चिकन खिमा रोल्स (Chicken Kheema Rolls recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

चिकन पासून विविध आणि नवनवीन पदार्थ बनवायच्या आवडीमधून बनवलेल्या रेसीपीज् पैकी हि एक झटपट रेसीपी 🥰

चिकन खिमा रोल्स (Chicken Kheema Rolls recipe in marathi)

चिकन पासून विविध आणि नवनवीन पदार्थ बनवायच्या आवडीमधून बनवलेल्या रेसीपीज् पैकी हि एक झटपट रेसीपी 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

Total time 20 minutes
Serve for 4 सर्व्हिंग्ज
  1. ५०० ग्रॅम चिकन खिमा
  2. 2 टेबल स्पूनआलं लसूण पेस्ट
  3. 4 टेबल स्पूनटिक्का मसाला
  4. 2 टी स्पूनगरम मसाला
  5. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1 टीस्पूनदही
  8. तळण्यासाठी तेल
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

Total time 20 minutes
  1. 1

    एका भांड्यात चिकन खिमा घ्या. त्यात टिक्का मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, दही आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करा.(हे मॅरेनेट केलेले चिकनचे मिश्रण ५-१० मिनीटे सेट होऊ द्यावे)

  2. 2

    आता हाताला थोडे तेल लावून सेट झालेल्या मिश्रणाचे उभट-लंबगोल असे रोल्स् बनवा.

  3. 3

    तव्यामधे २ चमचे तेल गरम करुन त्यात चिकनचे रोल्स् चांगले गोल्डन तपकिरी रंग येईल असे शॅलो फ्राय करावे.

  4. 4

    चटणी किंवा साॅस सोबत गरमा गरम डिश रेडी करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes