आचारी आलू रोटी (Achari Aloo Roti Recipe in Marathi)

#goldenapron3#week18#keywords:-achaar, roti
आणखी एक माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी घेऊन आली आहे....!!!!!
चला तर मग बघुयात!!!
आचारी आलू रोटी (Achari Aloo Roti Recipe in Marathi)
#goldenapron3#week18#keywords:-achaar, roti
आणखी एक माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी घेऊन आली आहे....!!!!!
चला तर मग बघुयात!!!
कुकिंग सूचना
- 1
उकडलेले बटाटे बारीक कापून घ्यावेत. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरं, धणे आणि चीमुठभर हिंग घालून फोडणी करावी.
- 2
फोडणीत बटाटे घालावेत. हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून परतावे. थोडे पाणी घालून आलं लसूण पेस्ट आणि लोणचे घालून मिक्स करावे. (पाणी घातल्यामुळे भाजी छान मऊ होते.)
- 3
आता ह्यात कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. गॅस बंद करून भाजी थंड करावी. गव्हाच्या पिठात मीठ आणि तेल घालून कोरडेच मिक्स करावे. आता ह्यात तयार भाजी घालून मिक्स करावे.
- 4
तेल लावून छान पीठ मळून घ्यावे.(लागलेच तर पाणी घालावे.) पीठाचे गोळे करून घ्यावेत.
- 5
गोळे लाटून पोळी बनवून घ्यावी. तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून भाजून घ्यावे. आचारी आलू रोटी तयार! टोमॅटो केचप सोबत गरमागरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#lockdownझटपट होणारी आणि आपल्या घरातील कमितकमी उपलब्ध साहित्य वापरून होणारी,चवीलाही छान अशी ही रेसिपी आहे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
"ढाबा स्टाईल दम आलू" (dum aloo recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शनिवार_दमआलू दम आलू चे पंजाबी तसेच काश्मीरी असे प्रकार आहेत, अचानक आलेल्या पाहुण्यांना काहीतरी मस्त खाऊ घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे... दम आलू ची खासियत आहे, की अगदी कमी आचेवर तो शिजवावा लागतो,म्हणजे अगदी सगळे फ्लेवर त्यात इन्फ्युज होतात, आणि चव तर... आहाहा... शब्दच नाहीत...!! तेव्हा नक्की करुन पहा,ही एक हटके रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा आलू सालन बिर्याणी (anda aloo salan biryani recipe in marathi)
#peअंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात.अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो.बटाटा ही सहजपणे मिळणारी सर्वसामान्यांना देखील परवडेल अशी भाजी आहे.भारतात अगदी प्रत्येक स्वंयपाकघरात नक्की आढळणारी ही भाजी जवळजवळ दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरली जाते.आज अंडं आणि बटाट्यापासून अशीच एक चमचमीत सालन बिर्याणी मी सादर करीत आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
आलु ब्रेड पकोडा (aloo bread pakoda recipe in marathi)
#pr # बटाट्याची रेसिपी आलु ब्रेड पकोडा सगळ्यांच्या आवडीचा व करायला झटपट नाष्ट्याचा प्रकार चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
आलू पालक कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#Kofta हा क्लू घेऊन मी आलू पालक कोफ्ता करी केली आहे. Archana Gajbhiye -
पंजाबी स्टाइल आलू टिक्की (Punjabi Style Aloo Tikki Recipe In Marathi)
#PBRस्नॅक्समध्ये गरमागरम बटाट्याच्या टिक्की खायला मिळाल्या तर मजा येते. सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे आलू टिक्की. ज्या लोकांना बटाट्याच्या टिक्कीसारखे मसालेदार पदार्थ खूप आवडतात. चला तर मग पंजाबी स्टाइल आलू टिक्की घरी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया..... Vandana Shelar -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
