स्प्राऊट भेळ (Sprouts Bhel Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कडधान्य भिजत घालून त्याला मोड आणून ते मीठ व हळद घालून कुकरमध्ये शिजवून घेतले.
- 2
एका बाऊल मध्ये शिजवलेले कडधान्य घेऊन त्यात कांदा टोमॅटो तिखट मीठ चाट मसाला जीरे पावडर लींबू रस टोमॅटो सॉस गोड चटणी दाणे फरसाण शेव कोथिंबीर सर्व घालून मिक्स करून घेतले.
- 3
आता वरील मिश्रण बाऊल मधे काढून वरून कोथिंबीर व शेव घालून सर्व्ह केले.
- 4
ही एक चवीष्ट व हेल्दी भेळ आहे.अंकुरीत कडधान्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर मीळते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील भेळ शब्द. सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. आमच्याकडे नेहमी बनणारा पदार्थ. मुलांनाही बनवता येणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
चटपटीत ओली भेळ (Oli bhel recipe in marathi)
#AAचटपटीत पदार्थ म्हंटले की भेळ,पाणीपुरी, आठवते,एखाद्या रविवारच्या संध्याकाळी भेळेचा बेत आखला जातो. Pallavi Musale -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते Shama Mangale -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 # Week 26 Bhel या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. चाटमधील सर्वात पोटभरीचा आणि सोपा प्रकार.. Rajashri Deodhar -
स्ट्रीट स्टाईल भेळ (street style bhel recipe in marathi)
#KS8भेळ नुसते नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटू लागतं. कोल्हापुरी भेळ खूप प्रसिद्ध. भेळेतले जिन्नस जरी सगळेजण तेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र निराळी लागते. स्ट्रीट स्टाईल भेळ करण्याची सोप्पी रेसिपी पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 5जत्रेतील आणखी आवडीचे पदार्थ म्हणजे भजी व भेळ. लहानपणापासून मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. Sujata Gengaje -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
-
-
गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
ओली भेळ आपण नेहमी खातो ती गरम नसते पण आता पावसाळ्यात गरमागरम खायचे मन करते तेव्हा ही रेसिपी करू शकतो Bhakti Chavan -
भेळ (bhel recipe in marathi)
#CDYहिभेळ साळीच्या लाह्या पासुन तयार केलेली त्यामुळे पौष्टीक पण आहे आणि मुलाच्या अवडीची पण लक्ष्मी पुजनाचा प्रसाद म्हणजे साळीच्या लाह्या असतात ना त्याची भेळ बालदिन स्पेशल रेसीपी Sushma pedgaonkar -
-
सुक्की भेळ (sukhi bhel recipe in marathi recipe in marathi)
#GA4#week' 24Keywords Bhelभेळ म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं 😋व त्यात कैरी अहाहा 🤤 विचारायलाच नको सुटले ना तोंडाला पाणीमला सुकी भेळ फार आवडतेलहानपणी कागदाच्या कोन मध्ये मिळायची कोन मध्ये भेळ खायला खूप मजा वाटायची 😀चला तर मग पाहूया कोण मधील चटपटीत चटकदार भेळ Sapna Sawaji -
पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel Ranjana Balaji mali -
भेळ (bhel recipe in marathi)
माझी कुठल्याही वेळेला आवडती डीश.भेळ मला भरपूर आवडते. #GA4 #week26 Anjali Tendulkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6जत्रेतील खूप आवडता पदार्थ म्हणजे ओली भेळ अगदी सगळीकडे आवर्जून मिळतेच नि चव भन्नाट असल्याने सगळ्याना खावीशी वाटते Charusheela Prabhu -
पोळिची चाट (polichi chaat recipe in marathi)
#झटपट छोटी छोटी भुक बाय-बाय या थीम साठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तरी रोज वेगळा पाहिजे असतं एक दिवस मुलगी मला म्हणाली आई टाईमपास साठि काहीतरी दे काय देणारे मग पोळी होती घरी पोळीला लांब तुकडे केले तळले आणि चाट बनवून दिली मग काय मॅडम खुष खूप छान लागली चाट तुम्ही पण बनवा मुलांना आवडेल Deepali dake Kulkarni -
चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)
#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरादेखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी Mrs.Nilima Vijay Khadatkar -
भेळ (bhel recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फुड पैकी एक लोकप्रिय प्रकार आहे महाराष्ट्रात तर अगदी कानाकोपऱ्यात गल्लीपासून शहरापर्यंत भेळ हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे Sapna Sawaji -
दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#आपली आवडती रेसिपीसुप्रिया देवकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. ताई छान झाली भेळ. धन्यवाद. Sumedha Joshi -
सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26 या आठवड्याच्या चालेंज मधून भेळ हा कीवर्ड घेऊन आज मी सुकी भेळ बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
मटार कॉर्नफ्लेक्स भेळ (mutter cornflakes bhel recipe in marathi)
#GA4#week26मी आज संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मटार कॉर्नफ्लेक्स भेळ बनविली मुलांना फार आवडली. मुल म्हटलं कि ती थांबणारी थोडीच असतात,आता भेळ बनवायची मग चटणी हवी त्यात झटपट बनवायची मग काय करणार चटणी च्या जागी टोमॅटो सॉस घातला तरीही मस्त चटपटीत झाली. कधीतरी चालतो हो चटणीच्या जागी सॉस काहीतरी वेगळं.चला तर मग पाहुयात मटार कॉर्नफ्लेक्स भेळ ची पाककृती. Shilpa Wani -
-
कॉन भेळ (corn bhel recipe in marathi)
दुपारी लागणारी छोटीशी भुक शमवण्यासाठी पटकन व रुचकर होणारा नास्ता Nilan Raje -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची भेळेची रेसिपी कुकस्नॅप केली आहे,मस्त चटपटीत ,टेस्टी,टँगी झाली आहे. Supriya Thengadi -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #भेळ हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.सगळ्यांना आवडणारी मला वाटत भारतभर स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध असेल नि मुंबई ला तर कुठेही मिळणारी मला तर लोकल मधे मिळणारी पण आठवते पण फार पुर्वी म्हणजे 20 वर्षा पुर्वी मिळायची . Hema Wane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12362813
टिप्पण्या