मँगो सत्तू कॉकटेल विथ आईस क्रणच द्रीक (MANGO SATTU COCKTAIL RECIPE IN MARATHI)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

मँगो सत्तू कॉकटेल विथ आईस क्रणच द्रीक (MANGO SATTU COCKTAIL RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२-३  जन
  1. 1 वाटीमाँगो पल्प
  2. 2 चमचासातू पिठ
  3. थंड पाणी
  4. 2 चमचागूळ
  5. 3-4करी पत्ता
  6. 1 चमचाखीसलेला आलं
  7. चवीनुसारशेंडा मीठ
  8. 1 चिमूटजीरा पूड

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    आईस क्रणच साठी. एक भांड घ्या त्यात पाणी, शेंडा,जीरा पूड,मीठ, आलं, करी पत्ता हाताने तोडून टाका मिक्स करा व आईस सेत करून घ्या.

  2. 2

    मिक्सर मध्ये मँगो पल्प, सातू पीठ, गूळ आणि थंड पाणी टाकून शरबत तयार करा.आता आईस सेट कला होता त्याला लाटण्याने क्रंच करून घ्या.

  3. 3

    आता ग्लास मध्ये आईस क्रांच टाका नंतर तयार कलेला थोडा शरबत टाका पुन्हा आईस क्रनच टाका व शरबत टाका.आणि हवं तसा सजवा. आपल्या कॉकटेल ड्रिंक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes