मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)

#cpm
कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते...
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm
कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते...
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य प्रथम एकत्र घ्या,मग 2 चमचे दूध वाटीत काढून घेवून त्यात कस्टर्ड पावडर गुठळ्या न करता मिक्स करून घ्या व दुध गॅसवर गरम करायला ठेवा,दूध गरम झाले की त्यात कस्टर्ड पावडर घातलेले दूध ओतून सतत ढवळत रहा,तुम्हाला आवडती तितकी साखर पण त्यात घाला,एक उकळी आली की गॅस बंद करा
- 2
व्हाईट चॉकलेट खिसून घ्या व कस्टर्ड च्या दूधात घाला व चॉकलेट वितले पर्यंत हलवत राहा,आंबा कापुन तुकडे करून घ्या
- 3
मग फ्रेश क्रीम व आंब्याचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून घ्या,मग कस्टर्ड च्या दूधात घाला व पुन्हा सगळं नीट हलवून घ्या
- 4
तयार झालेले मँगो चॉकलेट कस्टर्ड 2 तास फ्रिजमध्ये ठेवा थंड होण्यासाठी, व सर्व्ह करताना त्यावर काजू,बदाम, आंबा तुकडे,चॉकलेट खिसून घालून द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्ड Sampada Shrungarpure -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#week1#मँगो कस्टर्डजवळ जवळ आंब्याचा सिझन संपत आलाय, तरीही केशर आंबे मिळाले, मग काय केलं की मँगो कस्टर्ड... Deepa Gad -
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpmआंब्याच्या सरत्या सीजनमध्ये कूकपॅड मॅगजीन रेसिपीज च्या निमित्ताने "मँगो कस्टर्ड" ही रेसिपी केली आहे. अतिशय सुंदर,चविष्टव सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
-
-
मँगो कस्टर्ड विथ चॉकलेट टॉपिंग (mango custard with chocolate topping recipe in marathi)
#cpmआंब्याचा सिझनमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक सोपा डेझर्ट प्रकार मॅंगो कस्टर्ड. आंब्याची चव इतकी छान असते की तो कोणत्याही स्वरूपात खायला छानच वाटतो. सेक्सी कस्टर्ड पावडर, दूध आणि आंबा तीन गोष्टींनी हे सुंदर डेझर्ट अगदी दहा मिनिटात तयार होते. त्याला थोडा फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी या डेजर्ट वर चॉकलेट सिरप टॉपिंग दिले आहे, त्यामुळे अजूनच छान चव आली आहे.Pradnya Purandare
-
वाँलनट चॉकलेट पुडिंग विथ कस्टर्ड सॉस (walnut chocolate pudding with custard sauce recipe in marathi)
#walnuttwistsवाँलनट चॉकलेट पुडींग विथ कस्टर्ड सॉस Mamta Bhandakkar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
-
कोकोनट- बेरी स्टफ्ड चॉकलेट मोदक (coconut berry chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10 #मोदकपारंपारिक चुरमा मोदक झाल्यावर आताच्या नव्या युगाला साजेसे चॉकलेटचे मोदक बनवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला. मला स्वतःला व्हाईट चॉकलेट खूप आवडते म्हणून मी या व्हाईट चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि ड्राय बेरीज यांचे स्टफ्फिंग भरून रिच मोदक तयार केले. त्याच बरोबर व्हाईट चॉकलेट मध्ये लाल रंग घालून दोन रंगाचे प्लेन चॉकलेट मोदकही बनवले.Pradnya Purandare
-
मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm1#week1मँगो हा फळांचा राजा..देश असो वा विदेश सगळ्यांचा आवडीचा फळ...तसा विदेशात आंबा मिळणे कठीणच बट लास्ट moment मला इंडियन grocery store मध्ये काही आंबे मिळाले luckily...so मग मी मँगो कस्टर्द ची रेसिपी शेअर करत आहे...चला तर मग अगदी झटपट अशी 🥭 custurd ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
रवा कस्टर्ड मोदक (rava custard modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी मोदक हे मी पहिल्यांदाच बनवले आहे .खास बनवण्याचा कधी प्रसंग आला नाही. मला मोदक आवडतात स्कूल मध्ये असताना माझी फ्रेंड नेहमी मला टिफिन मध्ये खायला घेऊन यायची. या रेसिपी निमित्ताने मला त्या दिवसाची खूप आठवण झाली. मोदकाची माझ्यासाठी स्पेशल प्लेट असायची. Najnin Khan -
मँगो मॅजिक आईसक्रीम (mango magic ice cream recipe in marathi)
#milk #mango #world milk dayएक जून हा वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवसासाठी खास ही दूध वापरून केलेली मॅंगो आईस्क्रीम ची रेसिपी मी आज देत आहे .हे आईस्क्रीम मी मागच्या आठवड्यात माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खास केले .घरी व्हीप क्रीम नसल्यामुळे दूध आणि अमुल फ्रेश क्रीम वापरून ही रेसिपी ट्राय केली आणि खूपच क्रीमी आईस क्रीम तयार झाले.Pradnya Purandare
-
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
#DDR" चॉकलेट ट्रफल डीलाईट " उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर.... Shital Siddhesh Raut -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#KS2 थीम 2 :पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 1पुणे म्हटले की,चितळेंची बाकरवडी, आम्रखंड.तसेच पुणे स्पेशल मस्तानी.आज मी मँगो मस्तानी बनवली.घरात साहित्य तयारच होते.कालच मँगो आइसक्रीम पण केले.त्यामुळे मँगो मस्तानीच करायची ठरवली.साहित्य कमी,10 मिनीटात होणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
-
-
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar -
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
गुलकंद रबडी मुस (gulkand rabdi mousse recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9डेझर्ट माझा अत्यंत आवडीचा प्रकार त्यामुळे जेव्हा फ्युजन थीम दिली तेंव्हाच ठरवले की एक डेझर्ट करायचे. फ्रेश क्रीम आणि रबडी यांचे फ्युजन करून एक रीच डेझर्ट केले आहे. माझा आवडता गुलकंद फ्लेवर वापरून रबडीची चव अजूनच स्वर्गीय झाली आहे.Pradnya Purandare
-
मँगो केशरी पुडींग आईसक्रीम (Mango Saffron Pudding Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
मँगो आईस्क्रीम (mango icecream recipe in marathi)
#मँगो ...मँगो आईस्क्रीम खूप सोपी अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून बनवली. आणि खूपच टेस्टी आणि क्रीमी झाली नक्की नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
मँगो केक (mango cake recipe in marathi)
#मँगोकिती योगा योग आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच मँगो नेक्स थीम आली मँगो केक. म लगेच बनवला. Jyoti Kinkar -
मँगो कस्टर (mango custard recipe in marathi)
#cpmही रेसिपी छान हेल्दी आहे... जेव्हा खूब गर्मी असते तेव्हा ही रेसिपी अजूनच छान वाटते Usha Bhutada
More Recipes
टिप्पण्या