चवळीची उसळ
#फोटोग्राफीकडधान्य म्हणजे पौष्टिकच!मी नेहमी अशीच उसळ बनवते ,म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविशी वाटली.चवळीची उसळ झटपट होणारी आहे.चला तर मग बघुयात चवळीची उसळ! Priyanka Sudesh -
आचारी आलू (aachari aloo recipe in marathi)
#बटाटा#झटपट भाजीभाजी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो आपल्यासमोर. घरात काही भाजी नसेल आणि पटकन कुठली भाजी करायची हा प्रश्न "आचारी आलू" नक्की सोडवेल. करायला सोप्पी, पटकन होणारी आणि चटपटीत अशी ही भाजी . "आचारी आलू". Samarpita Patwardhan -
आलू पराठे
सध्या सगळे जण घरी असल्या मुळे आणि मुलीला काहीतरी चविष्ट खाऊ हवा होता म्हणून सुचलं प्रत्येक वेळी हिरव्या मिरच्या घालून करते ह्या वेळेला लाल तिखट घालून केला आहे Jyoti Patil -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
-
राजस्थानी आलू (rajasthani aloo recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- राजस्थान रंगीलो राजस्थान...नावातच रंग भरलेत.. अतिशय उष्ण रुक्ष मरु भूमी..पाण्याचे दुर्भिक्ष..जमिनीत ओलावा टिकून ठेवणारी माती इथे नाही..वाळूच साम्राज्य..सगळीकडे मृगजळ...तरीपण इथल्या लोकांनी या सर्व नैसर्गिक संकटांमुळे हार न मानता आपल्या मनात हिरवळीचा ओलावा जपून ठेवला आहे.आयुष्यातले रंग फिके पडू न देता जीवन सप्तरंगांनी गहिरे करुन टाकत आपल्याला म्हणतात..पधारो म्हारो देस..म्हारो रंगीलो राजस्थान..असा हा यांच्या हृदयात कायम वसंत फुललेला..बाहेर कितीही वैशाख वणवा पेटलेला असो..तो देखील त्यांना हवाहवासा वाटतो..आणि हाच उष्णपणा त्यांच्या भोजनात पण दिसून येतो..शाकाहारी पण अतिशय मसालेदार रेस..आणि दुधातुपाचा मुबलक सढळ वापर..शाही राजे राजवाडे आणि त्यांचं तितकंच शाही खाना.. चवदार चविष्ट आणि पौष्टिक.. गुणवत्ता नं.१..म्हणूनच पाऊस कमी असल्यामुळे ताज्या भाज्या मिळत नसल्या तरी डाळी,बेसन,पापड वापरुन अनेक चवदार भाज्या,डाळी केल्या जातात.तसंच मिठाई बद्दल काय बोलावं स्वर्गीय सुखाची बरसात..अशी ही राजस्थानी खाद्यसंस्कृती आपले निराळे पण, पारंपरिकता काळाच्या ओघात टिकवून आहे..सलाम या खाद्यसंस्कृतीला..चला तर आज आपण याच परंपरेतले चमचमीत राजस्थानी आलू करुन आपल्याही जीवनात खमंग खरपूस रंग भरु या.. Bhagyashree Lele -
दम आलू (Dum Aloo recipe in marathi)
दम आलू हि एक पंजाबी डिश आहे. पंजाबी डिश मध्ये दम आलू मध्ये दह्याचा मुख्यत्त्वे वापर केला जातो. आम्हाला घरात सगळ्यांना कफाचा त्रास असल्याने आम्ही शक्यतो दही खाण्याचे टाळतो. म्ह्णून दम आलू ची पाककृती दह्याचा वापर न करता केलेली आहे. Shital Siddhesh Raut यांची पाककृती मी #cooksnap करत आहे. :) सुप्रिया घुडे -
आलू पुरी (aloo puri recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात-मी आज आलू पुरी बनवली आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. हि एक गुजराती रेसिपी आहे. Deepali Surve -
आलू रोटी
आलू पराठा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण आलू रोटी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला... Rajashri Deodhar -
वडापाव (wada pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5..पावसाळी गंमतपाऊस म्हटला की हमखास मनात येणारं आणखी एक नाव म्हणजे "वडापाव".पाऊस आणि सोबत गरमागरम स्पाईसी वडापाव...अहाहाहा! तोंडाला पाणी सुटलं ना?😉चला तर मग पाहूया कृती आणि खाऊन करूया आत्मशांती !!!😀 Archana Joshi -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
ही रेसिपी अतिशय दुर्मिळ आहे .कोणालाही सहज जमते .पण मी त्यामध्ये थोडा बदल केला आहे .एकदा ट्राय करून पहा . ज्यांना आवडत नाही ते पण खातील . Adv Kirti Sonavane -
आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--बटर मसाला बटर मसाला ...एक rich,creamy preparation ..बटर मसाल्याच्या gravy मध्येमसालेे,बटर,cream एकमेकांमध्ये असे काही एकजीव होतात आणि मग ही gravyच texture इतकं नर्म मुलायम होते की तोंडातून एकच उद्गार बाहेर पडतो..वाह क्या बात है.. पण या बटर मसाल्याचं सख्य जास्त करून veg मध्ये पनीर बरोबर आणि non veg मध्ये चिकन बरोबर..म्हणजे यांची जणू एकमेकांशी प्यारवाली दोस्ती..made for each other type ..म्हणजे यांचे सख्य ,मैत्री बघून,चाखून समोरचा हमखास सुखावणारच...खरंच यांच्या अजरामर दोस्तीला अगदी मनापासून कुर्निसात.. तर आज मी आलू म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते बटाटे आणि बटर मसाला यांची सोयरीक जुळवून आणली आहे..ही सोयरीक इतकी भन्नाट आणि अफलातून जुळून आलेली आहे की परत वाह...क्या बात हैं..हेच आले सगळ्यांच्या तोंडून.. चला तर मग या सोयरीकीचे वर्हाडी कोण कोण आहेत ते पाहूया.. Bhagyashree Lele -
डीब्बा रोटी (dibba roti recipe in marathi)
#cr"डीब्बा रोटी" हा पदार्थ तसा आंध्रप्रदेशमध्येच केला जातो. डीब्बा रोटी आणि चटणी हा काॅम्बो हे एक फेमस स्ट्रीटफुड आहे. करायला खूप सोपी आणि चवदार रेसिपी आहे. ईडलीचा वेगळा खुसखुशीत प्रकार आहे... चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
मसाला कॉर्न करी (masala corn curry recipe in marathi)
#रेसिपीबुक पावसाळ्यात गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणसाला लिंबू आणि मीठ लावून खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. पण आज त्याच मक्यापासून मी एक इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करते आहे. चला तर मग..... सरिता बुरडे -
रोटी सॅन्डविच (roti sandwich recipe in marathi)
#MS बऱ्याच वेळा आपण उरलेल्या चपाती किंवा शिल्या चपाती खात नाही... का? ते देखील अन्न आहे अन्नाचा नाश होऊ नये... म्हणुन मी तुमच्या साठी अगदीं सोपी,चटपटीत आणि टेस्टी चपाती सँडविच ( रोटी सॅन्डविच) रेसिपी शेअर करत आहे. Neha Suryawanshi -
स्टफ्फ आलू पराठा (stuff aloo paratha recipe in marathi)
#GA4 # Keyword potato# week 1 Kishori Tamboli -
मटार निमोना यूपी स्टाईल मटार उसळ (matar nimona recipe in marathi)
#EB6#W6"मटार निमोना" यूपी स्टाईल मटार उसळ यूपी आणि बिहार मधील, एक खास रेसिपी जी तिथे हिवाळ्यात अगदी आस्वाद घेऊन खाल्ली जाते, एक परिपूर्ण आणि विंटर स्पेशल रेसिपी आज इथे तुमच्या सोबत शेअर करणार आहे, बनवायला एकदम सोपी,आणि पौष्टिक, चविष्ट अशी ही रेसिपी... परिवाराकडून जर तारीफ आणि शाबासकी हवी असेल तर या थंडीत "मटार निमोना" यूपी स्टाईल उसळ नक्की करून बघा....चला तर मग पटकन रेसिपी बघूया....👌👌 Shital Siddhesh Raut -
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rotiमिस्सी रोटी ही नेहमीच्या पोळी/रोटी पेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट..😊कांदा ,कसूरी मेथी ,बेसन ,गव्हाचं पीठ आणि इतर मसाल्याचं काॅम्बीनेशन असलेली ही चविष्ट रोटी,नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन आहे. Deepti Padiyar -
रोस्टेड मसाला टोमॅटो (Roasted masala tomato recipe in marathi)
वांग्याचं भरीत तर आपण बघितलं आहे पण टोमॅटो भरीत बनवले तर ते कसे बनवतात आज आपण तेच करणार आहोत रोस्टेड मसाला टोमॅटो चला तर मग बघुयात Supriya Devkar -
अमृतसरी आलू कुल्छा (aloo kulcha recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीपंजाबी मेनू मधील,आलू पराठा नंतरचा माझा अतिशय आवडता कुल्छा ..😊कुल्छाचे तसे बरेचसे प्रकार आहेत .हा आलू मसाला कुल्छा सुद्धा चवीला भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (2)