फोडणीची चिंच कढी (chincha kadhi recipe in marathi)

Tina Vartak @cook_22564968
माझ्या सासुबाईनी शिकवली ही फोडणीची चिंच कढी जेवताना भाजीचा रस्सा नसला ना भातावर तर ही कढी बनवली जाते मिस्टरांना ही खुप आवडते कढी ते काही नसले तरी भात आणि कढी बरोबर जेवतात
फोडणीची चिंच कढी (chincha kadhi recipe in marathi)
माझ्या सासुबाईनी शिकवली ही फोडणीची चिंच कढी जेवताना भाजीचा रस्सा नसला ना भातावर तर ही कढी बनवली जाते मिस्टरांना ही खुप आवडते कढी ते काही नसले तरी भात आणि कढी बरोबर जेवतात
कुकिंग सूचना
- 1
एक भांडे घेऊन त्या मध्ये थोडे तेल घालुन घेणे व नंतर कांदा घालुन घेणे.
- 2
नंतर टाॅमेटो घालुन घेणे व आले लसुण पेस्ट घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर लाल तिखट व हळद घालुन घेणे व वरुन कोंथिंबीर घालुन घेणे आणि चिंचेचा पाणी घालुन उकळी येऊ देणे अशा प्रकारे तयार होईल फोडणीची चिंच कढी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत गवारीची आमटी (gavarichi amti recipe in marathi)
गवारीची भाजी, गवार फ्राय हे नेहमी खातो म्हणून विचार केला आज काय तरी नविन बनवु म्हणून आमटी बनवली छान झाली Tina Vartak -
-
चिंच कढी
- ही पारंपरिक पध्दत आहे .ही कढी भातासोबत घेण्याची पद्धत आहे.आमच्या विरार मधे या कढीला चिचवणी संबोधतात, आमच्या घरी कोणतीही मच्छी फ्राय कींवा सुखी मच्छीअसेल त्या दिवशी हि चिंचकढी बनवतात.चविला आंबट गोड लागणारी ही कढी नुसती प्यायलाही खूप चवदार लागते. #फोटोग्राफी Minu Vaze -
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
चिंच कढी (chinch kadhi recipe in marathi)
#KS5हि रेसिपी मराठवाड्यात खूप पारंपरिक आहे जसे ताकाची कढी, कढी गोळे टाकून बनवलेली आमटी तशी चिंच कढी चवीला आंबट, तिखट अशी कढी तिथे खूप फेमस आहे तुम्ही ही बनवून बघा चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक ह्यांंची कोलंबीचे आंंबट कालवण बनवले. चिंंच न वापरता कोकम वापरली. Swayampak by Tanaya -
-
-
गुजराती कढी (Gujarati Kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतात *कढी* या खाद्यपदार्थाचे अनेक प्रादेशिक व्हेरीएशन्स पाहायला मिळतात, तसेच विविध प्रांतीय नावांनी कढी ओळखली जाते,.... जसे पंजाबी कढी, गुजराती कढी, राजस्थानी कढी, हरयाणवी कढी, उत्तर भारतीय कढी, महाराष्ट्रीयन कढी, सिंधी कढी, दक्षिण भारतीय कढी... इत्यादि इत्यादि....या नानाविध कढी प्रकारात, गुजराती कढी काही अंशी गोडसर असते कारण त्यात साखर किंवा गुळाचा वापर केला जातो, तसेच महाराष्ट्रात बनवली जाणारी कढी हि, कोकम, चिंच व नारळाचे दुध वापरुन केली जाते. या उपरोक्त इतर ठिकाणी फळभाज्या, चणे, खडा मसाला इत्यादि घटक वापरुन कढी बनवली जाते.माझे सासर, गुजरात मधे बडोदा शहरात असल्याने, काही अंशी गुजराती पाककलाकृतींचा प्रभाव सासरच्या स्वयंपाकात दिसून येतो. यामुळेच असेल कदाचित मी आज पहिल्यांदाच *गुजराती कढी* बनवली. *कढी* म्हणजे गुजराती थाळीचा अविभाज्य घटक... कढी-खिचडी, कढी-रोटला, कढी-पुलाव अशा विविध "कढी वानगी" घराघरात रोज बनवल्या जातात...*कोई पण प्रसंग होय... आपणे "कढी-खिचडी" तो होवी ज जोइए* असे गुजराती वाक्य ऐकत ऐकत.... गुजराती माणसांच्या नसानसांत भिनलेली हि *गुजराती कढी* खास तुमच्यासाठी... 🥰🙏🏽🥰©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
बटर चीज पाव भाजी (butter cheese pav bhaji recipe in marathi)
#बटरचीज पाव भाजी बोलली का सगळयांनाच आवडणारी मला पण खुप आवडते मिस्टरांना पण खायची होती पावभाजी मग काय बनवली बटर चीज पाव भाजी Tina Vartak -
मिक्स डाळ खिचडी आणि कोवळ कढी (mix dal khichdi ai koval kadhi recipe in marathi)
