कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा व मिर्ची बारिक चिरणे. कढईत तेल घालून गरम होई पर्यन्त इकडे पोहे धून निथळत ठेवावे व थोडे दुध पाणी एकत्र करून पोह्यांवर शिंपडावे(पोहे नर्म रहातात). पोह्यांचा अंदाजे मिठ व साखर लावून ठेवा छान मुरते.
- 2
तेल गरम झाले की त्यात दाणे टाकून खमंग परता मग मोहरी जिरं मिर्ची घालून परतावे. नंतर कांदा घालून लालसर होऊ द्या.
- 3
त्यात पोहे घालून छान परतावे. (मिठ कमी वाटल्यास अजून थोडे घालू शकता) व लिंबा चा रस घालून झाकण ठेवून एक वाफ आणावी. व गॅस बंद करून प्लेटिंग ची तैयारी करावी म्हणजे पोह्यात वाफ छान मुरेल. पोहे लोणच्या सोबत किंवा चना तर्री बरोबर पण छान लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
पोहे (pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीपोहे थोडे नागपुरी स्टाइल मध्ये बनवले आहे फरसान थोडे खोबऱ्याचे कीस मस्त सजावटीसाठी अशी बघा किती छान दिसत आहे Sonal yogesh Shimpi -
पोपट पोहे(पोपटीचे दाणे घालुन केलेले पोहे) (popat pohe recipe in marathi)
#EB10#W10विदर्भात थंडीच्या दिवसात पोपटीच्या शेंगा मूबलक प्रमाणात मिळतात,मग मस्त याचे दाणे घालुन विविध पदार्थ केले जातात.पोहे,मसालेभत,कचोरी,मिक्स भाजी....,चला तर पाहुया मग विदर्भ स्पेशल पोपट पोहे...... Supriya Thengadi -
पोपट पोहे (popat pohe recipe in marathi)
#KS3 ह्या शेंगेच्या झाडावरचं फुल हे पोपटासारख दिसतं आणि त्या फुलाचा रंगही पोपटासारखा असतो म्हणून त्या शेंगेला पोपटाची शेंग असं म्हणतात. आणि त्या शेंगेच्या आतल्या दाण्यांची उसळ करतात शिवाय शेंगांची भाजीही केली जाते.विदर्भामधे हे दाणे घालून पोहे केले जातात. म म्हंटलं करुन बघुया ही रेसिपी. चवीला मस्त लागतात हे पोहे. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
#स्टीम कमीत कमी तेलात छान पदार्थ कसे बन्तील हा सगळ्यांचा प्रयत्न असतो.. माझ्या मैत्रिणी कडे हे पोहे बनतात ते मी शिकुन घेतलेच होते.. हे असे कामी आले..देवयानी पांडे
-
इंदोरी पोहे (indori pohe recipe in marathi)
#स्टीम कमीत कमी तेलात छान पदार्थ कसे बन्तील हा सगळ्यांचा प्रयत्न असतो.. माझ्या मैत्रिणी कडे हे पोहे बनतात ते मी शिकुन घेतलेच होते.. हे असे कामी आले.. Devyani Pande -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
#GA4 #week7 #post2 Crossword Puzzle कीवर्ड ब्रेकफास्टकांदेपोहे ही सोपी ब्रेकफास्ट डिश आहे जी काही मिनिटात बनवता येते आणि कोणत्याही प्रसंगी सर्व्ह करू शकतो. Pranjal Kotkar -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
बटाटा पोहे (pohe recipe in marathi)
#आई #पोहे हा सगळ्यात झटपट होणारा पदार्थ... माझ्या आईला माझ्या आजीने केलेले पोहे फार आवडायचे. ते पण बटाटे पोहे... तर आज मी आई ला आवडते बटाटे पोहे शेअर करते .. Pooja Khopkar -
-
-
स्वीट कॉर्न पोहे (sweetcorn pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी पोहे तर नेहमीच बनवीते पण आज स्वीट कॉर्न घालुन बनवीले. छान झाले. Kirti Killedar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हे दडपे पोहे मस्त डिश आहे. सगळ्यांना आवडतो. ह्यात पापड शेकून त्याचा चुरा करून त्या पोहे वर घालून दिले तर मस्त लागते. Sonali Shah -
-
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा लोकप्रिय पदार्थ आहे.पोहे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.पोहे हा पदार्थ हेल्दी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. मी कांदे,बटाटे,मटार टाकून पोहे करीत आहे. rucha dachewar -
-
कांदे पोहे (kanda pohe recipe in marathi)
#फोटोग्राफी .. .. कांदे पोहे आपल्या महाराष्ट्राचा स्पेशल नाष्टा. कांदे पोहे म्हंटल की सहसा सर्वाच्याच आवडीचे. मस्त गरमा गरम पोहे आणि त्यासोबत मस्त मलाईदार घट्ट दही माझा मिस्टरांना खूप आवडते. Jyoti Kinkar -
-
दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #रविवार #दडपे पोहे#Cooksnap Rupali Atre Deshpande यांची दडपे पोहे ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे.. मी टोमॅटो,काकडी घालत नसे..पण आज टोमॅटो,काकडी घालून बघितले..खूप स्वादिष्ट रुचकर झालेत दडपे पोहे..Thank you for this delicious recipe..😊🌹 दडपे पोहे...नावातच आहे या पोह्यांची वैशिष्ट्य...पोह्यांवर वजन ठेवून दडपून ठेवलेले पोहे..लहानपणी आई पोह्यांवर नारळपाणी,ओलं खोबरं,कांदा कोथिंबीर,मिरची,मीठ,साखर घालून त्यावर एखादी जड वस्तू ठेवून दडपत असे.. त्यामुळे सगळ्या पदार्थांचे अर्क पोह्यांमध्ये उतरून दडपे पोह्यांची खमंग भट्टी जमून येतं असे..आणि मग असे अर्धवट मऊ,अर्धवट कच्चे खमंग दडपे पोहे खाणे हा सुख सोहळा असे..😍😋..जसं नोकरीच्या ठिकाणी आपल्याला Target पूर्ण करायला दिले असते..त्यावेळेस नकळत आपल्या मनावर back of the mind का असेना पण Pressure हे असतेच..आणि मग त्या pressure खाली नकळत आपण चांगला performance देतो..तसंच काही दडपे पोह्यांच्या या बाबतीत घडत असावं..😊😊 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12723453
टिप्पण्या