कलिंगडाचे तिखट घारगे (Garge recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#आई
कोंड्याचा मांडा करणे , हा वाक्प्रचार माझ्या आईला तंतोतंत लागू होतो तिच्याकडून कुठल्याही वस्तूची उधळपट्टी झालेली मी अजूनही पाहिली नाही याउलट वाया जाणाऱ्या किंवा निरुपयोगी ठरणाऱ्या वस्तूतून काय छान बनवता येईल ही तिची शिकवण मी बऱ्यापैकी आत्मसात केलेली आहे आज सादर करत आहे अशीच एक तिला आवडणारी पाककृती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
दोन किंवा तीन
  1. 1 कपकलिंगडाच्या पांढर्‍या भागाचा किस
  2. 1 कपकोथिंबीर बारीक चिरलेली
  3. 1 कपकणिक
  4. 1 कपतांदळाचे पीठ
  5. 1/2 कपबेसन
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टिस्पून तिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनधणेपूड
  10. 1 टीस्पूनतीळ
  11. 1 टीस्पूनओवा
  12. 1 टीस्पूनतेल मोहनाचे
  13. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    प्रथम एका पसरट भांड्यात कणीक तांदळाचे पीठ बेसन वरील सर्व सामग्री तळणाचे तेल वगळता एकत्र करावे व पीठ छान मळून घ्यावे

  2. 2

    या पिठाचे घारगे लाटून ठेवावे

  3. 3

    हे घारगे खरपूस तळून घ्यावे सर्व करतांना खवलेदार दही एखादे लोणचे घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes