मँगो कूकी / नानकटाई (mango cookies recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#मँगो
फक्त ४ साहित्यात झटपट होणारी कुकी. तोंडात घातली की विरघळते. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा.

मँगो कूकी / नानकटाई (mango cookies recipe in marathi)

#मँगो
फक्त ४ साहित्यात झटपट होणारी कुकी. तोंडात घातली की विरघळते. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७ कुकीज
  1. 1/4 कपबटर
  2. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  3. 2 टेबलस्पूनमँगो कस्टड पावडर
  4. 1/2 कपमैदा
  5. 2 थेंबव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बटर नॉर्मल टेंपरेचर ला आणणे त्यासाठी कुकीज करायच्या आधी फ्रीज बाहेर काढून ठेवावे. मग त्यात साखर घालून चांगले फेटावे.मग त्यात कस्टड पावडर घालून परत फेटावे. मग त्यात थोडा व्हॅनिला इसेन्स घालावा व चांगले मिक्स करावे.

  2. 2

    मग त्यात मैदा घालून परत फेटावे व चांगला डो करून घ्यावा. मग कूकींग ट्रे वर बटर पेपर ठेवून त्यावर डो चे लिंबा एवढे गोळे घेऊन कुकी शेप मध्ये ठेवावेत. त्यावर हवे असल्यास बदामाचे काप घालावेत.

  3. 3

    मग बेकिंग ओव्हन मध्ये १८० c ला १५ मिनटे बेक करावी. मस्त खमंग मँगो कुकी / नानकटाई तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या (5)

Sharayu Tadkal Yawalkar
Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
Khup chan zali aahe cookies 👌👌 Prachi 👏👏👏👏👋

Similar Recipes