मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
३ कप दूध आटवून त्याचे १ कप केले.त्यात तांदळाचे पीठ घालून नीट शिजवले.
- 2
त्यात क्रीम,साखर आणि आंब्याच्या बारीक फोडी घालून पाच मिनिटे मंद आचेवर छान उकळवले.
- 3
त्यात केशरी रंग आणि इसेन्स घालून मिक्स केले.गॅस बंद केला.
- 4
मिश्रण थंड झाल्यावर डब्यात काढून फ्रिजर मध्ये ठेवले.चार तासांनी काढून पुन्हा नीट मिक्स केले आणि सेट होण्यासाठी ६-७ तास ठेवले.
- 5
मऊ क्रिमी टेक्शर ची कुल्फी तयार झाली.डब्यातून प्लेट मध्ये काढून स्लाइस करून सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो ...मँगो आईस्क्रीम खूप सोपी अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवली. आणि खूपच टेस्टी आणि क्रीमी झाली नक्की नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
मँगो 💓 हार्ट बीट कुल्फी (mango heartbeat kulfi recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
-
-
मँगो जांभूळ कुल्फी (mango jambhul kulfi recipe in marathi)
#मँगो ही दोन्ही फळे मला स्वतःला खूप आवडतात त्यामुळे ह्यादोन रिचव हेल्दी फळांची मिक्स कुल्फी केली आहे. तुम्ही पण जरूर बनवून पहा छान लागते हे कॉम्बिनेशन. Sanhita Kand -
मँगो मलई सँडविच कुल्फी(mango malai sandwich kulfi recipe in marathi)
#मँगो.... कुल्फी.. म्हणजे निव्वळ आटवलेल्या दूधाची मजा... मलईदार... खरतर मोघलांनी कुल्फी हा पदार्थ भारतात आणला असे म्हणतात... घट्ट आटवलेले दूध त्यात भरपूर पिस्ता आणि केशर, जे मूळचे अरबस्तानातले उत्पादन... मग काय... आपल्या कडे होऊ लागले प्रयोग विविध चवी चे.... त्यातलाच अतिशय लोकप्रिय असा मँगो फ्लेवर.... त्याला मी जोड दिली मँगो माव्याची....ज्यामुळे मधेच मस्त मँगो मावा बर्फी ची चव येते Dipti Warange -
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
-
मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)
#मँगो केक तर मी बर्याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀 Shweta Amle -
मँगो मूस (mango mousse recipe in marathi
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#मँगो मूसआंबा हा फळांचा राजा आहे त्यापासून विविध पदार्थ केले जातात आकर्षक दिसणारा आणि तितकाच चविष्ट असा हा डेझर्ट चा प्रकार.. पाहुयात याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
मँगो मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगोमँगो ड्रिंक चा एक मस्त प्रकार. एकदम छान लागतो . तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो कॅरमल कुल्फी (mango caramel kulfi recipe in marathi)
#मँगोया उन्हाळ्यामध्ये खूपच आंब्याचे वेगवेगळे प्रकार घरीच बनवलेले आहेत लोक डाऊन मुळे आणि kukpad मुळे सुद्धा वेगवेगळे प्रकार यावर्षी बाहेर न जाता घरीच खायला मिळत आहे आणि शिकायला मिळत आहे त्यामुळे लोकडा उन चा काही प्रभाव पडला नाही आमच्यावर मुलं पण खुश आणि मी काम करून करून पण खुश Maya Bawane Damai -
-
-
-
ग्रीन येलो मँगो यम्मी कुल्फी (mango yummy kulfi recipe in marathi)
#मँगो कैरीची आईस्क्रीम कधी करून नाही पाहिले...विचार केला की काही तरी इनोव्हेटिव्ह करून बघावे...थोडा हटके केलं की बरं वाटतं....नुसतं कैरीच आईस्क्रीम केलं तर मुलं खायला पाहतील नाही, म्हणून मग त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पिकलेल्या आंबा पण घेतला,दिसायला पण कलरफुल होईल आणि खायला पण छान वाटेल हे कॉम्बिनेशन,, Sonal Isal Kolhe -
-
-
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
-
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#मँगोमँगो सिझन सुरू झाला की आठवते ते लहानपण😊 आम्हाला आमची आज्जी कुल्फी साठी सगळ्यांना वेगळे पैसे द्यायची😊 आता आज्जी नाही आणि कुल्फी सध्या मिळणे अशक्य आहे मग घरीच मस्त दुधाची क्रीमी अंबा घालून कुल्फी केली आणि बालपणच्या आठवणी काढत खाल्ली😋😋😋 Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12755217
टिप्पण्या