चवळी ची खिचडी (Chavli chi Khichdi Recipe in Marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#फोटोग्राफी
#week3
Post 1

चवळी ची खिचडी (Chavli chi Khichdi Recipe in Marathi)

#फोटोग्राफी
#week3
Post 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रामचवळी
  2. 100 ग्रामतांदूळ
  3. 3 टेबलस्पूनतेल
  4. 1कांदा
  5. 6 ते 7 लसूण पाकळ्या
  6. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 2 टेबलस्पूनमसाला
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. कोथिंबीर व कढीपत्ता
  13. 400मिली पाणी (चवळी व तांदूळ च्या डबल + 1 कप)

कुकिंग सूचना

25 मिनीटे
  1. 1

    चवळी कूकरमधे 2 शिट्टी करून शिजवावे व तांदुळ धुवून ठेवावे व कूकर थंड झाल्यावर चवळी बजूला काडून घ्यावे

  2. 2

    कूकरमधे तेल गरम करून त्यात जीरे व मोहोरी ची फोडणी करावी व बारीक चिरलेला कांदा,लसूण,कोथिंबीर,कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावे व थोडे परतावे

  3. 3

    कांदा परतून झाल्यावर त्यात तिखट,गरम मसाला व हळद घालून मिश्रण एकजीव करावे व त्यात तांदूळ व शिजवलेली चवळी घालावे व परतून घ्यावे व पानी व मीठ घालून 2 शिट्टी करून खिचडी शिजवावी

  4. 4

    तयार खिचडी एकत्र करुन घ्यावी व वरुन तूप घालून,पापड,लोणचं व कांदा सोबत गरम गरम खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes