कॉर्न स्टर फ्राय(corn stir fry recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#cooksnap मला प्रीती साळवी मॅडम ची **स्टर फ्राय कॉर्न ** ही रेसिपि आवडली. धन्यवाद प्रीती. मला स्वतःला कॉर्न फार आवडतात. म्हणून मी ही त्यांची रेसिपि थोडी बदल करून बनवली. आमचे कडे पनीर ही आवडते. म्हणून मि डिश ला पण कॉप स्टार फ्राय असे दिले आहे.
कॉप --कॉ -- कॉर्न, प -- पनीर असे ह्या डिश चे नावाची स्टोरी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
1  सर्व्हिन्ग
  1. 100 ग्रॅमस्वीटकॉर्न
  2. 4 टीस्पूनपनीर
  3. 3 टीस्पूनकांदा
  4. 2 टीस्पूनकांद्याची पात
  5. 3 टीस्पूनतूप
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनजिरे
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनआले, लसूण, मिरची पेस्ट
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम कॉर्न शिजवून घ्या. कांदा व पातबारीक चिरून घ्या. आले, मिरची, लसूण पेस्ट बनवून घ्या. मग पनीर बोटाने मळून सॉफ्ट करून घेणे.

  2. 2

    पाण्यातून उपसून एका भांड्यात काढा.कढईत तूप गरम झाले की मोहरी, जिरे, हिंग, हळद, मसाला पेस्ट, कांदा, पात धालून थोडा वेळ परतून घ्या.

  3. 3

    मग कॉर्न मीठ घालून परतून घ्या काही मिनिट परता. मग शेवटी पनीर हाताने पसरवून घाला. आणि परत थोडे परता.

  4. 4

    आता तयार झाले आपले कॉप स्टर फ्राय. गरम गरम एका बाउल मधे कोथिंबीर असल्यास घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes