मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

सायली सावंत
सायली सावंत @cook_22852731

मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 1/2 लिटरदूध
  2. 2हापूस आंबे
  3. १५० ग्रॅम साखर
  4. 2 चमचेकॉनफ्लोअर
  5. 1 छोटा चमचाजायफळ पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा लिटर दूध चांगले उकळवून घेणे. दूध तापवताना सारखे ढवळत रहाने. मग त्यात साखर घालून १० मिनिटे ढवळणे.

  2. 2

    एका बाउल मध्ये दोन चमचे कॉ्नफ्लोअर घेवून त्यात गरम दूध मिक्स करून घ्यावे, व ते दुधात घालुन पाच मिनीेटे मिक्स करून घेतले. आणि गॅस बंद केला.

  3. 3

    मग थंड झालेल्या दुधात आंब्याचे मिश्रण घातले आणी मिश्रण चांगले ढवळावे. मिश्रणात जायफळ पावडर घातली व पुन्हा मिक्स करून घेतले.

  4. 4

    नंतर कुल्फी मोड मध्ये मिश्रण भरून फ्रिझर मध्ये आठ ते दहा तास ठेवावे.मग कुलफी ला बाजूने सुरीने फिरवून कुल्फी काढली. आणि सर्व्ह करावी थंडगार मँगो कुल्फी.

  5. 5

    वरील मिश्रणात सहा कुल्फी होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सायली सावंत
रोजी

Similar Recipes