ब्रिनजल शॉर्ट (wanga fry recipe in marathi)

Prachi Manerikar @cook_21120435
ब्रिनजल शॉर्ट (wanga fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका परात मध्ये रवा आणि सर्व मसाले बेसन मीठ एकत्र करून घेणे वांग्याचे गोल खूप जाड ही नाही आणि खूप पातळ ही नाही असे काप करून पाण्यात घालून ठेवणे
- 2
पाण्यातून काढून एक एक काप रव्यात घोळवून तव्यावर तेल सोडत सोडत लावून झाकून ठेवणे 5 मिनिटे झाल्यावर झाकण काढून काप ची दुसरी बाजू तव्यावर करून ठेवणे परत थोडं तेल सोडून खमंग शिजवून घेऊन गरमा गरम सर्व्ह करणे चाट मसाला थोडा जास्त असल्याने खायला मजा येते नक्की करून बघा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांग्याचे काप (Vangyache kap recipe in marathi)
#AAवांग्याचे काप आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात.मऊ ,लुसलुशीत,खमंग काप पोळी बरोबर ,भाता बरोबर छान लागतात. Pallavi Musale -
बेगुन भाजा (begun bhaja recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालही चारूशीला प्रभू यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. धन्यवाद चारूशीला प्रभू. Sumedha Joshi -
बेगून भाजा (began bhaja recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालअतिशय टेस्टी डाळ भाता बरोबर खावी नि स्वर्ग सुख अनुभव असा हा सोपा व टेस्टी प्रकार मोहरीच्या तेलाने अजून चविष्ट होतो.मराठी काप करतो सा धारण तसाच असतो थोडा बदल बस Charusheela Prabhu -
व्हेजिटेबल स्टफ ब्रिंजल बोट(vegetable stuff brinjal boat recipe in marathi)
#स्टफ्डही डिश माझ्या मनाने केलेली आहे, आणि नावही मी माझ्या मनाने दिलेल आहे,,वेगळं काही तरी करण्याचा किडा डोक्यात असतो,तर करून बघावा प्रयोग,,बिघडलं तर काय होणार 🤣🤣बिघडला तर पाहूया,,,जनरली पदार्थ हा शक्यतोवर बिघडत नाही,,तसे स्टफिंग चे प्रकार माहीतच आहे,ही ब्रिंजल बोट आजपर्यंतच्या स्टफींग च्या प्रकारांमधली च आहे पण त्याला थोड वेगळा रूप दिलं,,,बास्स!!!!!! बाकी काही खुप वेगळे नाही केले मी,,,पण हे करताना मला खूप मजा आली,,थोडं जास्त किचकट आहे,पण जास्त किचकट आहे तेच करायला मजा येते...मी कधी मोठ्या वांग्याचं असं स्टफिंग वगैरे कधी केलेले नाहीये,,,छोटे भरलेली मसाल्याची वांगी मी नेहमी करते असते,,,बाकीच्या पण स्टफ भाज्यां मी करत असते...पण कूकपँड चा वेगवेगळ्या थीम च्या निमित्ताने बरेच काही वेगवेगळे प्रकार मी करून बघते आहे,खूप खूप तुमचे धन्यवाद कूकपँड टीम🥰🙏🌹 Sonal Isal Kolhe -
हिरव्या वांग्याचे भरीत (खानदेशी) (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS3 भारती संतोष किणी Bharati Kini -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#cooksnapअंजली पेंडुरकर यांची वांग्याची भरीत याची रेसिपी खूप छान तयार झाली. Ankita Khangar -
-
ब्रेड स्टिक (bread stick recipes in marathi)
सँडविच करताना ब्रेड च्या कडा काढून टाकतो त्याचे ब्रेड कर्मब्स खूप करून ठेवलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा घाट केलाय करून बघा नवीन टेस्ट मिळाली Prachi Manerikar -
डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)
#drमूग व तूर अश्या दोन्ही दाली मिक्स करून एकदम टेस्टी डाळ फ्राय नि गरम आंबे मोर भात पापड लोणचं कोशिंबीर अहाहा मस्त स्वर्गसुख मेनू तुम्हालाही आवडते ना☺️👌👍 Charusheela Prabhu -
वांग्याचं भरीत (विदाऊट ऑइल) (vangyache bharit recipe in marathi)
#असेच भारती संतोष किणी Bharati Kini -
चटकदार वांग्याचे काप (vangyacha kaap recipe in marathi)
#shrश्रावणात भजी , कोथिंबीर वडी ,अळू वडी असे चमचमीत पदार्थ आपण आवर्जून करतो.पण कधी वेळ नसेल आणि काहीतरी चमचमीत खायचे असेल तेव्हा ,बटाटा किंवा हे वांग्याचे चुटकीसरशी बनवता येतात.शिवाय हे बनवायला काही तास जाम लागत नाही ..😊 Deepti Padiyar -
-
वांग्याचे काप (wangyache kaap recipe in marathi)
#GA4#week 9दुपारच्या चहा बरोबर खायला छान लागतं.आमच्या कडे सर्वांना खूप आवडत. बाजारात मोठ्या वांग्याचा सिझन सुरु झाला की मी हे वांग्याचे काप करते. Shama Mangale -
-
-
कोनफळ फ्राय(PURPLE YAM FRY) (confhad fry recipe in marathi)
#GA4#week14#Yamया दिवसात हे कंद खूप छान मिळतात टेस्ट ला बेस्ट तर आहेच पण पोटयाशियम,व्हिटॅमिन c, अँटी ऑक्सिडंट व स्टार्च फूड मध्ये एकदम रिच आहेत.आमच्याकडे जेवताना चटणी ,कोशिंबिरी बरोबरच तोंडीलवायला नेहमी पापड,वेगवेगळं कंद फ्राय,अरबी फ्राय ,कारले फ्राय,बनाना चिप्सअसआवडत व नेहमी मी आवर्जून करतेच तुम्हीही करून बघा. Charusheela Prabhu -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#WEEK14#Keyword_Yam_सुरण आमच्या घरात सुरणाची भाजी कधीच बनत नाही,पण मला मात्र आवडते.. मी लहानपणी आईच्या हातची सुरणाची भाजी खुप वेळा खाल्ली आहे... आता आपल्या Cookpad ग्रुपमध्ये keyword_ Yam_ सुरण होता..मी मनोमन खुश झाले या निमित्ताने मी सुरण आणुन त्याचे सुरण फ्राय केले.. आणि एकटीनेच दणकुन खाल्ले.. लता धानापुने -
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#cooksnap अंकिता खंगर मॅडमची ही रेसिपी आज करून बघितली थोडा घरच्यांच्या आवडीनुसार बदल केला आहे बाकी आवडली सगळ्यांना Prachi Manerikar -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#cooksnap वांग्याचे भरीत मूळ रेसिपी रुपाली अत्रे-देशपांडे यांची मी आज बनवली आहे पटकन होणारी स्वादिष्ट गावरान पाककृती तर मग बघूयात कशी करायची ते Pooja Katake Vyas -
टु इन वन वडा वीद सांबार ॲड दही (vada sambhar recipe in marathi)
#GA4 #week 9#friedघरी पार्टी असेल अशि वेळी कमीत कमी वेळात दोन डीश तयार होतात ते ही झटपटचला तर मग बघूया टु इन वन वडा वीद सांबार ॲड दही . Jyoti Chandratre -
-
-
-
-
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
मासे हे पचायला हलके असतात. तसेच खूप चविष्ट असतात. Supriya Devkar -
-
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
स्टफड् इडली(stuffed idli recipe in marathi)
#स्टफड #week1आपल्याकडे न्याहारी साठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थ तर आपण नेहमी खातो. इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम इत्यादी बरेच प्रकार आपण बनवतो. आज मी इडलीचा एक नवीन अवतार बनवला. थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
सुरमई फ्राय (Surmai fry recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_चॅलेंज "सुरमई फ्राय" लता धानापुने -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12600650
टिप्पण्या