत सारखे ढवळावे. गॅस बंद करायच्या पांढरा मिनिट आधी यात तूप घालावे व खीर शिजू द्यावी आता पांढरा मिनिटानंतर मिश्रणाचा बदललेला रंग,सुगंध स्वतःच सांगेल बासुंदी खीर तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रताळ्याची खीर (ratale kheer recipe in marathi)
रताळ्यापासून बनणाऱ्या छान छान पदार्थांपैकी एक म्हणजे खीर.खूप चविष्ट लागते. ही खीर दोन पध्द्तीने बनवली जाते ..एक म्हणजे काचे रतले सोलून ,किसून त्यापासून आणि दुसरी पद्धत म्हणजे रताळे शिजवून ,किसून त्यापासून. मी दुसरी पद्धत वापरली आहे.दोन्हीही पध्द्तीने छानच होते.आपापल्या आवडीनुसार व वेळेनुसार करावी. Preeti V. Salvi -
-
-
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrr#दूधआज दसरा . दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून विजय मिळवण्याचा दिवस. माझ्या सगळ्या मैत्रिणी ,अडमिंन याना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. आज च्या थीम नुसार मी आज बासुंदी केली. kavita arekar -
-
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
-
-
कोहळयाची खीर (kohlyachi kheer recipe in marathi)
#rbrश्रावण शेफ वीक २भरपूर वेळा बहीण भावांची आवड-निवड वेगवेगळी असते. पण आधीची परिस्थिती काहीशी अशी होती की आई बाबा जे म्हणतील ते... घरात जे उपलब्ध असेल त्यातच कमीत कमी खर्चात आई सण करायची. त्यातील आम्हा चारही भावंडाना आवडणारा पदार्थ म्हणजेच खीर पुरी.... अगदी पोटभर आणि आवडीने खायचो आम्ही लहानपणी... आता एवढे पदार्थ असतात... की कोहळयाची खीर वर्ष भरातून एखादे वेळेसच होते. Priya Lekurwale -
-
मुगडाळ हलवा (moong dal recipe in marathi)
सगळ्यांच्या आवडीचा मुगडाळीचा हलवा केला परवा.मावा पण घरी करूनच घातला.छान चव आली. खरं तर ह्या हलव्यात तूप खूप जास्त घालते नेहमी ...ते अगदी ओघळून आलेले दिसायला हवे.पण ह्यावेळी जरा कमी वापरले.आणि ब्राऊन रंग मला नाही आवडत त्यामुळे थोडा बदामिसर रंग आणेपर्यंतच मी भाजते. मी थोड्या सोप्प्या पध्द्तीने करते. Preeti V. Salvi -
शेवयांची खीर
#फोटोग्राफीआज खीर बनवली कारण तसेच आज माझ्या बाबांचा वाढदिवस त्यांना गोड खूप आवडायचे , बाबा माहणजे अत्यंत शिस्तप्रिय , आणि आम्हाला पण त्यांचे संस्कार मिळालेत आमचे भाग्य...तर आज चां प्रसाद बाबांना समर्पित.🙏 Maya Bawane Damai -
-
बासुंदी (Basundi recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा स्पेशलगुढीपाडव्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼Basundi Recipe : घरी झटपट तयार करा स्वादिष्ट बासुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी.... Vandana Shelar -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
साबुदाण्याची खीर (sabudanyachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 3रेसेपी 2#Cookpad#फोटोग्राफीआज एकादशी निमित्त काहीतरी देवाला गोड प्रसाद पाहिजे ना म्हणून देवाला प्रसाद म्हणून साबुदाण्याची खीर त्यात ऑनलाइन फोटोग्राफीचा वापरण्यात आले आहे श्रद्धा मॅडमच्या काही टिप्स सो थँक यू श्रद्धा मॅम अंकिता मॅडम Sonal yogesh Shimpi -
झटपट बासुंदी (Instant Basundi Recipe In Marathi)
#GSR बाप्पा साठी गोड गोड नैवेद्य दूध आठवायला वेळ नसेल तर पेढ्याची बासुंदी Smita Kiran Patil -
रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
आम्ही गणपतीला दरवर्षी ही खीर करतो. सर्वांना खुप आवडते.#cpm3 Swati Samant Naik -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#Ga4#week8#milk#makhanakheer#मखानाखीर#अन्नपूर्णा#diwaliगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये milk/मिल्क हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.कूकपॅड च्या सगळ्या मेंबर्स ला दिवाळी च्या शुभेच्छा सध्या सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी जल्लोषात सुरू आहे. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण सगळे भरपूर मेहनत करून पूजन नैवेद्याची तयारी करतो लक्ष्मीदेवीला नैवेद्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश होतो. मखानाची खीर हे विशेष लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याला ठेवायलाच हवी . प्रसादात खीर ही हवी लक्ष्मीपूजन त्यामुळे पूर्ण होते सगळ्यांच्या मनोकामना लक्ष्मीमाता पूर्ण करते.कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥, असा मंत्र म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ व उपयुक्त मानले गेले आहे. लक्ष्मी देवीची पूजा करताना गोडाचा नैवेद्य दाखवावा.मखाना ची खीर , यामध्ये तांदळाची, रव्याची किंवा शेवयांची खीर करावी. या खिरीत थोडा मध घालावा आणि त्या खिरीचा नैवेद्य लक्ष्मी देवीला दाखवावा, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी आंबट पदार्थांचे सेवन करू नये, अशी मान्यता आहे. गोडाचा नैवेद्य दाखवल्यामुळे लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. गोडवा वाढीस लागतो, असे सांगितले जाते.तर ह्या दिवाळीत नक्कीच मखान्या ची खीर देवी लक्ष्मीच्या प्रसादासाठी बनवा. लक्ष्मी देवीची कृपा सगळ्यांवर असो.🙏🌹🌹 Chetana Bhojak -
-
बासुंदी (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य देवाला नैवेद्य म्हटला की तो गोड पदार्थांचाच असतो. आणि नैवेद्या मध्ये दूध, तूप, साखर यांचा समावेश हमखास असतोच. तेव्हा मी दुधापासून तयार होणारी बासुंदी देवाला नैवेद्य म्हणून केली. बासुंदी करण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेले आहे. शास्त्रोक्त पद्धती नुसार गाईचं तूप, गायीचं दूध हेच देवाला पावन असतं. म्हणून नैवेद्यासाठी मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे हल्ली मात्र पाहुण्यांसाठी बासुंदी करायची झाली तर फुल क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करत असते. कारण हे दुध लवकर घट्ट येतं. चला तर मग बघूया बासुंदी कशी केली ती😀 Shweta Amle -
तांदळाच्या शेवयांची खीर (tandul shevaya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयांची खीर Swayampak by Tanaya -
शिंगाड्याच्या पीठाची खीर...उपवास स्पेशल (shingadyacha pitachi kheer recipe in marathi)
#cpm6याआधी १३ खीर रेसिपी मी कुकपॅड वर पोस्ट केल्यात . आता ही उपवासाची शिंगाड्याच्या पीठाची खीर..माझ्या आजीला आवडायची खूप..मला तर प्रचंड आवडते.. उपवासाचे पदार्थ खाऊन अँसिडिटी झाली किंवा पोटात आग पडली असेल तर आजी म्हणायची शिंगड्याची खीर पी मस्त थंडगार वाटेल.आजीचा सोमवारी उपवास असायचा त्यामुळे सोमवारी शिंगाड्याची खीर किंवा शिरा हमखास व्हायचाच...खरंच खूप छान लागते आणि थंडगार असते आणि पौष्टिक सुद्धा.मला साखर घालून ही आवडते ,गुळ घालूनही आणि खजूर घालूनही आवडते. Preeti V. Salvi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12450439
टिप्पण्या