#cpm7खिचडी आणि कोवळ कढी हे माझे अत्यंत आवडते कॉम्बिनेशन.. पटकन् होणारी मिश्र डाळींची मसाला खिचडी पौष्टीक तर आहेच आणि चवीला पण छान लागते. घाईच्या वेळेत करण्यासाठीं उत्तम पर्याय... त्याबरोबर कोवळ कढी ही एक पटकन होणारी कच्ची कढी आहे जी खिचडी ची टेस्ट अजून वाढवते..Pradnya Purandare
-
गोळाभात कढी (gola bhat kadhi recipe in marathi)
#cr#गोळाभातकढी#काॅम्बोकाॅन्टेस्टगोळा भात ही विदर्भाची खासीयत...पारंपारिक पदार्थाची रेसिपी खास विदर्भीय शैलीत..गोळाभात आणि कढी हे समीकरणच आनंद देऊन जाणारे आहे.. तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भीय स्पेशल *गोळाभात कढी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
सांबार (sabhar recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी प्रिती ताईची आहे सांबार खुप छान झाला आवडला सगळयांना Tina Vartak -
राजस्थानी कढी (rajasthani kadhi recipe in marathi)
#पश्चिम # राजस्थान नागपूर ला थाटबाट मध्ये मी पहील्यांदा जेव्हा ही कढी खाल्ली, ती मला खुप आवडली. तेव्हा पासून आमच्या घरी नेहमीच ही राजस्थानी कढी बनवली जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
-
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #पुलाव #cooksanp ही रेसिपी मी शुभांगी ताईची थोड़ा बदल करुन केली आहे. Tina Vartak -
शिपल्यांची करी (shimplyanchyi curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 शिपल्यांचे वेगवेगळयां पद्धती मध्ये कालवण वैगरे करतात. माझी आई अशी बनवते मला खुप आवडते म्हणून मी बनवुन बघितली खुप छान झाली याला कणी असे बोलतात Tina Vartak -
आमसुलाची कढी (amsulachi kadhi recipe in marathi)
#KS4खान्देशखानदेशात आमसुलाची कढी केली जाते कढीचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक प्रांतात कढी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते.आज मी खान्देश स्पेशल आमसुलाची कढी पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली चव खूप छान लागली Sapna Sawaji -
-
चिंच गोळी (chincha goli recipe in marathi)
#GA4 #Week1Tamarindमाझ्या लहानपणाची ही गोष्ट.... शाळा सुटली की घरी येताना आम्ही बाजूच्या छोट्याश्या दुकानातून आईने दिलेल्या 25 पैसे-50पैसे ने ह्या आंबट गोड तिखट चवीच्या चिंच गोळ्या आवडीने घ्यायचो. आज खूप वर्षांनी पुन्हा ती आठवण जागे झाली. कूकपॅड मध्ये चिंच पासून काय नवीन बनवता येईल हा विचार करताना अचानक चिंच गोळ्याची आठवण झाली. ह्या गोळ्या पाचक सुद्धा आहे.जिभेची चव वाढवतात. अजून ह्यातील पदार्थ बरेच फायदेशीर आहेत. Deveshri Bagul -
सिंधी कढी (Sindhi Kadhi Recipe In Marathi)
आज रविवार निमित्त सिंधी कढी तयार केली आठवडाभर डब्यात फक्त सुखी भाजी पोळी दिली जाते मग रविवार या दिवशी काही तरी हेल्दी आणि पातळ जेवणातून जायला हवे म्हणून मी बरेचदा सिंधी कढी तयार करतेमला स्वतःला ही कढी खुप आवडते त्याचे मुख्य कारण यात बरेच भाज्या आवडीनिवडीनुसार आपण टाकू शकतो ज्यामुळे आहारातून भरपूर भाज्या घेतल्या जातात अशा भाज्या घरातले बऱ्याच व्यक्ती खात नाही त्याही या कढी मध्ये टाकल्या तर खाल्ल्या जातात.हि कढी पोळीबरोबर आणि भाताबरोबर खूप छान चविष्ट लागते. तुम्ही जर एकदा करून पाहिले तर तुम्हाला ही कढी बनवायची सवय होईल तुमच्या रुटींग मध्ये तुम्हाला हि कढी नेहमीच तयार करावीशी वाटेल.मला तर बर्याचदा हि कढी करून खावीशी वाटते म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते ही कढी बनवण्याची याच्यात माझ्या आवडीच्या भाज्यां मी टाकते घरातल्या व्यक्ती ज्या भाज्यां खात नाही त्याही भाज्या टाकतेरेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12644103
टिप्पण्या