मिनी डोनट्स (बिना अंड्याचे) (mini doughnuts recipe in marathi)

सध्या लॉकडॉऊन मुळे सगळ्यात जास्त patience ठेवले असतील तर ते बच्चे कंपनीने. ना खेळायला बागडायला.. ना गार्डन मॉल.. ना जंक फूड... हा... आता कसं ओळखले?... त्यांना त्यांच्या आवडीचे चमचमीत पदार्थ घरच्या घरी दिले तरी हि इटुकली पीटुकली माणसे तुमच्या वर बेहद्द खूष... हा पण वेगवेगळे आणि भूक लागेल तेव्हा मिळाले पाहिजे... मी हे माझ्या चिमुकली चे पाहून बोलत आहे...तर तिच्या आवडी च्या पदार्थां मधला आई ने घरी बनवलेला डोनट एक... तिने तो बाहेर कधी खाल्ला नाही अजून... आज त्याचीच रेसिपी शेयर करत आहे
मिनी डोनट्स (बिना अंड्याचे) (mini doughnuts recipe in marathi)
सध्या लॉकडॉऊन मुळे सगळ्यात जास्त patience ठेवले असतील तर ते बच्चे कंपनीने. ना खेळायला बागडायला.. ना गार्डन मॉल.. ना जंक फूड... हा... आता कसं ओळखले?... त्यांना त्यांच्या आवडीचे चमचमीत पदार्थ घरच्या घरी दिले तरी हि इटुकली पीटुकली माणसे तुमच्या वर बेहद्द खूष... हा पण वेगवेगळे आणि भूक लागेल तेव्हा मिळाले पाहिजे... मी हे माझ्या चिमुकली चे पाहून बोलत आहे...तर तिच्या आवडी च्या पदार्थां मधला आई ने घरी बनवलेला डोनट एक... तिने तो बाहेर कधी खाल्ला नाही अजून... आज त्याचीच रेसिपी शेयर करत आहे
कुकिंग सूचना
- 1
मैदा, दही, पिठीसाखर, बेकिंग सोडा, दूध आणि व्हनीला इसेंस एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्यावे व नंतर त्यात अमूल बटर घालून 3-4 मिनिटे छान मळून घ्यावे व 30 मिनिटे कपडा घालून झाकून ठेवावे
- 2
30 मिनिटांनी पिठाचे 2 मोठे गोळे करून घ्यावे व त्याची जाडसर पोळी लाटावी. आता छोट्याशा वाटी ने गोलाकार आकार करून घ्यावे. मध्ये अगदी छोट्या वाटी किंवा स्ट्रॉ ने मधोमध छोटा गोल करावे, डोनट चा आकार येईल. तेल मध्यम तापवावे, व मंद आचेवर डोनट तळून घ्यावे. खालच्या बाजूने गुलाबी रंगाचे झाल्यावर अलगद पलतावे
- 3
दोन्ही बाजूंनी छान गुलाबी रंगाचे झाल्यावर काढून घ्यावे. आवडी चॉकलेट जसे dairy milk थोडे वितळवून घ्यावे व त्यात तयार डोनट डिप करून सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
मिनी डोनट्स (donut recipe in marathi)
#cooksnap.......Dipti Warange ह्यांची ही रेसिपी आहे. खूप आवडली आणि छान झाली. Jyoti Kinkar -
नो यीस्ट डोनट (no yeast donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबर week3 मी आज पहिल्यांदाच डोनट बनविले. डोनट बनवतांना मनात थोडी भीती वाटत होती कि जमेल कि नाही पण अंकिता मँम आणि कुकपँडच्या माध्यमातून मी प्रयत्न केले खरच खूपच छान झाले.मुलांना ही खूप आवडले. Arati Wani -
-
टी टाईम टुटी फ्रुटी पाईनॲपल केक (teatime tutti fruti pineapple c
छोटीशी भूक म्हणून मधल्या वेळेस चहाबरोबर काहीतरी हवेच असते.अशा वेळेस घरी बनवलेला टी टाईम केक असेल तर क्या बात!!😋😋लहानपणापासून टुटी फ्रुटी माझी खूप आवडती आहे...😊 आज खूप दिवसांनी हा केक बनवला .पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरWithout Yeast & without egg.. डोनट दिसायला खूप आकर्षक असतात आणि बनवायलाही सोपे असतात... गरम Donut वर थोडीशी पिठीसाखर भुरभुरावी आणि लगेच खावे.. आहा ..मस्त लागतात.. मुले काय मुलांच्या मम्माला सुद्धा राहवेना... डेकोरेट न करता तसेच संपवलेत.... Ashwinii Raut -
रिचं हॉट चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#फॅमिली ,,,फॅमिली मधल्या लोकांच्या आवडीचा पदार्थ काय,???तर मला असे सांगावे लागेल फॅमिली म्हणजे बच्चे पार्टी... त्यांच्या आवडीचं म्हणजे सगळे बेकिंग चे पदार्थ,,,, स्पेशली सांगायचे झाले तर केक्स.. केक ची बेस्ट आईटम म्हणजे ब्राऊनी ,,,"ब्राऊनी" " वाउ" ऐकल्याबरोबर कसं छान वाटतं ना🤩,,,, ऑटोमॅटिक तोंडामध्ये सलयेव्हा सुटतो,,,😋 तर माझ्या आवडीचा फॅमिली पदार्थ म्हणजे "ब्राऊन"....केक पदार्थांच्या घराण्यातील सर्वात रीच म्हणजे मला ब्राऊनी वाटते... काय त्या ब्राऊनी चा थाट असतो... त्यामध्ये जे सामान पडते ते मुळात रिच असते,,, त्याच्यामध्ये मेवे, ,चॉकलेट, कोको पावडर, फ्रुट्स, कंडेन्स मिल्क, रिच क्रीम, वगैरे वगैरे याची लिस्ट खूप मोठी आहे,,, पण या लोक डाऊन मध्ये माझ्या घरी तेवढे सामान नाही आहे...पण तरीही थोड्या सामान्यांमध्ये ब्राऊनी हि रीच होईल च, असा माझा विश्वास आहे,,कारण नावातच रीचं पना आहे,, Sonal Isal Kolhe -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट हा प्रकार छान आहे . आमचा घरी ह्याला दुसरी बालुशाही म्हातात.करायला सोपा प्रकार & वेगळे काहीतरी खायला होते. मुलांच्या friends येणार असेल तर काय करायचे असे प्रश्न डोक्यात चक्र चालू असतेच. आमच्या सोसायटी मध्ये वर्षातून एकदा funfair Aste. त्यात मी हे दोन वेळा ठेवले. स्टॉल कसा भरला & रिकामा झाला समजले नाही.मोठ्या मॉल मध्ये गेल्यावर foodstall मध्ये गेल्यावर कसले असे हे खायला असे वाटायचे त्यात परत डोक्यात चक्र चालू ते VEG आहे का NONVEG आहे .मग मी बरेच सर्च केलं तेव्हा बरच समजले करून बधितले. तेंव्हा पासून बरेच वेळा हा DONUT होतो. Sonali Shah -
गव्हाचे डोनट्स (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर मी डोनट्स बनवताना मैदा ऐवजी गव्हाचे पीठ आणि दही वापरून डोनट्स बनवले आहेत ईस्ट न वापरून . मैदा हा घटक असा आहे कि पचायला खूप जड असतो आणि आपल्या शरीराला खूप त्रासदायक असतो आणि जास्ती करून लहान मुलांना. मैदा खाणं हे जास्तीकरून चांगलं नाही म्हणुनच मी हलकेफुलके घरगुती डोनट्स बनवले आहेत अणि हे डोनट्स कधीही अणि केव्हाही बनवू शकतो अणि हे एकप्रकारे पौष्टिक ही आहेत करून बघा. Anuja A Muley -
-
किडीज डिलाइट डोनट्स (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 नो ओवन नो यीस्ट आणि एगलेस रेसिपी आहे आणि मुलांना आवडणारी सोपी पण चविष्ट रेसिपी देश की तिला पिकनिक पार्टी किंवा ट्रॅव्हलिंग किंवा सरप्राईज पार्टीमध्ये पटकन करता येणारी देश आहे आणि तिला किती प्रकारे चॉकलेट फ्रुट्स आणि केक लींक क्लास लावून खूप सुंदर करता येते मी पण इथे ॲनिमल फेस दोनच बनवायचा प्रयत्न केलेला आहे R.s. Ashwini -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट # सप्टेंबर- डोनेट खूप प्रकाराचे असतात. मी आज ईस्ट न वापरता डोनेट बनवले आहेत. Deepali Surve -
-
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरलहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोनट. तर चला बघूया सोप्यात सोप्या पद्धतीने घरच्या घरी ईस्ट आणि अंड्याशिवाय मुलांचे आवडते डोनट्स कसे बनवायचे. Snehal Bhoyar Vihire -
डोनट्स (donuts recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट ही रेसिपीची थीम मिळाल्यावर आपल्याला कितपत जमेल ही शंका मनात होती, पण खरं सांगू का मंडळी, केल्यावर (मेहनतीने) ते इतके ऊत्तम जमले की, सांगुनही खरे वाटणार नाही, की ते घरी केलेले आहेत.वरुन खुसखुशीत आणि आतुन लोण्यासारखे मऊ, स्पंजी! माझा नातू तर एकदम खुश! ह्यापेक्षा अजून काय पावती हवी? Pragati Hakim (English) -
व्होल व्हीट डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय करताना मनात विचार आला की, आपल्याला जमेल का? आपण बनवलेले डोनट घरी आवडतील का? असे अनेक प्रश्न उभे राहिले पण शेवटी ठरवले कुकपॅडने दिलेल्या संधीचे सोने करायचे. आणि फायनली सक्सेसफुली डोनट बनवले घरी खूप आवडले सगळ्यांना. थँक्स टू कुकपॅड टीम. Shubhangi Dudhal-Pharande -
हार्टी डोनट्स बुके (hearty donuts Bouquet recipe in marathi)
#Heart #A hearty chalange व्हॅलेन्टाईन्स डे ची थीम असल्यामुळे वेगवेगळे प्रकार करायला खूप आनंद झाला मुलांच्या पार्टीसाठी हा डोनट डिस्प्ले खूप आवडेल नोएग आणि नोईस्ट रेसिपी सगळेजण आनंद घेऊ शकतात R.s. Ashwini -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरएगलेस आणि यीस्ट न वापरता डोनट बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
-
गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे. Sujata Gengaje -
-
पिनट बटर कूकीज (peanut butter cookies recipe in marathi)
#GA4 #week6#बटरमी बटर हा शब्द घेऊन पिनट बटर कूकीज बनविले. खूपच छान चव, अप्रतिम झालेत. खरंतर माझ्याकडे २ महिन्यापासून हे पिनट बटर आणलेले तसेच राहिले होते म्हणजे ते फोडलेसुद्धा नव्हते फ्रीझमध्ये ठेवल्यामुळे चांगले राहिले. तेव्हापासून मी त्यापासून काही बनवता येते का ते शोधत होते आणि अचानक मला ही रेसिपी सापडली. मग काय प्रयत्न करून बघितला आणि सफल ही झाला. माझ्या मायक्रोवेव्हमध्ये मोठी प्लेट नाही राहत त्यामुळे मी केककप टिनचा उपयोग करून मी ह्या कूकीज बनविल्या. आणि राहिलेल्या कढईत बेक केल्या. कपकेक टिनमधल्या कुकीजला पसरायला न मिळाल्यामुळे त्या वरती कपकेक सारख्या फुलल्या. मला त्या खूपच आवडल्या व छान वाटल्या चवीला. तुम्हीही बघा करून... Deepa Gad -
क्रिस्पी डोनट (donut recipe in marathi)
# डोनट्स #सप्टेंबर इस्ट , अंडी , इसेन्स इत्यादी घटक न वापरता सुद्धा एखादा पदार्थ इतका उत्कृष्ट होऊ शकतो , याची प्रचीती मला डोनट बनविताना आली Madhuri Shah -
एगलेस मार्बल केक (eggless marble cake recipe in marathi)
#GA4 #week22 मी येथे एगलेस मार्बल केक तयार केला आहे .आपण अनेक प्रकारचे केक बनवतो आज-काल सर्व घराघरातून केक बनवले जातात . मुलांची तर अत्यंत आवडती डिश आहे . परंतु घरात तयार केलेला केक याची शान काही औरच. विदाऊट अंड सुद्धा केक सुंदर होतो . चला तर पाहुयात कसं बनवायचं ते? Mangal Shah -
-
डोनट विदाउट यीस्ट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट हा एक प्रकारचा तळलेला गोल आणि गोड पदार्थ आहे. डोनट बर्याच देशांमध्ये लोकप्रिय आहेत. आणि विविध प्रकारात गोड स्नॅक म्हणून तयार आहे जो घरी बनविला जाऊ शकतो किंवा बेकरी, सुपरमार्केट, फूड स्टॉल्स वर मिळतो. Prachi Phadke Puranik -
नाचणीचा एगलेस केक (nachni cha eggless cake recipe in marathi)
#GA4#Week22केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा. बच्चे कंपनी तर भरपूर ताव मारतात....कारण कितीही खाल्लं तरी पोटच भरत नाही त्यांचं. त्यामुळे मुलांसाठी का होईना पण घरातच पौष्टीक केक करण्यास मीही सुरूवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे विविध केक बनवण्याची आवड यातून निर्माण झाली. Namita Patil -
मिनी पिज्जा (mini pizza recipe in marathi)
#बटरचीज बाहेरचा ऑडर चा पिज्जा नेहमीच खातो पण मी आज लॉकडाऊन काळात घरात असलेल्या साहित्या पासुन लहान बच्चे कंपनीसाठी फसवा पिज्जा झटपट कसा बनवायचा ते दाखवते चला तर Chhaya Paradhi -
किटकॅट डोनट (kitkat donut recipe in marathi)
#डोनटमुलांना डोनट आवडता पदार्थ आहे. किट कॅट डोनट बनवताना अंड्याचा वापर न करता त्याऐवजी दही चा वापर केला गेला आहे Shilpa Limbkar -
डोनट्स (donuts recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13post2इंटरनॅशनलडोनट ..डीप फ्राईड केक हा ओरिजिनल युरोपियन पदार्थ आहे .हा पदार्थ आपल्यासाठी आता नवीन नाही व छोट्या मुलांना पदार्थ खूप आवडतो .व खूप सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात कमी वेळेत बनवता येतो.ओरिजनल हा पदार्थ अंडी घालून करतात, पण मी एजलेस बनवला आहे व गर्निश साठी मिक्स फ्रूट जाम व पिठीसाखर चा वापर केला Bharti R Sonawane
More Recipes
टिप्पण्या (2)